Current Affairs 25th March 2023 : चालू घडामोडी २५ मार्च २०२३

Current Affairs 19th March 2024

Current Affairs 25th March 2023

Daily Current Affairs (Date – 25th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 March 2023. Find Current General Knowledge 25th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ मार्च २०२३ : Current Affairs March 25, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील कितव्या अनुच्छेद अंतर्गत राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे ?
(A) अनुच्छेद ८
(B) अनुच्छेद ६
(C) अनुच्छेद ७
(D) अनुच्छेद ५
Ans-(A) अनुच्छेद ८

(Q२) राहुल गांधी हे कोणत्या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते ?
(A) अमेठी
(B) वायनाड
(C) रायबरेली
(D) वाराणसी
Ans-(B) वायनाड

(Q३) लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एकाद्या गुन्ह्यात किमान किती वर्ष शिक्षा झाल्यास आमदार व खासदार यांचे सदस्यत्व रद्द होते ?
(A) ३ वर्ष
(B) ४ वर्ष
(C) २ वर्ष
(D) १ वर्ष
Ans-(C) २ वर्ष

(Q४) नव्या निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली?
(A) गृह सचिव
(B) कामगार सचिव
(C) संरक्षण सचिव
(D) वित्त सचिव
Ans-(D) वित्त सचिव

(Q५) गतिमंद मुलासाठी महाराष्ट्रातील पहिली निवासी शाळा कोठे होणार आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) बीड
(C) जालना
(D) परभणी
Ans-(A) छत्रपती संभाजीनगर

(Q६) महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण ठरली ?
(A) वैशाली पाटील
(B) प्रतीक्षा बागडी
(C) वैष्णवी जाधव
(D) आरती देशमुख
Ans-(B) प्रतीक्षा बागडी

(Q७) महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सोलापूर
Ans-(C) सांगली

(Q८) कोणत्या देशाने पाण्याखालून अन्विक हल्ला करण्याची क्षमता असलेल्या ड्रोनची चाचणी केली?
(A) दक्षिण कोरिया
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) उत्तर कोरिया
Ans-(D) उत्तर कोरिया

(Q९) कोणत्या राज्यात गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) हरियाणा
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१०) आशियाई हॉकी महासंघाकडून कोणत्या भारतीय हॉकी खेळाडूला सर्वोत्तम उद्योनमुख खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
(A) राणी रामपाल
(B) सलिमा टेटे
(C) मनप्रीत सिंग
(D) साक्षी मलिक
Ans-(B) सलिमा टेटे

(Q११) महिला आयपीएल मध्ये कोणत्या गोलंदाजाने हॅट्रिक केली?
(A) दीप्ती शर्मा
(B) स्नेह राणा
(C) इसाबेल वॅग
(D) शेफाली वर्मा
Ans-(C) इसाबेल वॅग

(Q१२) कोणत्या फुटबॉल पट्टू ने सर्वाधिक अंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केला?
(A) लियोनेल मेस्सी
(B) हॅरी केन
(C) सुनील छेत्री
(D) क्रिस्तीयानो रोनाल्डो
Ans-(D) क्रिस्तीयानो रोनाल्डो

(Q१३) सीईओवर्ल्ड या नियतकालिकेने कोणाचा भारताचे सर्वात प्रभावी सीईओ असा गौरव केला?
(A) श्रीकांत वैद्य
(B) राजीव शुक्ला
(C) अभिजित पाटील
(D) राकेश शर्मा
Ans-(A) श्रीकांत वैद्य

(Q१४) क्रिस्तीयानो रोनाल्डो याचे एकूण किती अंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळून झाले आहे?
(A) १९०
(B) १९७
(C) १९२
(D) १९३
Ans-(B) १९७

(Q१५) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन वर्ल्ड टीबी समिट २०२३ चे उदघाट्न कोठे केले?
(A) दिल्ली
(B) अहमदाबाद
(C) वाराणसी
(D) कोलकाता
Ans-(C) वाराणसी

(Q१६) महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण २०२१ कोणाला प्रदान करण्यात आला?
(A) भालचंद्र नेमाडे
(B) सायरस पुनावाला
(C) अप्पासाहेब धर्माधिकारी
(D) आशा भोसले
Ans-(D) आशा भोसले

(Q१७) देशातील सर्वात प्रभावी ठरलेले सीईओ श्रीकांत वैद्य कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत?
(A) इंडियन ऑइल
(B) इन्फोसिस
(C) टीसीएस
(D) रिलायन्स इंडस्ट्री
Ans-(A) इंडियन ऑइल

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT