Talathi Practice Paper 12 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १२

Talathi Practice Paper 12 | Talathi Practice Question Paper Set 12

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

 

1) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा.
मीनलने दिवाळीत मैत्रिणीला आकाशकंदील बनवून भेट द्यावा असे आईने सुचवले मीनल म्हणाली “जर तो चांगला नाही बनला तर? त्यावर आई म्हणाली अग प्रयत्न तर कर ——— नाही तर तो कंदील आपल्या घरी लावू”
A. राजाला दिवाळी काय कामाची
B. पौडी तुटों की पारंबी तुटो
C. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली
D. चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा
Answer: C. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली

2) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
पतीपत्नी
A. द्विगू
B. अव्ययीभाव
C. तत्पुरुष
D. इतरेतर द्वंद्व
Answer: D. इतरेतर दंद्र

3) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
A. काळोख x अंधार
B. खल x दुष्ट
C. आशा x निराशा
D. घर x सदन
Answer: C. आशा x निराशा

4) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
कावळा बसायला अन ——— तुटायला.
A. घरटी
B. छप्पर
C. काठी
D. फांदी
Answer: D. फांदी

5) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
जगाचे नियंत्रण करणारा
A. जगनिवारक
B. जगन्नियंता
C. जगन्नाथ
D. जीवनकर्ता
Answer: B. जगन्नियंता

6) ‘तरु’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. तलाव
B. वृक्ष
C. ओढा
D. झरा
Answer: B. वृक्ष

7) खाली दिलेल्या वाक्यांपैकी केवळ एका वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे ते वाक्य कोणते?
A. रावन वनात गेला होता.
B. तो दररोज पुस्तके वाचत होता.
C. आई मंदिरात जात होती.
D. मुले नियमित शाळेत जात होती.
Answer: A. रावन वनात गेला होता.

8) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा

A. व्याघ्र = सिंह
B. खान = मर्कट
C. मत्स्य = वराह
D. गाय = धेनू
Answer: D. गाय = धेनू

9) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात देवाच्या मूर्तीची ———– करण्यात येते.
A. प्रतिष्ठापना
B. प्रतिषिद्ध
C. प्रतिक्षिप्त
D. प्रतिपूर्ती
Answer: A. प्रतिष्ठापना

10) खसखस पिकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
A. नारळातील खोबरे सुकल्यावर नारळ किसणे
B. खसखशीचे पीक पिकणे
C. डोक्यावरचे केस पांढरे होणे
D. मोठमोठ्याने हसणे
Answer: D. मोठमोठ्याने हसणे

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
He stole a covert glance at her across the table.
A. Something hidden or secret
B. Something visible to everyone
C. Something exposed for everyone to know
D. An obvious fact
Answer: A Something hidden or secret

12) Find the meaning of the highlighted word in the sentence:
She was harsh to the servants.
A. Rude
B. Sweet
C. Calm
D. Friendly
Answer: A. Rude

13) Pick the Synonym for the word:
Obscure
A. Unclear
B. Bright
C. Direct
D. Explicit
Answer: A. Unclear

14) Pick the Synonym for the word:
Perilous
A. Dangerous
B. Beneficial
C. Good
D. Innocent
Answer: A. Dangerous

15) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
He was in a state of physical suffering as if from corporal punishment.
A.A ghostly form of punishment
B.A form of mental torture
C.A punishment given out by someone from the army
D.A form of physical punishment
Answer: D. A form of physical punishment

16) Pick the correct meaning of the highlighted idiom:
Ravi carried the day during the college fest
A. To lose
B. To win
C. To compete against someone
D. To work hard
Answer: B. to win

17) Pick the correct meaning of the highlighted idiom:
He laid aside his professional duties for a while to be with his ailing mother.
A. To exhaust
B. To abandon
C. To put aside for a short while
D. To store for future use
Answer: C. To put aside for a short while

18) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The story about the house was an ancient parable it was said
A. A fairy tale or story

B. Reality about something
C. Factual information about something
D. To be calm about something
Answer: A. A fairy tale or story

19) Find the meaning of the highlighted word from the sentence:
Peter had earlier made a dive of 80 feet from the bridge over the chasm.
A. Peak
B. Closure
C. Gorge
D. Solid ground
Answer: C. Gorge

20) Fill in the blanks with simple past or past perfect tense of the verbs:
She————her doctorate before she ————– married.
A. Had received………..got
B. Received…….. get
C. Had received— get
D. Receives gets —-gets
Answer: A. Had received…….. got

विभाग-३ गणित

21) रिटाने 7 रुपये प्रति किलो या दराने 150 किग्रॅ गव्हाची खरेदी केली. तिने 10% दराने 50 किग्रॅ
गव्हाची विक्री केली. एकूण सौधावर 12% नफा मिठीने किती दर/कि गव्हाची विक्री करावी?
A. 7.91 रुपये
B.7.81 रुपये
C.7.71 रुपये
D.7.61 रुपये
Answer: A. 7.91 रुपये

22) दोन संख्या 34 या गुणोत्तरात आहेत आणि त्यांच्या लसावि व मसावि चा गुणाकार 10800 आहे. त्या संख्यांची बेरीज आहे?
A.210
B. 180
C.240
D.225
Answer: D.225

23) जर OK = 4 CAT = 9, MACE =16, तर HURRY = ?
A.10
B.18
C.25
D.20
Answer: C.25

24) महेश एका दुकानातून 654 रुपयांना एक शर्ट विकत घेतो. त्यावरील विक्रीकर 99% असतो तो दुकानदाराला किंमत इतकी कमी करायला सांगतो जेणे करून त्याला विक्रीकरासहित एकूण 654 रुपयेच द्यावे लागतील त्या शर्टची किंमत कितीने कमी करावी लागेल ते काढा..
A. 54 रुपये
B. 84 रुपये
C. 64 रुपये
D. 74 रुपये
Answer: A. 54 रुपये

25) x चे उत्तर दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 60 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 30 अंश डावीकडे वळतो. शेवटी तो उजवीकडे 60 वळतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण पश्चिम
B. उत्तर पश्चिम
C. दक्षिण पूर्व
D. उत्तर पूर्व
Answer: B. उत्तर पश्चिम

26) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
A.55+22-75+42-12-23+45 +27
B.228 +27-25+32-221+204-44-37
C.79+42+215+42-31-203 +45 +27
D.38-207-25-32-21+ 204 +244-7
Answer: A.55+22-75+42-12-23+45 +27

27) जर $ आहे आणि @ आहे तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
A.25 $ 22 @ 15 $42 $ 12 @ 203 $ 45 $ 27
B.28 $ 27 @ 25 $ 32 @ 21 $ 204 @ 44 @37
C.29 $ 22 @ 215 $ 42 $ 31 $ 203 $45 $ 27
D.38 $ 207 @ 25 @ 32 @ 21 $ 204 @ 44 @ 37
Answer: A.25 $ 22 @ 15$ 42$ 12 @ 203 $45 $ 27

28) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर FUZZBALLS हा शब्द ———- असेल.
ALLSBAFUZZ
B.ZUFABZLLS
C.ZZFUBASLL
D.LLBASFUZZ
Answer: B.ZUFABZLLS

29) 2.25 +5.25 +3.5-(4.5-2.75-2.25) =
A. 11.5
B.12.65
C. 10.75
D.10.15
Answer: A. 11.5

30) X चे दक्षिण दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 75 अंश उजवीकडे वळतो. मंग तो 180 अंश वळतो. मग तो 15 अश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण
B. उत्तर
C. पश्चिम
D. पूर्व
Answer: B. उत्तर

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) महाराष्ट्र ———- ह्याच्या उत्तर-पश्चिम भागात वसलेले आहे.
A. माळवा पठार
B. दख्खन पठार
C. छोटा नागपूर पठार
D. मारवाड पठार
Answer: B. दख्खन पठार

32) “गिर वन जे आशियाई सिंहांचे घर आहे” ते कोणत्या राज्यात स्थित आहे?
A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. केरळ
D. आंध्र प्रदेश
Answer: B. गुजरात

33) राजस्थानमध्ये डेजर्ट फेस्टिवल (मरु महोत्सव) ———– येथे आयोजित केला जातो.
A. जयपूर
B. कोटा
C. बीकानेर
D. जैसलमेर
Answer: D. जैसलमेर

34) जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आलेले कास पुष्पपठार महाराष्ट्रातील ———— जिल्ह्यात आहे.
A. पालघर
B. सातारा
C. नाशिक
D. रत्नागिरी
Answer: B. सातारा

35) आवृतबीजे हे पुढीलपैकी कोणत्या वनांचे वैशिष्ट्य आहे?
A. सूचिपर्णी वने

B. सदाहरित वने
C. पानझडी वने
D. काटेरी वने
Answer: A. सूचिपर्णी वने

36) उष्णकटिबंधीय सदाहरित वनांप्रमाणे पुढीलपैकी कोणते प्रजातीमध्ये समृद्ध आहे?
A. प्रवाळ भित्ति
B. काटेरी वने
C. सूचिपर्णी वने
D. वाळवंट
Answer: A. प्रवाळ भित्ति

37) पाण्याच्या वाफेचे रुपांतर पाण्यामध्ये होणे म्हणजे ——- होय.
A. दृढीभवन
B. बाष्पीभवन
C. शीतकरण
D. उष्णता
Answer: A. दृढीभवन

38) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लोकसभेतील अध्यक्ष घेतला आहे.
A.कॅनडा
B. युनायटेड किंगडम
c. ऑस्ट्रेलिया
D. जर्मनी
Answer: B. युनायटेड किंगडम

39) पुढीलपैकी कोणते सत्य आहे?
(A) भारतीय संविधानाने असे म्हटले आहे की “राज्य हे पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे आणि देशातील वने व वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल.
(B) भारतीय संविधानाने असे म्हटले आहे की “वने, तलाव, नद्या आणि वन्यजीवन यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करणे आणि जीवित प्राण्यांसाठी दया करणे हे भारतातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.
A. केवळ A सत्य आहे.
B. केवळ B सत्य आहे
C. दोन्ही A आणि B सत्य आहे
D. दोन्ही A आणि B सत्य नाही
Answer: C. दोन्ही A आणि B सत्य आहे

40) मुगल सम्राट अकबरच्या दरबारातील मुख्य सदस्यांना “नवरत्न” असे म्हणतात त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?
A. बिरबल
B. राजा भारमल
C. तानसेन
D. राजा मानसिंह
Answer: B. राजा भारमल