Talathi Practice Paper 15 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १५

Talathi Practice Paper 15 | Talathi Practice Question Paper Set 15

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १५

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) सकाळी आठ वाजले. मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.

या दोन वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनवायचे असल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल?

(A) सकाळी आठ वाजले आणि मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.

(B) सकाळी आठ वाजता मी बाहेर जाण्याच्या तयारी लागलो.

(C) सकाळी आठ वाजतील तेव्हा मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागेन.

(D) सकाळी आठपासूनच मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.

Answer: (A) सकाळी आठ वाजले आणि मी बाहेर जाण्याच्या तयारीला लागलो.

2) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

(A) सोने x कनक

(B) हर्ष x खेद

C स्वर्ग x नरक

(D) स्वतंत्र x परतंत्र

Answer: (A) सोने x कनक

3) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.

(A) बहीर्मुख

(B) बहिर्मुख

(C) बहीर्मूख

(D) बहिर्मुख

Answer: (D) बहिर्मुख

4) दोन किंवा अधिक केवल वाक्ये एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास —— वाक्य असे म्हटले

जाते.

(A) गोण

(B) संयुक्त

(C) मिश्र

(D) शुद्ध

Answer: (C) मिश्र

5) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा

(A) माजी = आजी

(B) अंबू = जल

(C) नाशवंत = टिकाऊ

(D) ग्राह्य = त्याज्य

Answer: (B) अंबू = जल

6) “वाक्यातील क्रियापद कर्ता किंवा कर्म यानुसार बदलत नाही” हे लक्षण कोणत्या प्रयोगाचे आहे.

(A) सकर्मक कर्तरी प्रयोग

(B) अकर्मक कर्तरी प्रयोग

(C) कर्मणी प्रयोग

(D) भावे प्रयोग

Answer: (D) भावे प्रयोग

7) सकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) व्यापक

(B) सुविचार

(C) कूपमंडूक

(D) किंचित

Answer: (A) व्यापक

8) समूहदर्शक शब्द ओळखा.

पिकत घातलेल्या आंब्यांची———–

(A) काफिला

(B) अढी

(C) जथा

(D) गट

Answer: (B) अढी

9) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुध्द वाक्याचा पर्याय निवडा.

(A) विकासने यंत्र चालवण्याचे परशिक्षण घेतले.

(B) अभ्यासाने सर्जनशील व्यक्तिमत्व घडते.

(C) मीनाचे वडील एक प्रथितयश अभिनेता आहेत.

(D) परमात्माने आपल्याला सुंदर जीवन दिले आहे…

Answer: (C) मीनाचे वडील एक प्रथितयश अभिनेता आहेत.

10) “चिंतातुर” या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.

(A) चिंतातुर

(B) चिंत + आतुर

(C) चिं + आतुर

(D) चिंता + आतुर

Answer: (D) चिंता + आतुर

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

The obscure writer was not known in the literary community.

(A) Someone who is direct with someone

(B) Someone bright and intelligent

(C) Someone relatively unknown

(D) Something explicitly mentioned or done

Answer: (C) someone relatively unknown

12) Find the meaning of the highlighted word in the sentence:

Of the two, the latter is far better than the former.

(A) Earlier

(B) Second

(C) Superior

(D) Prominent

Answer: (B) Second

13) Find the meaning of the highlighted word from the sentence:

The high cost of material will compel manufacturers to increase the prices.

(A) Necessitate

(B) Hinder

(C) Obstruct

(D) Dissuade

Answer: (A) Necessitate

14) Identify the figure of speech in the following sentence:

India is a melting pot of culture.

(A) Apostrophe

(B) Simile

(C) Metaphor

(D) Oxymoron

Answer: (C) Metaphor

15) Pick the Synonym for the word

Fury

(A) Indignation

(B) Calm

(C) Praise

(D) Help

Answer: (A) Indignation

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:

He was trying to banish all feelings of guilt

(A) Eliminate

(B) Accept

(C) Include

(D) Admit

Answer: (A) Eliminate

17) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

In order to thwart the advancing enemy troops, the captain ordered the explosives team to destroy the bridge

(A) To hate something a lot

(B) To stop something from happening

(C) To be happy for something to happen

(D) To help in making something happen

Answer: (B) To stop something from happening

18) Pick the Synonym for the word:

Eradicate

(A) Eliminate

(B) Disapprove

(C) Wasteful

(D) Spread

Answer: (A) Eliminate

19) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

The government claims to be doing all it can to eradicate corruption.

(A) Disapprove of something

(B) Eliminate something

(C) Being wasteful about something

(D) Spread something everywhere

Answer: (B) Eliminate something

20) Select the correct passive voice form of the sentence:

Why is your sister not learning her lesson?

(A) The lesson is not being learnt by your sister

(B)is the lesson not being learnt by your sister?

(C)Is your sister not learning the lesson?

(D) Why is her lesson not being learnt by your sister?

Answer: (D) Why is her lesson not being learnt by your sister?

विभाग-३ गणित

21) रिटाने 7 रुपये प्रति किलो या दराने 150 किग्रॅ गव्हाची खरेदी केली. तिने 10% दराने 50 किग्रॅ गव्हाची विक्री केली. एकूण सौधावर 12% नफा मिठीने किती दर/कि गव्हाची विक्री करावी?

(A) 7.91 रुपये

(B)7.81 रुपये

(C)7.71 रुपये

(D)7.61 रुपये

Answer (A) 7.91 रुपये

22) दोन संख्या 34 या गुणोत्तरात आहेत आणि त्यांच्या लसावि व मसावि चा गुणाकार 10800 आहे. त्या संख्यांची बेरीज आहे?

(A)210

(B) 180

(C)240

(D)225

Answer: (D)225

23) सरासरी काढा. 98, 73, 87,97,85,82

(A)87

(B)75

(C)98

(D)84

Answer: (A)87

24) अमित एक काम 12 तासांमध्ये पूर्ण करतो आणि बाला ते काम 18 तासांमध्ये पूर्ण करतो. अमित काम सुरू करतो आणि 4 तासांनी बाळाही काम करू लागतो. सुरूवातीपासून शेवट होईपर्यंत किती तासांमध्ये काम पूर्ण होईल?

(A)8 तास

(B)8.5 तास

(C)8.8 तास

(D)9.5 तास

Answer: (C)8.8 तास

25) 13.25+12.55 + 4.75 – (5.25-8.75 +2.25) =

(A)31.55

(B)32.15

(C)31.8

(D)31.65

Answer: (C)31.8

26) x चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

(A) पूर्व

(B) पश्चिम

(C) उत्तर

(D) दक्षिण

Answer: (A) पूर्व

27) 19 (216)12:

25 (216) 9:

तर 8 (?) 18.”च्या मूल्य शोधा

(A) 126

(B)243

(C) 154

(D)231

Answer: (A) 126

28) “FIGHT” शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

(A) 120

(B)115

(C)110

(D) 105

Answer: (A) 120

29) एका विशिष्ट कोडमध्ये, LUTE ला MUTE असे लिहिले जाते आणि FATE ला GATE असे लिहिले जाते, तर या कोडमध्ये BLUE कसे लिहिले जाईल?

(A) CLUE

(B)FLUE

(C)SLUE

(D)GLUE

Answer: (A)CLUE

30) देसिकनचा जन्म शनिवार नोव्हेंबर 9, 2002 ला झाला होता. 2008 मधील त्याच्या वाढदिवसाला आठवडयाचा कोणता दिवस?

(A) शनिवार

(B) रविवार

(C) सोमवार

(D) मंगळवार

Answer: (B) रविवार

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या?

(A) इंदिरा गांधी

(B) सरोजिनी नायडू

(C) अॅनी बेझंट

(D) सोनिया गांधी

Answer: (C) अनी बेझंट

32) केरळ मधील एरावीकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?

(A) चितळ

(B) मगर

(C) निलगिरी ताहर

(D) अस्वल

Answer: (C) निलगिरी ताहर

33) १९७३ मध्ये भारतातील वाघांची संख्या वाचवण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला होता?

(A) व्याघ्र प्रकल्प

(B) वाघ वाचवा

(C)3R

(D) गिर प्रकल्प

Answer: (A) व्याघ्र प्रकल्प

34) संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

(A) ग्रामगीता

(B) अमृतानुभव

(C) दासबोध

(D) एकनाथी भागवत

Answer: (B) अमृतानुभव

35) पुढीलपैकी कोणता प्राणी सर्वांत मोठ्या कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?

(A) निलगाय

(B) चिंकारा

(C) ताहर

(D) काळवीट

Answer: (A) निलगाय

36) खालीलपैकी कोणत्या संकटग्रस्त प्राण्यांपासून शाहश लोकर मिळवितात?

(A) चिरू

(B) चितळ

(C) काश्मिरी शेळी

D ससा

Answer: (A) चिरू

37) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे.

(A) कैनडा

(B) युनायटेड किंगडम

(C) ऑस्ट्रेलिया

(D) जर्मनी

Answer: (C) ऑस्ट्रेलिया

38) भारतात मिश्मी पर्वत रांगा कुठे आहेत?

(A) अरुणाचल प्रदेश

(B) महाराष्ट्र

(C) उत्तराखंड

(D) आंध्र प्रदेश

Answer: (A) अरुणाचल प्रदेश

39) (आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत जन माहिती अधिकाऱ्याला जास्तीत जास्त किती दंड केला जाऊ शकतो?

(A) 10,000 रुपये

(B)25, 000 रुपये

(C) 15,000 रुपये

(D)5, 000 रुपये

Answer: (B)25, 000 रुपये

40) महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम, 2015 चे कोणते कलम न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अडथळा करते?

(A) 23

(B)24

(C)25

(D)26

Answer: (D)26


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT