Police Bharti Exam Important Math Formulas: पोलीस भरती परीक्षेतील गणित विभागासाठी महत्त्वाचे गणित सूत्र आणि सराव प्रश्न

Police Bharti Exam Important Math Formulas & Practice Questions for Ganit Section

Police Bharti Exam 2021 Important Math Formulas & Practice Questions for crack Ganit Section.  We Mahasarkar Team recently analysed all previous year question paper of 2015, 2016, 2017, 2018. We have checked, some sections are common in Math in every year.

Like we got, most question of Mathematics will come from Fraction, Pattern, Fraction to Decimal, Math solving by using BODMAS formula, Speed Distance Time Math, Percentage,, Linear Equation, Root over, Geometry etc.

We have made this page for all this types Math Formula & Practice Questions for cracking Your Ganit section.

नुकतेच महाराष्ट्र सरकारने १८,३३१ पदांची पोलीस भरती आयोजित केली आहे. त्यामध्ये गणित या विषयाची तयारी करण्यासाठी आपण घेऊन येत आहोत गणित विषयातील प्रत्येक TOPIC त्यांच्या सुत्रांसोबत व स्पष्टीकरणासोबत…….

Decimal Fraction Formula for Police Bharti Exam:

Decimal Fraction formula is so important for Police Bharti Exam. Students might have followed this kind of math in your exam hall – ३५/१००

If You yet not have given any Job Bharti exam, You may check here Police Bharti Previous Question Pdf. Under this sub heading ‘Decimal Fraction Formula for Police Bharti Exam’ You will learn Formula regarding Decimal fraction.

Example:

1.दशांश अपूर्णांक (DECIMAL FRACTION)

दशांश अपूर्णांकाचा मध्ये संख्या लिहिताना छेद व अंशाच्या ऐवजी संख्येमध्ये दशांश चिन्हवापरले जाते. त्यास दशांश अपूर्णांक म्हणतात.

व्यवहारी अपुर्णांकामध्ये छेद म्हणुन कोणतीही शुन्येतर संख्या असू शकते. परंतू दशांश अपुर्णांक पध्दतीसाठी छेदम्हणून 10, 100, 1000 याप्रमाणे 10 च्या पटीत संख्याच असाव्या लागतात.

उदा. २५ / १०० = ०.२५

व्यवहारी अपूर्णाकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर :

जेव्हा व्यवहारी अपूर्णाकाचेछेद हे दहा किवा दहाच्या पटीत असेल तर जेवढे १ वर शून्य आहेत. तेवढी दशांश स्थळे उत्तरामध्ये उजवीकडून द्यावीत.

उदा. आपल्याला ५३७ / १००० असा व्यवहारी अपूर्णाक दिला आहे. त्याचे आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रुपांतर करायचे आहे तर आपण सर्वप्रथम छेदामध्ये कोणती संख्या आहे ते बघू.

छेदामध्ये १००० संख्या आहे म्हणजे १ वर ३ शून्य आहे म्हणून दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला उजवीकडून ३ स्थळे सोडून दशांश चिन्ह द्यावे लागतील.

५३७ / १००० = ०.५३७

उदा. ३२७ / १० यात छेदामध्ये १ वर १ च शून्य आहे म्हणून दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला उजवीकडून १ स्थळे सोडून दशांश चिन्ह द्यावे लागतील.

३२७ / १० = ३२.७

प्रकार २ रा- जेव्हा छेद व अंश दोन्ही मध्ये दशांश चिन्ह असेल;

उदा. ६.५ / १.३

सर्वप्रथम जेव्हा अंशात व छेदात दशांशानंतरचे अंक सारखे असतात तेव्हा दिलेल्या उदाहरणात दशांश चिन्ह नाही असे गृहित भागाकार करून घ्यावा लागतो.

उदा. ६.५ / १.३

या उदाहरणामध्ये अंशात व छेदात दशांशानंतरचे अंक सारखे आहेत म्हणून आपण दशांश चिन्ह नाही असे गृहित भागाकार करून घेऊ.

६५ / १३ = ५

म्हणून ६.५ / १.३ याचे उत्तर आहे ५.

  1. ii) अंशात व छेदात दशांशानंतरचे अंक सारखे नसतील तर,

उदा. ०.०१५ / ०.३

दिलेल्या उदाहरणामध्ये अंशातदशांशानंतर ३ अंक आहे व छेदात दशांशानंतर १ च अंक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला दशांशानंतर असलेले अंक सारखे करून घ्यावे लागतील.

ज्या ठिकाणी दशांशानंतरकमी अंक असतील, त्या ठिकाणी आपण जेवढे अंक कमी असतील तेवढे शून्य वाढवावे लागेल.

०.०१५ / ०.३ यामध्ये छेदामध्ये २ दशांश अंक कमी आहे म्हणून आपल्याला २ शून्य छेदामध्ये वाढवावे लागेल.

०.०१५ / ०.३००

आता, अंशात व छेदात दशांशानंतरचे अंक सारखे आहेत म्हणून आपण दशांश चिन्ह नाही असे गृहित भागाकार करून घेऊ.

१५ / ३०० = १ / २०

०.०१५ / ०.३याचे उत्तर आहे१ / २०.

In English

३५/१००

This is a Fractional Number.

In any Fractional, there have two parts i) Numerator ii) Denominator.

Here Numerator is upper one ३५.

And Denominator is lower one १००

It is so easy, if the denominator is 10, 100, 1000, 10000, 100000

Just write the Numerator, and count the number of zero.

As per number of Zero decimal point is place before the number.

Yet nor clear, don’t worry here math is ३५/१००, How many zero at the denominator? Its 2.

So the answer is ०.३५

Again:

Let the question is ३/१००

What will the answer? The answer is ०. ०३

Why .०३? This is because, Denominator have 2 Zero, But in Numerator section there is only one numeral. We have to place decimal as per Zero in the Denominator if the Number will 10, 100, 1000, 10000, 100000.

Yet Not Clear? Don’t worry see this Video:

This page will update more with other Math topics Formulas, Test Series. Thank You

घातांक (INDICES) Formula for Police Bharti Exam:

नुकतेच महाराष्ट्र सरकारने १८,३३१ पदांची पोलीस भरती आयोजित केली आहे. त्यामध्ये गणित या विषयाची तयारी करण्यासाठी आपण घेऊन येत आहोत गणित विषयातील प्रत्येक TOPIC त्यांच्या सुत्रांसोबत व स्पष्टीकरणासोबत…….

घातांक म्हणजे आपण एखाद्या संख्येच्या डोक्यावर जी संख्या लिहितो ती संख्या होय.

समजा, 84 यामध्ये 8 ही संख्या चार वेळा घेऊन केलेला गुणाकार होय. याचे वाचन आपण “आठ चौथा घात’ असे करतो.

84 = 8 x 8 x 8 x 8= 4096

84यामध्ये 8 हा पाया आहे व ‘4’ हा घातांक होय.

घातांकाचे नियम:

नियम 1) पाया समान असताना व गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करावी.

am x an = am+n

यामध्ये a हा पाया आहे व ‘m,n’ हे घातांक आहे.

उदा. 23x 24+ = 23+4=27

नियम 2) पाया समान असताना व भागाकाराची क्रिया असेल तर घातांकाची वजाबाकी करावी.

am / an = am – n

यामध्ये a हा पाया आहे व ‘m,n’ हे घातांक आहे.

उदा. 24 /  23+ = 24 – 3 =21

नियम 3) घातांकाचा पुन्हा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करावा.

(am)n = amxn

यामध्ये a हा पाया आहे व ‘m,n’ हे घातांक आहे.

उदा. (24)3 = 24 x 3

नियम 4) कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर उत्तर 1 च असते.

a= 1

यामध्ये a हा पाया आहे व ‘०’ हा घातांक आहे.

उदा. 2= 1

नियम 5) गुणाकार व्यस्त करण्यासाठी फक्त घातांकाचे चिन्ह बदलावे.

amचा गुणाकार व्यस्त a m

यामध्ये a हा पाया आहे व ‘m’ हा घातांक आहे.

उदा. 87 चा गुणाकार व्यस्त 8-7

नियम 6) कंसामध्ये गुणाकार किंवा भागाकाराची क्रिया असेल. तर कंसाचा घातांक कंसातील प्रत्येक संख्येला दयावा लागतो.

(ax b)m = am x bm

यामध्ये a, b हा पाया आहे व ‘m’ हा घातांक आहे.

उदा. (5×2)2 = 52 x 22

नियम 7) जेव्हा दोन संख्या समान असतील व त्यांचा पाया समान असेल तेव्हा त्यांचे घातांकही सारखा असतात.

1) am= an तेव्हा m = n असते.

यामध्ये a हा पाया आहे व ‘m,n’ हे घातांक आहे.

उदा.87= 8m तेव्हा m = 7 आहे.

 

उदा. 9 x 12 x 15° = किती?

1) 385

2) 0

3) 27

4)1

उत्तर: आपणघातांकाचा नियम क्र. 4 नुसार कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर उत्तर 1 येते. त्यानुसार उत्तर = 1


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT