Current Affairs 24th March 2023 : चालू घडामोडी २४ मार्च २०२३

Current Affairs 24th March 2023

Daily Current Affairs (Date – 24th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 March 2023. Find Current General Knowledge 24th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ मार्च २०२३ : Current Affairs March 24, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पुण्यभूषण फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) मोहन आगाशे
(B) सायरस पुनावाला
(C) शरद पवार
(D) भालचंद्र नेमाडे
Ans-(A) मोहन आगाशे

(Q२) पुण्यभूषण पुरस्काराचे यंदाचे कितवे वर्ष आहे?
(A) ३२
(B) ३३
(C) ३०
(D) ३१
Ans-(B) ३३

(Q३) कोणत्या देशाच्या कायदेमंडळात पंतप्रधानाला संरक्षण देणारा कायदा मंजूर झाला ?
(A) चीन
(B) नेपाळ
(C) इस्राईल
(D) जर्मनी
Ans-(C) इस्राईल

(Q४) कोणत्या राज्याच्या विधानसभेत ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे विधेयक संमत केले?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) आसाम
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q५) आरोग्याचा अधिकार देणारे राईट टू हेल्थ विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) ओडिसा
(D) पंजाब
Ans-(A) राजस्थान

(Q६) राजस्थान या राज्यात चिरंजीवी या योजनेच्या माध्यमातून किती रुपयापर्यंतची आरोग्य सेवा मोफत दिली जाणार आहे?
(A) २० लाख
(B) २५ लाख
(C) १५ लाख
(D) १० लाख
Ans-(B) २५ लाख

(Q७) भारताने कोणत्या सालापर्यंत देशात सिक्स जी ची सर्वत्र अंमलबजावणी करण्याचे ध्येय आखले आहे?
(A) २०२५
(B) २०२८
(C) २०३०
(D) २०२४
Ans-(C) २०३०

(Q८) अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सध्या भारतीय रुपयाची किंमत किती आहे?
(A) ८२ रुपये
(B) ८३ रुपये
(C) ८२.५० रुपये
(D) ८२.२७ रुपये
Ans-(D) ८२.२७ रुपये

(Q९) अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात किती टक्क्यानी वाढ केली ?
(A) ०.२५%
(B) ०.५०%
(C) १%
(D) २%
Ans-(A) ०.२५%

(Q१०) महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी किती शक्ती सदन स्थापना करण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली?
(A) ६०
(B) ५०
(C) ७५
(D) १००
Ans-(B) ५०

(Q११) आझाद या नावाने कोणी आत्मचरित्र लिहले आहे?
(A) जयराम रमेश
(B) कपिल सिब्ब्ल
(C) गुलाब नबी आझाद
(D) राहुल गांधी
Ans-(C) गुलाब नबी आझाद

(Q१२) कोणत्या वर्षी भारताची गगनयान मोहीम सुरु होणार आहे?
(A) २०२५
(B) २०२६
(C) २०२७
(D) २०२४
Ans-(D) २०२४

(Q१३) भारताची गगनयान मोहीम किती दिवसाची असणार आहे?
(A) ३
(B) ४
(C) २
(D) ५
Ans-(A) ३

(Q१४) गगनयान मोहिमेमधील अंतराळविरांचे प्रशिक्षण कोणत्या देशात होत आहे?
(A) चीन
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(B) रशिया

(Q१५) कोणता देश सलग ६ वेळेस जगातील सर्वात आनंदी देश ठरला ?
(A) नॉर्वे
(B) आईसलँड
(C) फिनलंड
(D) ब्राझील
Ans-(C) फिनलंड

(Q१६) १३७ जागतिक आनंदी देशाच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे?
(A) १२६
(B) १२०
(C) १३०
(D) १२५
Ans-(A) १२६

(Q१७) जगातील सर्वात दुःखी देश कोणता आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) उत्तर कोरिया
(D) कतार
Ans-(B) अफगाणिस्तान

(Q१८) अशियाई खो-खो स्पर्धेत कोणत्या देशाने महिला व पुरुष दोन्ही गटाचे अजिंक्यपद जिंकले ?
(A) चीन
(B) नेपाळ
(C) भारत
(D) सिंगापूर
Ans-(C) भारत

(Q१९) आशियाई खो-खो स्पर्धेत भारतीय महिलांनी अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव केला?
(A) चीन
(B) नेपाळ
(C) पाकिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(B) नेपाळ

(Q२०) यंदाच्या महिंद्र एक्सलन्स इन थियटर अवॉर्ड च्या मानकरी कोण ठरल्या आहेत?
(A) सुषमा सेठ
(B) विजया मेहता
(C) काजल अगरवाल
(D) रितू अग्निहोत्री
Ans-(A) सुषमा सेठ

(Q२१) कोणता दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करतात?
(A) २३ मार्च
(B) २४ मार्च
(C) २० मार्च
(D) २२ मार्च
Ans-(B) २४ मार्च

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT