Current Affairs 28th March 2023 : चालू घडामोडी २८ मार्च २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 28th March 2023

Daily Current Affairs (Date – 28th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 March 2023. Find Current General Knowledge 28th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

Previous Days Current Affairs Notes Links:-

चालू घडामोडी २८ मार्च २०२३ : Current Affairs March 28, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणत्या देशाने निवडणुक कायद्यातील वादग्रस्त सुधाराणाना मंजुरी दिली आहे?
(A) इराक
(B) अफगाणिस्तान
(C) पाकिस्तान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) इराक

(Q२) इराक च्या संसदेत एकूण किती सदस्य आहेत?
(A) ३३०
(B) ३२९
(C) ३३३
(D) ३४०
Ans-(B) ३२९

(Q३) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक करारात कोणत्या खेळाडुला अ+ श्रेणी मध्ये बढती मिळाली आहे?
(A) हार्दिक पांड्या
(B) रिषभ पंत
(C) रवींद्र जडेजा
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(C) रवींद्र जडेजा

(Q४) भारतीय क्रिकेट मधील अ+ श्रेणी च्या खेळाडूला वार्षिक किती मानधन मिळते?
(A) ५ कोटी
(B) ६ कोटी
(C) ४ कोटी
(D) ७ कोटी
Ans-(D) ७ कोटी

(Q५) केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आयुर्वेद विद्यापीठा मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद गुरु पदी महाराष्ट्रातील कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) डॉ. हेमकांत बाविस्कर
(B) डॉ. तात्याराव लहाने
(C) डॉ.अविनाश भोंडवे
(D) डॉ.संग्राम पाटील
Ans-(A) डॉ. हेमकांत बाविस्कर

(Q६) राष्ट्रीय आयुर्वेद गुरु पदी निवड झालेले डॉ. हेमकांत बाविस्कर कोणत्या जिल्याचे आहेत?
(A) नाशिक
(B) जळगाव
(C) नांदेड
(D) पुणे
Ans-(B) जळगाव

(Q७) आर्थिक संकटात सापडलेली डॉइश बँक ही कोणत्या देशाची बँक आहे?
(A) जपान
(B) अमेरिका
(C) जर्मनी
(D) सिंगापूर
Ans-(C) जर्मनी

(Q८) कोणत्या देशातील कामगारांनी पगारवाढी साठी केलेला संप हा त्या देशातील दशकातील सर्वात मोठा संप ठरला आहे?
(A) चीन
(B) इराण
(C) इंग्लंड
(D) जर्मनी
Ans-(D) जर्मनी

(Q९) एन एस एस ओ च्या अहवाला नुसार देशात एकूण पोलिसांची संख्या किती आहे?
(A) ३,५०,२३९
(B) ३.५५,६५०
(C) ३.४०,६७८
(D) ३.५४,६५८
Ans-(A) ३,५०,२३९

(Q१०) एनएसएसओ च्या अहवाला नुसार देशात महिला पोलीस अधिकाऱ्यांची संख्या किती टक्के आहे?
(A) ८.५०%
(B) ८.२१%
(C) ७.८०%
(D) ७.२०%
Ans-(B) ८.२१%

(Q११) जी-२० अंतर्गत व्यापार आणी गुंतवणूक कार्यगटाची बैठक कोठे होणार आहे?
(A) दिल्ली
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) बंगरुळू
Ans-(C) मुंबई

(Q१२) कोणत्या सरकारने आलिया मिर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार दिला आहे?
(A) दिल्ली
(B) हरियाणा
(C) आसाम
(D) जम्मू आणी काश्मीर
Ans-(D) जम्मू आणी काश्मीर

(Q१३) महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा कोठे होणार आहेत?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नागपूर
(D) ठाणे
Ans-(A) मुंबई

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here