Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts

Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती २०२५.

Maharashtra Police Bharti 2025 – Maha Police Shipai Bharti 2025 Notification

Maharashtra Police Bharti 2025: Maharashtra Police (Maharashtra State Police Department) announces new Recruitment to fulfil the vacancies for the posts of Police Constable (Police Shipai), Armed Police Constable (Sashastra Police Shipai), Police Constable Driver (Police Shipai Chalak), Bandsman, and Jail Constable (Karagruh Shipai). Eligible candidates are directed to submit their application online through (www.mahapolice.gov.in or policerecruitment2025.mahait.org).

Maharashtra Police Physical Test Admit Card Download Link: Click Here


The Maharashtra Police (Maharashtra State Police Department) Recruitment Board, Maharashtra, has announced a total of 15631 Vacant Posts in the 2025 advertisement. Candidates are requested to read the detailed advertisement (जाहिरात PDF) carefully before applying. Last date for form Submission of online application is 30th November 2025.

Willing Candidates are advised to follow our Website Mahasarkar.co.in to get the latest updates on Maharashtra Police Bharti 2025. Eligibility of Candidates, Exam Syllabus, Previous Year Question Paper,  Sample Paper, Answer Key, Maharashtra Police Bharti Admit Card, Marks distribution of Written & Physical test, Provisional selection, Document verification, Temporary Merit List, Final Merit List, Physical and Driving Test Result and all other necessary information regarding Maharashtra State Police Department Recruitments are updated here.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती २०२५.

पदाचे नाव, रिक्त पदांची संख्या: पोलीस शिपाई: १२३९९ पदे, पोलीस शिपाई चालक: २३४ पदे, बॅण्डस्मन: २५ पदे, सशस्त्र पोलीस शिपाई: २३९३ पदे, कारागृह शिपाई: ५८० पदे.

⇒ एकूण रिक्त पदे: १५६३१ पदे.

शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण व चालक पदासाठी – LMV Driving License.

वयोमर्यादा: पोलीस शिपाई: खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे, पोलीस शिपाई चालक: खुला वर्ग:- 19 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:- 19 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज शुल्क: खुल्या वर्गासाठी रु. 450/- आणि राखीव वर्गासाठी रु. 350/-.

⇒ अर्ज सुरू होण्याची तारीख: २९ ऑक्टोबर २०२५.

आवेदन का अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५.

Maharashtra Police Bharti 2025 Vacancy Details:

  1. Police Constable: 12,399 Posts,
  2. Police Constable Driver: 234 Posts,
  3. Jail Constable: 580 Posts,
  4. Armed Police Constable: 2,393 Posts,
  5. Police Constable Bandsman: 25 Posts,
  6. Total: 15,631 Posts.

Maharashtra Police Recruitment Important Dates 2025:

  • Online Application Starting Date: 29th October 2025 (6:00 PM).
  • Last Date For Online Application: 30th November 2025 (11:59 PM).
  • Maha Police Bharti Ground Test Admit Card Release Date: 07 Days before the Exam.
  • Police Bharti Ground Test Date: Update Soon.
  • Maharashtra Police Bharti 2025 Ground Test Result Date: Update Soon.
  • Maharashtra Police Recruitment Written Exam Admit Card Release Date: 07 Days before the Exam.
  • Police Bharti 2025 Written Exam Date: Update Soon.
  • MAHA Police Bharti Result 2025: Update Soon.

Maharashtra Police Bharti District Wise Vacancy Details & Online apply Link:

Maharashtra Police Bharti Required Documents – पोलीस भरती कागदपत्रे 2025:

जर तुम्ही पोलीस शिपाई भरती करीता ऑनलाईन अर्ज करणार असल तर तुम्ही खाली दिलेली आवश्यक सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत की नाही याची खात्री करूनच अर्ज करावा जेणेकरून शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ऐनवेळी कागदपत्र पडताळणी मधून बाद होणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्या आधी खाली दिलेली कागदपत्रे यांची यादी पडताळून बघून च अर्ज करावा.

  • १.) १० वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • २.) १२ वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • ३.) शाळा सोडल्याचा दाखला जीव बोनाफाईड certificate किंवा जन्म दाखला
  • ४.) अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate)
  • ५.) जातीचा दाखला (Caste Certificate)
  • ६.) नॉन क्रिमी लेयार प्रमाणपत्र (अर्ज करताना मुदत असलेले)
  • ७.) पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • ८.) पदविका गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • ९.) समांतर आरक्षण प्रमाणपत्र
  • १०.) ऑनलाईन अर्ज केलेल्याची प्रत आणि त्याविषयी निगडित सर्व कागपत्रे
  • ११.) मैदानी आणि लेखी परीक्षा प्रवेश पत्र
  • १२.) चार आयकार्ड साइज् चे फोटो
  • १३.) आधार कार्ड किंवा पॅनकार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र
  • १४.) ईमेल द्वारे पाठविलेल्या सक्षणकन नमुना सही आणि शिक्का घेऊन उपस्थित राहणे अनिवार्य
  • १५.) प्रसिद्ध झालेली निवड यादी सोबत असणे आवश्यक
  • १६.) पदव्युत्तर पदवी असल्यास प्रमाणपत्र व गुणपत्रक
  • १७.) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्यास ते प्रमाणपत्र
  • १८.) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
  • १९.) भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
  • २०.) मुक्त विद्यापीठ मधून पदवी पूर्ण केली असेल तर ते गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
  • २१.) होमगार्ड प्रमाणपत्र
  • २२.) पोलीस पाल्य असल्यास ते प्रमाणपत्र
  • २३.) अनाथ प्रमाणपत्र
  • २४.) खेळाडू असल्यास विभागीय उपसंचालक यांच्याकडून verify केलेले खेळाडू प्रमाणपत्र
  • २५.) माजी सैनिक असल्यास संबंधित कागदपत्रे
  • २६.) संगणक अर्हता पूर्ण केली असेल तर ते प्रमाणपत्र

अशा प्रकारे सर्व वरील कागदपत्रे असेल तरच उमेदवारांनी त्यांची नोंद ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना करावी अन्यथा चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यात त्या उमेदवारास भरती मधून बाद करण्यात येईल.

Maharashtra Police Bharti 2025 Others Important Links:


Maharashtra Police Bharti Result:

  • Update soon.

Maharashtra Police Bharti Hall Ticket 2025


Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.
चालू घडामोडी.
परीक्षेचे निकाल.
परीक्षा प्रवेशपत्र.
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fair).
माझी नौकरी – Majhi Naukri – महाराष्ट्रातील वर्तमान भरती सूचना



3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college