Current Affairs 23rd March 2023 : चालू घडामोडी २३ मार्च २०२३

Current Affairs 8th June 2024

Current Affairs 23rd March 2023 in Marathi

Daily Current Affairs (Date – 23rd March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 March 2023. Find Current General Knowledge 23rd March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ मार्च २०२३ : Current Affairs March 23, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतातील एकूण कापड उद्योगाच्या किती टक्के उद्योग हे महाराष्ट्र आणि मुबंई च्या आसपास आहेत ?

(A) ५५%

(B) ५०%

(C) ६०%

(D) ४५%

Ans-(A) ५५%

 

(Q२) महाराष्ट्र राज्यात सध्या किती बिबट्यांची नोंद आहे ?

(A) २७००

(B) २८००

(C) २५००

(D) २४००

Ans-(B) २८००

 

(Q३) महाराष्ट्र राज्यातील बिबट्याच्या वाढलेल्या संख्येचा आणि बिबट्याचा नागरिकांवर होणाऱ्या हल्याचा आढावा घेण्यासाठी किती आमदाराची समिती नेमली आहे ?

(A) १४

(B) १३

(C) १५

(D) १०

Ans-(C) १५

 

(Q४) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार जगातील किती टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही ?

(A) २४%

(B) २५%

(C) २३%

(D) २६%

Ans-(D) २६%

 

(Q५) जागतिक जल विकास अहवाल २०२३ मध्ये किती सालापर्यंत प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ?

(A) २०३०

(B) २०२८

(C) २०२५

(D) २०३५

Ans-(A) २०३०

 

(Q६) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार गेल्या ४० वर्षात जागतिक पाण्याचा वापर दरवर्षी किती टक्क्यानी वाढत आहे?

(A) २%

(B) १%

(C) ३%

(D) ४%

Ans-(B) १%

 

(Q७) जगातील अब्जधिशांच्या संख्येत २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये किती टक्यानी घट झाली आहे?

(A) ७%

(B) ९%

(C) ८%

(D) ६%

Ans-(C) ८%

 

(Q८) जगातील एकूण अब्जधिशांची संपत्ती किती टक्के कमी झाली आहे?

(A) ११%

(B) ९%

(C) १२%

(D) १०%

Ans-(D) १०%

 

(Q९) आशिया खंडात क्रिकेट खेळताना १० हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय खेळाडू आहे?

(A) आठवा

(B) दुसरा

(C) पाचवा

(D) सातवा

Ans-(A) आठवा

 

(Q१०) कोणता देश अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये भारताला मागे टाकून क्रमांक एक वर पोहचला आहे?

(A) इंग्लंड

(B) ऑस्ट्रेलिया

(C) दक्षिण आफ्रिका

(D) न्यूझीलंड

Ans-(B) ऑस्ट्रेलिया

 

(Q११) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट  गोलंदाजी च्या क्रमवारीत  कोणता खेळाडू क्रमांक एक वर आहे?

(A) महम्मद सिराज

(B) जसप्रीत बुमराह

(C) जोश हेझलवूड

(D) मिचेल स्टार्क

Ans-(C) जोश हेजलवूड

 

(Q१२) भारतीय वंशाच्या कलाकार मिंडी कलिंग यांना कोणत्या देशाचा कलाकारांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार नॅशनल मेडल ऑफ आर्टस् ने सम्मानित करण्यात आले?

(A) जपान

(B) सिंगापूर

(C) रशिया

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

 

(Q१३) नासा ने कोणत्या मोहिमेसाठी नवीन स्पेससूट चे अनावरण केले ?

(A) चांद्रमोहीम

(B) सूर्यमोहीम

(C) मंगळमोहीम

(D) शुक्रमोहीम

Ans-(A) चांद्रमोहीम

 

(Q१४) देशात कोणत्या राज्यामध्ये वर्ल्ड ट्रेड सेन्टर उभारण्यात येणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) पश्चिम बंगाल

(C) गुजरात

(D) राजस्थान

Ans-(B) पश्चिम बंगाल

 

(Q१५) भारतात किती नवीन फाईव्हजी लॅब उभरणार असल्याची घोषणा पंतप्रधानानी केली?

(A) १२५

(B) ७५

(C) १००

(D) १५०

Ans-(C) १००

 

(Q१६) भारतात फाईव्हजी नेटवर्क आल्यापासून आतापर्यंत किती शहरात विस्तार झाला आहे?

(A) १२०

(B) ११०

(C) १००

(D) १२५

Ans-(D) १२५

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT