Current Affairs 30th March 2023
Daily Current Affairs (Date – 30th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 March 2023. Find Current General Knowledge 30th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
Previous Days Current Affairs Notes Links:-
- Current Affairs 29th March 2023 : चालू घडामोडी 29 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 28th March 2023 : चालू घडामोडी 28 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 27th March 2023 : चालू घडामोडी 27 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 25th March 2023 : चालू घडामोडी 25 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 24th March 2023 : चालू घडामोडी 24 मार्च २०२३: Click Here
- Current Affairs 23rd March 2023 : चालू घडामोडी 23 मार्च २०२३: Click Here
चालू घडामोडी ३० मार्च २०२३ : Current Affairs March 30, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे?
(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(A) कर्नाटक
(Q२) कर्नाटक विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत?
(A) २२०
(B) २२४
(C) २२१
(D) २२३
Ans-(B) २२४
(Q३) कर्नाटक राज्यामध्ये एकूण किती मतदार संख्या आहे?
(A) ५ कोटी
(B) ५.५० कोटी
(C) ५.२१ कोटी
(D) ६ कोटी
Ans-(C) ५.२१ कोटी
(Q४) कोणत्या राज्याचे सरकार राज्यातील जनतेला शासनाच्या योजनाची माहिती आणी लाभ देण्यासाठी शासकीय योजनाची जत्रा हा उपक्रम राबविनार आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) हरियाणा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q५) महाराष्ट्र सरकार शासकीय योजनाची जत्रा या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना लाभ देणार आहे?
(A) ७० हजार
(B) ७५ हजार
(C) ८० हजार
(D) ८५ हजार
Ans-(B) ७५ हजार
(Q६) पुणे-मुंबई एक्सप्रेस वे मार्गावर पथकरात किती टक्के वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे?
(A) १८%
(B) २०%
(C) १५%
(D) १९%
Ans-(A) १८%
(Q७) महाराष्ट्र राज्यात पहिले यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र कोठे होणार आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नागपूर
(D) नांदेड
Ans-(C) नागपूर
(Q८) कोणत्या राज्याच्या सरकारी रुग्णालयात ३० मार्च पासून मिशन थायरॉईड अभियान राबविण्यात येणार आहे?
(A) पंजाब
(B) आसाम
(C) मणिपूर
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q९) महाराष्ट्रात किती महिला थायरॉईड शी संबधित आजाराने त्रस्त आहेत?
(A) २५ लाख
(B) २० लाख
(C) १५ लाख
(D) १० लाख
Ans-(A) २५ लाख
(Q१०) गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात गुन्हे नोंदणी करण्यात कोणते राज्य अग्रस्थानी आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आसाम
(D) बिहार
Ans-(B) तामिळनाडू
(Q११) देशात गुन्हे नोंदणी करण्यात महाराष्ट्रा चे स्थान कितवे आहे?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) चोथे
(D) पाचवे
Ans-(C) चौथे
(Q१२) गृह मंत्रालयाच्या अहवाला नुसार भारतात एकूण घडलेल्या गुन्ह्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ९%
(B) ७%
(C) ७.८९%
(D) ८.८७%
Ans-(D) ८.८७%
(Q१३) गुरुत्व लहरीचा अभ्यास करणारा लिगो प्रकल्प महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात होत आहे?
(A) हिंगोली
(B) परभणी
(C) वाशीम
(D) बुलढाणा
Ans-(A) हिंगोली
(Q१४) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या एकदिवशीय फलंदाजी क्रमवारीत कोणता फलंदाज अग्रस्थानी आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) बाबर आझम
(D) डेव्हिड वॉर्नर
Ans-(C) बाबर आझम
(Q१५) आरबीआय च्या सर्व्हेनुसार देशात बँकेत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण किती आहे?
(A) २५%
(B) २४.१७%
(C) २३.५६%
(D) २२%
Ans-(B) २४.१७%
(Q१६) कोणत्या देशामध्ये तेथील सरकारने देशातील ४० राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) म्यानमार
Ans-(D) म्यानमार
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |