Talathi Practice Paper 19 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १९

Talathi Practice Paper 19 | Talathi Practice Question Paper Set 19

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १९

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) प्रश्नातीत वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.

मैदानी स्पर्धा संपल्यानंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ———- वितरण समारंभ पार पडला.

(A) आन्हिक

(B) आकाशक

(C) बक्षीस

(D) पारिपत्य

Answer: (C) बक्षीस

2) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा

(A) सुवर्ण x कनक

(B) पाद x पाय

(C) थोर x सान

(D) कांगावा x तक्रार

Answer: (C) थोर x सान

3) चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे. या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता?

(A) गर्भ श्रीमंत असणे.

(B) योग्यतेप्रमाणे वागवणे.

(C) परिस्थिती वाईट होणे.

(D) जन्मत: [च] चांदीचे दान असणे.

Answer: (A) गर्भ श्रीमंत असणे.

4) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा

(A) समता x विषमता

(B) जलद x घाईत

(C) कृतज्ञ x कृतन

(D) उगवती x मावळती

Answer: (B) जलद x घाईत

5) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

(A) मी आंबा खाईन. पूर्ण भूतकाळ

(B) आम्ही सर्कस पहायला गेलो होतो. अपूर्ण वर्तमानकाळ

(C) तिला नेहमीच उशीर होतो. रीती वर्तमानकाळ

D ती चिडते. चालू वर्तमानकाळ

Answer: (C) तिला नेहमीच उशीर होतो. रीती वर्तमानकाळ

6) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.

सक्रिय

(A) द्वंद्वं

(B) सहबहुव्रीहि

(C) अव्ययीभाव

(D) तत्पुरुष

Answer:

Answer: (B) सहबहुव्रीहि

7) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा

(A) आपल्या शुभेच्छा मिळाल्या.

(B) विराजता उन्हामुळे मुच्छा आली.

(C) तिने पाहुण्यांचे आदरातिथ्य केले.

(D) माझ्या मनाचे इस्थित साध्य झाले

Answer: (A) आपल्या शुभेच्छा मिळाल्या.

8) “मोठ्या कामात लहान काम उद्भवणेह्या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा

(A) शेंडीस फुले बांध

(B) रोडी हातात सापडणे

(C) शेंडी फुटणे

(D) शेंडीचा गुंता होणे

Answer: (C) शेंडी फुटणे

9) सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे. ह्या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.

(A) अपन्तिरन्यास

(B) भ्रांतिमान

(C) व्यतिरेक

(D) स्वभावोक्ती

Answer: (C) व्यतिरेक

10) ‘अग्रजया शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

(A) प्रसिद्ध

(B) अनन्य

(C) पूर्वज

(D) अनुज

Answer: (D) अनुज

विभाग-इंग्रजी

11) Convert the following active to passive voice:

Did she do her duty?

(A) Had her duty been done by her?

(B) Was she done her duty?

(C) Has her duty been done by her?

(D) Was her duty done by her?

Answer: (D) Was her duty done by her? 

12) Pick the correct meaning of the highlighted idiom:

The Parliament opposed the bill tooth and nail

(A) With a lot of vengeance

(B) Very strongly

(C) In an angry way

(D) To push for something to happen

Answer: (B) Very strongly

13) Pick the Synonym for the word:

Stupendous

(A) Tremendous

(B) Boring

(C) Jaded

(D) Dull

Answer:

(A) Tremendous

14) Find the meaning of the highlighted word in the sentence:

She’s a glutton for work. She stays late every evening.

(A) Slow worker

(B) Avoiding

(C) Eager for more

(D) Assertive

Answer: (C) Eager for more

15) Find the meaning of the highlighted word in the sentence:

His face was freshly shaved, his clothes neat and trim.

(A) Small

(B) Smart

(C) Short

(D) Cut

Answer: (B) Smart

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:

She threw her hands up in mock horror.

(A) Happy

(B) Genuine

(C) Fake

D Easy

Answer: (C) Fake

17) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:

After the first year’s profit, he got carried away and started burning the candle at both ends and got into a debt trap.

(A) To spend without thinking

(B) To tire yourself out

(C) To suffer a loss

(D) To be careless about ways of working

Answer: (A) To spend without thinking

18) Identify the figure of speech in the following sentence. Her smile felt like warm sunshine.

(A) Apostrophe

(B) Hyperbole

(C) Simile

(D) Metaphor

Answer: (C) Simile

19) Find the meaning of the highlighted word in the sentence:

He was a lawyer, yet he tried to outwit the law.

(A) Protect

(B) Assist

(C) Deceive

(D) Support

Answer: (C) Deceive

20) Find the meaning of the highlighted word in the sentence:

The company president was indicted for taking bribes.

(A) Excused

(B) Acquitted

(C) Pardoned

(D) Charged

Answer: (D) Charged

विभाग-गणित

21) x चे उत्तर पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

(A) पश्चिम

(B) दक्षिण

(C) पूर्व

(D) उत्तर

Answer: (A) पश्चिम

22) 90 x 60% – 5/20 + 2.75=

(A)57

(B) 56.5

(C)56.25

(D)56.9

Answer: B 56.5

23) मालिकेतील रिकामी जागा भरा: 12, 23, 45, 56, —, 89,111, 122,144

(A)81

8.79

(C)78

(D)80

Answer: (C)78

24) एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 8 कि.मी. चालतो.मग तो डावीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 2 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?

(A)4 कि.मी.

(B)5 कि.मी.

(C)4.5 कि.मी.

(D)5.5 कि.मी.

Answer. (B)5.कि.मी.

25) 16/20+0.5-5/40 =?

(A)2.975

(B)1.175

(C)0.775

(D)1.025

Answer: (B)1.175

26) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?

(A) 350 चे 90%

(B) 1700 चा 1/4

(C)0.35 x 900

(D)700 x 2/5

Answer: (B)1700 चा 1/4

27) 44 x 1/8+ 44 x 25% + 0.40 x 140=

(A)74

(B)74.5

(C)71.75

(D)72.5

Answer: (D)72.5

28)  9.5+12+2.25-(3.5+10-2.5+4) =

(A)16.2

(B)16.1

(C)17.1

D 16.75

Answer: (D)16.75

29) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?

(A)125-62-35+ 74+ 102-93+45+37

(B)48 17+ 2532-126-104+34 +74

(C)19-12-45+42+36-103+45 207

(D)144-67-25+32-26+104-44-13

Answer: (A) 125-62-35+ 74+ 102-93 +45 +37

30) 3.35 +2:55 +4.75-(5.25-8.75 +2.25) =

(A)11.80

(B)11.65

(C) 11.55

(D) 12.15

Answer: (A)11.80

विभाग-सामान्य ज्ञान

31) “सालारजंग संग्रहालयकोणत्या शहरात आहे?

(A) मुंबई

(B) हैदराबाद

(C) जयपूर

(D) लखनऊ

Answer: (B) हैदराबाद

32) केंद्रीय पर्यावरण वन मंत्रालयाने स्थापन केलेले राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संसाधने केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे?

(A) गुजरात

(B) पश्चिम बंगाल

(C) ओडिशा

(D) अंदमान निकोबार बेटसमूह

Answer: (C) ओडिशा

33) पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014 ला सुरु झाला होता?

(A) स्वच्छ भारत अभियान

(B) बेटी बचाओ बेटी पढाओ

(C) अटल पेंशन योजना

(D) दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

Answer: (A) स्वच्छ भारत अभियान

34) पुढीलपैकी कशावर यूनिसेफचे मुख्य लक्षकेंद्रीत आहे?

(A) आजार

(B) मानवी हक्क

(C) मुले

(D) शण

Answer: (C) मुले

35) भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे —–%

(A)15

(B)18

(C)22

(D)30.

Answer: (C)22

36) ‘मॉंट्रिक्स नोंदीखालीलपैकी कोणत्या कराराशी संबंधित आहे?

(A) रोटरडॅम करार

(B) क्योटो करार

(C) मॉंट्रियल करार

(D) रामसर करार

Answer: (D) रामसर करार

37) खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे?

(A) कोयना

(B) मेळघाट

(C) लोणार

(D) पैनगंगा

Answer: (C) लोणार

38) “कथकहे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

(A) हरियाणा

(B) पंजाब

(C) उत्तर प्रदेश

(D) राजस्थान

Answer: (C) उत्तर प्रदेश

39) देवधर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) बॅडमिंटन

(B) क्रिकेट

(C) टेबल टेनिस

(D) फुटबॉल

Answer: (B) क्रिकेट

40) महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) पुणे

(B) औरंगाबाद

(C) सातारा

(D) बीड

Answer: (A) पुणे


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT