Current Affairs 29th March 2023 : चालू घडामोडी २९ मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 29th March 2023

Daily Current Affairs (Date – 29th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 March 2023. Find Current General Knowledge 29th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

Previous Days Current Affairs Notes Links:-

चालू घडामोडी २९ मार्च २०२३ : Current Affairs March 29, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी पीएफ वरील व्याज दर किती टक्के केला आहे?
(A) ८.१५%
(B) ८.२५%
(C) ७.१०%
(D) ७.२०%
Ans-(A) ८.१५%

(Q२) गेल्यावर्षी मार्च २०२२ मध्ये पीएफ वरील व्याज दर किती टक्के होता?
(A) ८.२०%
(B) ८.१०%
(C) ६.१०%
(D) ९.१५%
Ans=(B) ८.१०%

(Q३) कोणत्या राज्य सरकारने सहकारी संस्थांना ९७ व्या घटना दुरुस्ती ने दिलेली अतिरिक्त स्वायत्ता काढून घेतली आहे?
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) केरळ
Ans-(C) महाराष्ट्र

(Q४) अल्बनियातील दूर्रेस येथे सुरु असलेल्या युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या भारली बंदाब्राटे ने किती किलो वजनी गटात कास्य पदक मिळवले?
(A) ६० किलो
(B) ७० किलो
(C) ६५ किलो
(D) ६७ किलो
Ans-(D) ६७ किलो

(Q५) पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तलवारी बाजी स्पर्धे मध्ये पुरुष गटात कोणत्या संघाने विजेतेपद मिळवले?
(A) सेनादल
(B) महाराष्ट्र
(C) गुजरात
(D) हरियाणा
Ans-(A) सेनादल

(Q६) राष्ट्रीय तलवारी स्पर्धेत महिला गटात कोणत्या संघाने विजेते पद मिळवले?
(A) आसाम
(B) केरळ
(C) राजस्थान
(D) मणिपूर
Ans-(B) केरळ

(Q७) राष्ट्रीय तलवार बाजी स्पर्धे मध्ये महाराष्ट्राचा संघ कितव्या स्थानी राहिला?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) पाचवा
Ans-(C) तृतीय

(Q८) भारतात कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण सर्वात कमी आहे अशी महिती केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद यांनी लोकसभेत दिली?
(A) उत्तरप्रेदेश
(B) आसाम
(C) गोवा
(D) बिहार
Ans-(D) बिहार

(Q९) बिहार राज्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे प्रमाण किती आहे?
(A) ७५.१६%
(B) ७०.८५%
(C) ७६.१०%
(D) ७२.१५%
Ans-(A) ७५.१६%

(Q१०) भारतात लोकसंख्येच्या तुलनेत कोणत्या राज्यात पोलिसांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश
(C) पंजाब
(D) मध्येप्रदेश
Ans-(B) उत्तरप्रदेश

(Q११) तामिळनाडू चे माजी मुख्यमंत्री इ.के. पलानीस्वामी यांची कोणत्या पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड झाली आहे?
(A) राष्ट्रीय जनता दल
(B) माकप
(C) अण्णा द्रमुक
(D) समाजवादी पार्टी
Ans-(C) अण्णा द्रमुक

(Q१२) अण्णा द्रमुक या पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(A) १९७०
(B) १९८०
(C) १९७५
(D) १९७२
Ans-(D) १९७२

(Q१३) भारत आणी आफ्रिका यांच्या लस्कर प्रमुखाची परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) पुणे
(B) दिल्ली
(C) मुंबई
(D) अहमदाबाद
Ans-(A) पुणे

(Q१४) तिरंगी अंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
(A) अर्जेंटीना
(B) भारत
(C) फ्रान्स
(D) ब्राझील
Ans-(B) भारत

(Q१५) तरंगी अंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारताने कोणत्या देशाच्या संघाला अंतिम सामन्यात २-० ने पराभूत केले?
(A) ब्राझील
(B) अमेरिका
(C) किर्गीस्तान
(D) ताजकिस्तान
Ans-(C) किर्गीस्तान

(Q१६) २०२३ वर्ष कोणत्या देशाच्या हवाई दलाच्या स्थापनेचे शतक महोत्सवी वर्ष आहे?
(A) इस्राईल
(B) नेपाळ
(C) श्रीलंका
(D) इटली
Ans-(D) इटली

(Q१७) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट पदवी देऊन सन्मानित केले?
(A) डी.वाय.पाटील विद्यापीठ, नेरुळ मुंबई
(B) सावित्रीबाई फुले विदयापीठ, पुणे
(C) भारती विद्यापीठ, पुणे
(D) महात्मा गांधी मिशन विदयापीठ, छत्रपती संभाजीनगर.
Ans-(A) डी.वाय.पाटील विदयापीठ, नेरुळ मुंबई

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT