Current Affairs 27th March 2023 : चालू घडामोडी २७ मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 27th March 2023

Daily Current Affairs (Date – 27th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 March 2023. Find Current General Knowledge 27th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ मार्च २०२३ : Current Affairs March 27, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अमेरिकेच्या मिसिसीपी आणी अलाबामा राज्यामध्ये आलेल्या चक्रीवादळाचा वेग ताशी किती किमी होता?

(A) ९६ किमी

(B) ९० किमी

(C) ९५ किमी

(D) ९२ किमी

Ans-(A) ९६ किमी

 

(Q२) राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्राची लोहान कोणत्या राज्याची आहे?

(A) महाराष्ट्र

(B) हरियाणा

(C) पंजाब

(D) राजस्थान

Ans-(B) हरियाणा

 

(Q३) ३३ वी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा कोठे होत आहे?

(A) कोल्हापूर

(B) नागपूर

(C) मुंबई

(D) पुणे

Ans-(D) पुणे

 

 

(Q४) महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धे मध्ये भारताच्या नितु घंघास ने किती वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?

(A) ४५ किलो

(B) ४६ किलो

(C) ४८ किलो

(D) ४४ किलो

Ans-(C) ४८ किलो

 

(Q५) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत नितु घंघास ने कोणत्या देशाच्या लूतसाईखान अल्तानसेतसेग हिला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) मलेशिया

(D) मंगोलिया

Ans-(D) मंगोलिया

 

(Q६) महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या स्वीटी बुरा हिने किती वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?

(A) ८१ किलो

(B) ८० किलो

(C) ७५ किलो

(D) ५८ किलो

Ans-(A) ८१ किलो

 

(Q७) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत स्वीटी बुराने अंतिम सामन्यामध्ये वांग लिना हिचा पराभव केला ती कोणत्या देशाची खेळाडू आहे?

(A) सिंगापूर

(B) चीन

(C) जपान

(D) नेपाळ

Ans-(B) चीन

 

(Q८) फुटबॉल पट्टू लियोनेल मेस्सी याचे फुटबॉल मध्ये एकूण किती गोल झाले आहेत?

(A) ७५०

(B) ७७५

(C) ८००

(D) ८५०

Ans-(C) ८००

 

(Q९) ६९ व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहेत?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) कर्नाटक

(D) हरियाणा

Ans-(D) हरियाणा

 

(Q१०) जागतिक नेमबाजी स्पर्धेत मनु भाकर हिने किती मीटर पिस्तूल प्रकारात कास्यपदक पटकावले?

(A) २५ मीटर

(B) १० मीटर

(C) १५ मीटर

(D) २० मीटर

Ans-(A) २५ मीटर

 

(Q११) जागतिक नेमबाजी स्पर्धा कोठे होत आहे?

(A) मुंबई

(B) भोपाळ

(C) दिल्ली

(D) चेन्नई

Ans-(B) भोपाळ

 

(Q१२) बंगळूरू येथील अझीम प्रेमजी विद्यापीठाने तयार केलेल्या अहवाला नुसार महाराष्ट्रात किती टक्के खेडी मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत?

(A) ७८%

(B) ८०%

(C) ८२%

(D) ७५%

Ans-(A) ७८%

 

(Q१३) केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २०२३-२४ च्या मनेरेगाच्या मजुरी दरामध्ये कोणत्या राज्यात मजुरी दर सर्वात जास्त आहे?

(A) महाराष्ट्र

(B) हरियाणा

(C) पंजाब

(D) आसाम

Ans-(B) हरियाणा

 

(Q१४) देशात मनेरेगा चा सर्वात कमी दर मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये आहे तो किती रुपये प्रतिदिन आहे?

(A) २२० रु

(B) २२५ रु

(C) २२१ रु

(D) २३० रु

Ans-(C) २२१ रु

 

(Q१५) महाराष्ट्र राज्यातील मेळघाट व्याग्र प्रकल्पाला जागतिक मानकचा दर्जा मिळाला आहे तो व्याग्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) चंद्रपूर

(B) वर्धा

(C) यवतमाळ

(D) अमरावती

Ans-(D)अमरावती

 

(Q१६) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत निकहत झरीन ने किती वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले?

(A) ५० किलो

(B) ५५ किलो

(C) ६५ किलो

(D) ७५ किलो

Ans-(A) ५० किलो

 

(Q१७) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत २ सुवर्णपदक जिंकणारी निकत झरीन कितवी महिला ठरली?

(A) पहिली

(B) दुसरी

(C) तिसरी

(D) चौथी

Ans-(B) दुसरी

 

(Q१८) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत लवालीना बोरगेहेन ने किती किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?

(A) ७० किलो

(B) ७५ किलो

(C) ८० किलो

(D) ८५ किलो

Ans-(B) ७५ किलो

 

(Q१९) पहिली महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?

(A) मुंबई इंडियन्स

(B) दिल्ली कॅपिटल्स

(C) यूपी वारियर्स

(D) गुजरात टायटन्स

Ans-(A) मुंबई इंडियन्स

 

(Q२०) महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धे मध्ये कोण सर्वाधिक धावा करणारी  खेळाडू ठरली?

(A) शेफाली वर्मा

(B) मेग लॅनिंग

(C) हरमनीतप्रीत कौर

(D) सोफिया डिव्हाईन

Ans-(B) मेग लॅनिंग

 

(Q२१) महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धे मध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली?

(A) अमेलिया केर

(B) राधा यादव

(C) हेली मॅथ्यूज

(D) दीप्ती शर्मा

Ans-(C) हेली मॅथ्यूज

 

(Q२२) महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक २०३ वाघ आहेत?

(A) नागपूर

(B) अमरावती

(C) भंडारा

(D) चंद्रपूर

Ans-(D) चंद्रपूर

 

(Q२३) इस्रो ने वनवेब ग्रुप कंपनीचे किती इंटरनेट उपग्रह अवकाशात प्रक्षेपीत केले?

(A) ३६

(B) ३२

(C) ३३

(D) ३४

Ans-(A) ३६

 

(Q२४) इस्रो ने कोणत्या रॉकेट च्या मदतीने वनवेब ग्रुप कंपनीचे ३६ उपग्रह अवकाशात प्रक्षेपीत केले?

(A) MKV-३

(B) GSLV-MK-३

(C) PSLV-३

(D) SKLV-३

Ans-(B) GSLV-MK-३

 

(Q२५) इस्रो ने अवकाशात प्रक्षेपीत केलेल्या ३६ उपग्रहाचे एकूण वजन किती आहे?

(A) ५५०९ किलो

(B) ४५०० किलो

(C) ५५०८ किलो

(D) ६५०० किलो

Ans-(C) ५५०८ किलो

 

(Q२६) इस्रो ने ब्रिटनच्या वनवेब कंपनी सोबत किती उपग्रह प्रक्षेपीत करण्यासाठी करार केला आहे?

(A) ७०

(B) ७५

(C) ७८

(D) ७२

Ans-(D) ७२

 

 

(Q२७) महाराष्ट्रातील पुणे मध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकले?

(A) भवानी देवी

(B) राधिका तिवारी

(C) मनू ठाकूर

(D) मोनाली सिंग

Ans-(A) भवानी देवी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT