Talathi Practice Paper 22 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २२

Talathi Practice Paper 22 | Talathi Practice Question Paper Set 22

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.

कृष्णाश्रित

(A) बहुव्रीहि

(B) द्वितीय तत्पुरुष

(C) कर्मधारय

(D) दिगु

Answer: (B) द्वितीय तत्पुरुष

 

2) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.

जिवाचे कान करून ऐकणे

(A) माझे हरवलेले कानातले मी जिवाचे कान करून शोधले.

(B) सर धडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.

(C) बाबांनी दिलेल्या सूचना जिवाचे कान करून ऐकल्यामुळे मनोहरला काहीच समजले नाही

(D) विनयने जिवाचे कान करून पैसा गोळा केला होता.

Answer: (B) सर चडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.

 

3) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.

(A) साधा भूतकाळ

(B) रीती भूतकाळ

(C) चालू भूतकाळ

(D) पूर्ण भूतकाळ

Answer: (C) चालू भूतकाळ

 

4) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो

(A) अष्टावधानी

(B) स्थितप्रज्ञ

(C) प्रज्ञावंत

(D) बुद्धिप्रामाण्यवादी

Answer: (B) स्थितप्रज्ञ

 

5) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.

(A) वागवारस

(B) वाडकरी

(C) वाखाणण्याजोगे

(D) वाताहत

Answer: (C) वाखाणण्याजोगे

 

6) पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे?

(A) पद्धत

(B) पध्दत

(C) पद्दत

(D) पत

Answer: (A) पद्धत

 

7) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

उखळ पांढरे होणे

(A) आश्चर्यकारक घटना घडणे

(B) अचानक संकट ओढवणे

(C) हाती काहीच न उरणे

(D) अचानक वैभव प्राप्त होणे

Answer: (D) अचानक वैभव प्राप्त होणे

 

8) रिकामी जागा भरा. मिश्रवाक्य म्हणजे ——- या दोन वाक्यांचे मिश्रण होय.

(A) गौण वाक्य, साधे वाक्य

(B) केवल वाक्य, केवल वाक्य

(C) प्रधान वाक्य, गौण वाक्य

(D) संयुक्त वाक्य, गौण वाक्य

Answer: (C) प्रधान वाक्य, गौण वाक्य

 

9) उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) खोल

(B) सपाट

(C) साधा

(D) सिन

Answer: (A) खोल

 

10) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तेरड्याचा रंग ——— दिवस

(A) एक

(B) दोन

(C) तीन

(D) चार

Answer: (C) तीन

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the correct meaning of the highlighted idiom: I was amused with his cock and bull story.

(A) An improbable story

(B)A funny story

(C)A story about animals

(D)A story about a surprising event

Answer: (A) An improbable story

 

12) Out of the following options, identify a simple sentence.

(A) We would have won the match if it hadn’t rained that day.

(B) The country is culturally unique.

(C) The movie had a great storyline but extremely long.

(D)I always go to bed when I feel sleepy.

Answer: (B) The country is culturally unique.

 

13) Which of the following options best combines the two given sentences?

You will get good marks. You work hard.

(A) You will get good marks working hard.

(B) Working hard, you will get good marks.

(C) You will get good marks if you work hard.

(D) You work hard you get good marks.

Answer: (C) You will get good marks if you work hard.

 

14) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:

help me i’m drowning

(A) Help me, I am drowning

(B) help me am drowning

(C) Help me! I’m drowning!

(D) “Help me! I’m drowning!”

Answer: (D) “Help me! I’m drowning!”

 

15) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

The boy thought his holiday was stupendous.

(A) Something very boring

(B) Something of little importance

(C) Something that is amazing

(D) Something terrible

Answer: (C) something that is amazing

 

16) Identify the figure of speech in the following sentence:

The alarm clock yells at me every morning to get out of bed.

(A) Apostrophe

(B) Personification

(C) Hyperbole

(D) Euphemism

Answer: (B) Personification

17) Pick the right antonym for the word:

Worthwhile

(A) Futile

(B) Empty

(C) Abortive

(D) Precious

Answer: (A) Futile

 

18) Find the meaning of the highlighted word from the sentence:

We are always trying to improve the caliber of our schools.

(A) Weakness

(B) Competence:

(C) Inferiority

(D) Ineptness

Answer: (B) Competence

 

19) Find the meaning of the highlighted word in the sentence:

Try making notes of things that annoy you.

(A) Charm

(B) Irritate

(C) Appease

(D) Cheer

Answer: (B) Irritate

 

 

20) Find the meaning of the highlighted word in the sentence:

He addressed the crowd in a jovial manner.

(A) Anguished

(B) Sunny

(C) Dejected

(D) Unhappy

Answer: (B) Sunny

विभाग-३ गणित

21) X हा Y हून 90% नी मोठा आहे. मग Y हा X हून ——— % लहान आहे.

(A)10

(B)1.11

(C) 11.1

(D)47.36

Answer: (D)47.36

 

22) 9.75 +2.75 +3.25-(2.75 +3.5-4.75+0.5) =

(A) 13.25

(B) 13.85

(C) 13.75

(D)13.35

Answer: (C) 13.75

 

 

23)  जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. 500 महिने नंतर महिना आणि वर्ष काय असेल?

(A) जुलै 1818

(B) मार्च 1818

(C) मार्च 1819

(D) मार्च 1820

Answer:  (C) मार्च 1819

 

24) एका महिन्यात मंजुलाने 3 पुस्तक प्रत्येकी 675 रुपयांना तसेच 7 स्टेशनरीचे संच प्रत्येकी 130 रुपयांना विकत घेतले. तिने ती पुस्तक प्रत्येकी 750 रुपयांना आणि स्टेशनरीचे संच प्रत्येकी 160 रुपयांना विकले. तर तिने किती नफा कमावला?

(A) 215 रुपये

(B) 360 रुपये

(C)435 रुपये

(D) 500 रुपये

Answer: (C) 435 रुपये

 

25) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?

(A) 12 + 55 – 62 + 45 + 65 – 103 + 42 + 57

(B) 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37)

C .19 + 15 – 162 + 45 + 36 + 103 + 42 + 17)

(D) 36 + 107 – 52 – 35 – 56 + 104 – 44 – 37)

Answer: (B) 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37

 

26)  x चे उत्तर दिशेला तोंड आहे तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश डावीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

(A) उत्तर पूर्व

(B) दक्षिण पूर्व

(C) उत्तर पश्चिम

(D) दक्षिण पश्चिम

Answer: (B) दक्षिण पूर्व

 

27) नायक आणि ब्रिजेशच्या वयाचे गुणोत्तर 7: 2 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 504 वर्ष आहे. 18 वर्षांनंतर त्यांच्या संबंधित वयाचे गुणोत्तर काय असेल?

(A)2:1

(B)6:7

(C)7:8

(D)8:7

Answer: (A)2:1

 

28) रामू दर दिवशी 5 झाडं कापू शक्तो आणि शामु दिवसाला 3 झाडं कापू शकतो. रामू पहिल्या दिवशी कामाला येतो. श्यामु दुसऱ्या दिवशी कामाला येतो आणि त्यानंतर ते एक दिवसाआड कामावर घेतात. जर रामूने काम पूर्ण केले असेल तर त्यांना 125 झाडं कापण्यासाठी किती दिवस लागतील?

(A) 15 दिवस

(B) 16 दिवस

(C) 25 दिवस

(D) 31 दिवस

Answer: (D) 31 दिवस

 

29) एक बैलगाड़ी 16 किमी/तासाच्या एकसारख्या वेगाने पुढे जात आहे. 356 किमी प्रवास करण्यासाठी लागणारी वेळ काढा?

(A) 21 तास 70 मिनिटे

(B) 22 तास 15 मिनिटे

(C) 22 तास 25 मिनिटे

(D) 22 तास 55 मिनिटे

Answer: (B) 22 तास 15 मिनिटे

 

30) प्रिती तिचा 40% प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला 80 किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.

(A)48 किमी

(B) 32 किमी

(C)72 किमी

(D) 60 किमी

Answer: (A)48 किमी

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत स्थित आहेत?

(A) तामिळनाडू

(B) महाराष्ट्र

(C) केरळ

(D) आंध्र प्रदेश

Answer: (C) केरळ

 

32) ——-  द्वारे क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.

(A) डॉ. अँटनी वॅन लीयुवेनहोएक

(B) डॉ. लुइस पाश्वर

(C) डॉ. रॉबर्ट कोच

(D) डॉ. एडवर्ड जेन्नर

Answer: (C) डॉ. रॉबर्ट कोच

 

33) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे?

(A) अनुच्छेद 443

(B) अनुच्छेद 345

(C) अनुच्छेद 76

(D) अनुच्छेद 200

Answer: (D) अनुच्छेद 200

 

34) राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?

(A) साबरमती

(B) कृष्णा

(C) भीमा

(D) अंबा

Answer: (D) अंबा

 

35) भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ——– द्वारे केली जाते.

(A) राष्ट्रपती

(B) पंतप्रधान

(C) राज्यपाल

(D) कायदा आणि न्याय मंत्री

Answer: (A) राष्ट्रपती

 

36) महाराष्ट्रातील कृष्णा नदी हि ———– नदी आहे?

(A) उत्तर वाहिनी

(B) पूर्व वाहिनी

(C) पश्चिम वाहिनी

(D) दक्षिण वाहिनी

Answer: (B) पूर्व वाहिनी

 

37) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे?

(A) कॅनडा

(B) पुनायटेड किंगडम

(C) ऑस्ट्रेलिया

(D) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

Answer: (D) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

 

38) “स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच” ही घोषणा ——— म्हटली होती.

(A) बाळ गंगाधर टिळक

(B) लाला लजपत राय

(C) बिपीन चंद्र पाल

(D) गोपाळ कृष्ण गोखले

Answer: (A) बाळ गंगाधर टिळक

 

39) 1921 मध्ये मोपला विद्रोह कुठे झाला?

(A) मालाबार

(B) अलीपुर

(C) जम्मू

(D) कोलकाता

Answer: (A) मालाबार

 

40) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) सातारा

(B) रत्नागिरी

(C) पुणे

(D) नाशिक

Answer: (D) नाशिक

More Maharashtra Talathi Bharti Practice Papers Links:


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT