Talathi Practice Paper 08 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ८

Talathi Practice Paper 08 | Talathi Practice Question Paper Set 08

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) “साखर पेरणे” या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
A. खाद्यपदार्थांवर साखर पेरून त्याची मिठाई बनवणे
B. खाद्यपदार्थ साखरेच्या पाकात तळणे
C. गोड गोड बोलणे
D. उसापासून साखर बनत असल्याने उसाचे पिक पिकवणे
Answer: C. गोड गोड बोलणे

2) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
दक्षिण समुद्राजवळच्या सेतुपासून हिमालयापर्यंत
A. सेतू हिमालय मंधन
B. हिम-परिक्रमा
C. आसेतुहिमाचल
D. द्रविड- हिमान्चल
Answer: C. आसेतुहिमाचल

3) खालीलपैकी केवल वाक्य ओळखा.
A. मी रोज पहाटे उठती व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
B. जे चकाकते ते सोने नसते.
C. आम्ही जातो आमुच्या गावा
D. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो.
Answer: C. आम्ही जातो आमुच्या गावा

4) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
देशसेवा
A. बहुव्रीहि
B. षष्ठीतत्पुरुष
C. द्विगु
D. यापैकी नाही
Answer: B. षष्ठीतत्पुरुष

5) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. प्रस्थावना
B. परसतावना
C. परस्तावना
D. प्रस्तावना
Answer D. प्रस्तावना

6) खालीलपैकी कोणत्या वाक्यात पूर्ण भविष्यकाळ आहे?
A. तो जेवण करीत असेल.
B. तुषार पुण्याला जात असेल.
C. तो अमेरिकेला गेला असेल.
D. ताई काम करत असेल.
Answer: C. तो अमेरिकेला गेला असेल.

7) खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळाचा वापर झाला आहे.
A. त्याने पुस्तक वाचले.
B. तो गोष्ट लिहितो.
C. त्याने पुस्तक वाचले होते.
D. त्याने कथा लिहिली.
Answer: C. त्याने पुस्तक वाचले होते.

8) दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.
हबकून जाणे
A. पावसात भिजल्यामुळे रवीचे कपडे हबकून गेले.
B. जंगलातून चालताना अचानक वाघाची डरकाळी ऐकून सर्व हबकून गेले.
C. धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळवल्यामुळे रोहन हबकून गेला.
D. मांजरीची गोंडस पिल्ले पाहून मेघा हबकून गेली.
Answer: B. जंगलातून चालताना अचानक वाघाची डरकाळी ऐकून सर्व हबकून गेले.

9) ‘साकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. निरंकार
B. निराकार
C. प्रकट
D. निर्गुण
Answer: B. निराकार

10) खालील पंक्तिचे वृत्त कोणते ते ओळखा
पायीं तुमान चढवून सुरेख खाकी,
बाधी रुमाल तसला आपुलेहि डोकी

A. पादाकुलक
B. ओवी
C. अभंग
D. वसंततिलका
Answer: D. वसंततिलका

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
She stood her grounds despite being faced by adversity.
A. To maintain one’s position
B. To be stubborn
C. To act in a foolish manner
D. To be safe against any adversity
Answer: A. To maintain one’s position

12) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following
I missed my office today because have a bad cold and I’ve been feeling under the weather.
A. To not feel too well
B. To be worried about climate change
C. To feel dull and bored to do something
D. To not enjoy work and make an excuse
Answer: A. To not feel too well

13) Identify the figure of speech in the following sentence:
O Coffee, love the kick you give me
A. Simile
B. Apostrophe
C. Metaphor
D. Personification
Answer: B. Apostrophe

14) Select the correct passive voice form of the sentence:
We finished the test yesterday.
A Finishing of the test was done by us yesterday
B. The test was finished by us yesterday
C. Yesterday we finished the test
D. The test is being finished by us yesterday
Answer: B. The test was finished by us yesterday.

15) Identify the figure of speech in the following sentence:
Vinod’s temper was a volcano, ready to explode.
A. Oxymoron
B. Personification

C. Hyperbole
D. Metaphor
Answer: D. Metaphor

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Rain can transform the most pleasant task into drudgery.

A. Entertainment
B. Effortless
C. Fun
D. Chore

Answer: D. Chore

17) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He’ll go to school in the latter part of the year.
A. Closest
B. Earliest
C. Later
D. Mid part
Answer: C. Later

18) Find the meaning of the highlighted word from the sentence:
We cannot compel you too, but we think you should.
A. Dissuade
B. Force
C. Hinder
D. Obstruct
Answer: B.Force

19) Find the meaning of the word: Ominous
A. Inauspicious
B. Bright
C. Enthusiastic
D. Heartening
Answer: A. Inauspicious

20) Pick the right idiom which fits into the sentence. The two boys are reliable: just like their boss neither is
A. Missing the bus
B. On the air
C. High and dry
D. Chip of the same block
Answer: D. Chip of the same block

विभाग-३ गणित

21) 4.50 +3.25 +4.35-(4.50 +3.25-5.35) =
A. 8.05
B. 9.7
C. 9.55
D. 7.45
Answer: B.9.7

22) जर FARKLEBERRY हा शब्द DUNOHEHUUB असेल, तर PINEAPPLE हा शब्द असेल.
A.SLOHDOHSS
B.SLQHDSSOH
C.SLHQDSSOH
D.SKHQDSSOH
Answer: B.SLOHDSSOH

23) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर BUZZWORDS हा शब्द असेल.
A. ZZUBWORDS
B. ZUBOWZRDS
C. BUWORDSZZ
D.WORDSZZUB
Answer: B.ZUBOWZRDS

24) 2.25 +5.25 +3.5-(4.5-2.75-2.25) =
A. 11.5
B.12.65
C. 10.75
D.10.15
Answer: A. 11.5

25) X चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 75 अंश उजवीकडे वळतो. मंग तो 180 अंश वळतो. मग तो 15 अश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण
B. उत्तर
C. पश्चिम
D. पूर्व
Answer: B. उत्तर

26) मालिकेतील रिकामी जागा भरा:
O, —, R, U, Y, D, J
A.Q
B.P
C.T
D.U
Answer: B.P

27) एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिण दिशेने 10.5 कि.मी. चालतो. मग ती डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?

A.2.5 कि.मी.
B.3.5 कि.मी.
C.1.5 कि.मी.
D.3 कि.मी.
Answer: B.3.5 कि.मी.

28) 16/20+12.5-5/40=?
A.11.975
B.11.55
C.13.175
D.12.225
Answer: C.13.175

29) 10/40 +0.75-5/40=?
A.0.875
B.1.425
C. 2.1
D. 2.9
Answer: A.0.875

30) 5.30 +6.25 +7.75-(5.50-8.75 2.25) =
A. 18.3
B.18.65
C. 20.3
D.18.15

Answer: C. 20.3

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांचे नियमन करणे ब्रिटिश शासनाला प्रदान केले?
A. 1858 चा चार्टर कायदा
B. 1833 चा चार्टर कायदा
C. 1773 चा नियामक कायदा
D. 1784 चा पिट्स इंडिया कापदा
Answer: C. 1773 चा नियामक कायदा

32) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळात मुलभूत अधिकारांचे निलंबन घेतले आहे.
A. कॅनडा
B. पुनायटेड किंगडम
C. ऑस्ट्रेलिया
D. जर्मनी
Answer: D. जर्मनी

33) सुप्रसिद्ध ‘रॉक गार्डन’ कोणत्या शहरात स्थित आहे?
A. जयपूर
B. चंदीगड
C. शिमला
D. लखनौ
Answer: B. चंदीगड

34) “बसपा नदी” ही ——— ची उपनदी आहे.
A. व्यास
B. सतलज
C. गोदावरी
D. कावेरी
Answer: B. सतलज

35) राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण संस्थेचे (National Power Training Institute) मुख्यालय ———— मध्ये आहे.
A. पुणे
B. फरीदाबाद
C. भोपाल
D. लखनौ
Answer: B. फरीदाबाद

36) महाराष्ट्रातील रेहेकुरी ब्लॅकबक अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नाशिक
B. अहमदनगर
C. रायगड
D. सिंधुदुर्ग
Answer: B. अहमदनगर

37) सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?
A. नर्मदा
B. कावेरी
C. गोदावरी
D. झेलम
Answer: A. नर्मदा

38) महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?
A. अकोला
B. नाशिक
C. अहमदनगर
D. अमरावती
Answer: B. नाशिक

39) काझीरंगा वन्यजीव अभयारण्य ———- मध्ये स्थित आहे.
A. पश्चिम बंगाल
B. गुजरात
C. आसाम
D. बिहार
Answer: C. आसाम

40) “दूरसंचार सेवा एयरटेल” चे संस्थापक कोण आहेत?
A. रतन टाटा
B. सुनील भारती मित्तल
C. गेरी व्हेंट
D. कुमार मंगलम बिरला
Answer: B. सुनील भारती मित्तल


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT