महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक शिपाई भरती कौशल्य चाचणी बद्दल माहिती : Police Constable Driver Bharti 2022 Skill Test Details

Maharashtra Police Constable Driver (Shipai Chalak) Bharti Skill Test Details:-

Police Bharti Skill Test Details: Maharashtra Police Bharti 2022 Skill Test complete information are given in this post. Recently Maharashtra Government has started the recruitment process for 18,331 Police constable posts. Skill test will be conducted for the post of police constable driver only. There are total 50 marks in Police Shipai Chalal Bharti This skill test Exam. Applicants who qualify for the written test will have to appear in two Driving Skill Tests (a) Light Motor Vehicle Driving Test (25 Marks) and (b) Jeep Type Driving Test (25 Marks).

महाराष्ट्र पोलीस चालक शिपाई भरती – कौशल्य चाचणी बद्दल माहिती

नुकतेच महाराष्ट्र शासनाने १८,३३१ पदाची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामध्ये चालक शिपाई या पदांची पण भरती प्रक्रिया होणार आहे, तर आज आपण महाराष्ट्र पोलीस चालकशिपाई भरतीकौशल्य चाचणी बद्दल माहिती बघणार आहोत.

१)सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस चालक शिपाई भरती ५० गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. या गुणांची विभागणी पुढील प्रमाणे असेल.

पुरुष उमेदवारांसाठी:

  1. १६०० मीटर धावणे : ३० गुण
  2.   गोळा फेक : २० गुण

स्त्री उमेदवारांसाठी:

  1. ८०० मीटर धावणे : ३० गुण
  2. गोळा फेक : २० गुण

२) शारीरिक चाचणीच्या गुणांच्या आधारे १:१५ याप्रमाणात संबंधित प्रवग्रातील उमेदवारांना लेखी चाचणी साठी बोलवण्यात येईल.

३) यानंतर लेखी चाचणी परीक्षा १०० गुणांची होईल. यामध्ये पात्र उमेदवारांना कौशल्य चाचणी साठी बोलवण्यात येईल.

४) कौशल्य चाचणीचे गुण हे अंतिम निवड यादीत धरले जाणार नाही, पण कौशल्य चाचणी च्या एकूण गुणांपैकी ४०% गुण उमेदवाराला मिळवणे अनिवार्य असेल.

५) कौशल्य चाचणी एकूण ५० गुणांची असेल त्यामुळे उमेदवाराला कौशल्य चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी ४०% म्हणजेच २० गुण मिळवणे आवश्यक राहील.

६) कौशल्य चाचणी ची गुण विभागणी पुढीलप्रमाणे असेल:

  1. i) हलके मोटार वाहन चालवण्याची चाचणी : २५ गुण
  2. ii) जीप प्रकारातील वाहन चालवण्याची चाचणी : २५ गुण

७) कौशल्य चाचणी बाबतचे निकष महासंचालाकाकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील.

८) कौशल्य चाचणी घेणाऱ्या समितीमध्ये, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांचा समावेश असेल.

९) कौशल्य चाचणी उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी तयार करून उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.

Police Bharti Syllabus -पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2022: Click Here


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT