Talathi Practice Paper 02 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 0२

Talathi Practice Paper 02 | Talathi Practice Question Paper Set 02

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक २

विभाग-१ मराठी

प्र.१) दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा.
अल्प मनुष्य कोपे,————
A. अत्यल्प मनुष्य अजून कोपे.
B. लहान भांडे लवकर तापे
C. सारी जनता त्याला कापे
D. मोठे भांडे उशिरा तापे
ANS: B. लहान भांडे लवकर तापे

प्र.२) दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा.
अंगाले सुटली खाज, —————–
A. बोटाला नाही बाज
B. खाजविले नाही आज.
C. हाताले नाही लाज.
D. मलम लावले आज.
ANS: C. हाताले नाही लाज.

प्र.३) दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा.
अंधेर नगरी चौपट राजा,————

A. टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा.
B. रोज वाजविला भोंगा आणि बाजा.
C. राणीची मौज आणि वेडा राजा.
D. नोकराच्या हातात बिस्कीट अन खाजा
ANS: A. टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा.

प्र.४) खालीलपैका विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
A. संकुचित x व्यापक
B. करटा भाग्यहीन
C. भव्य x चिमुकले
D. मंजुळ x सुरेल
ANS: D. मंजुळ x सुरेल

प्र.५) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोड़ी ओळखा.
A. संक्षिप्त x विस्तृत
B. समृद्धि x भरभराट
C. चौकशी x विचारपूस
D. पुष्प x रामन
ANS: A संक्षिप्त x विस्तृत

प्र.६) पोलिस चोराला पकडतात. हे वाक्य नवीन कर्मणी प्रयोगात रूपांतरित करताना कोणता पर्याय योग्य आहे?
A. पोलिसांना चोर पकडवते.
B. पोलिसांनी चोर पकड़ता.
C. पोलिसांचा चोर पकडून झाला,
D. पोलिसांकडून चोर पकडला गेला
ANS: D. पोलिसांकडून चोर पकडला गेला.

प्र.७) जशी गवताची पेंढी तशी दुर्वांची ——-
A. काफिला
B. जुड़ी
C. थप्पी
D. गंजी
ANS: B. जुड़ी

प्र.८) दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हणी पूर्ण करा.
असेल तेव्हा दिवाळी,——-
A. नसेल तेव्हा शेवाळी
B. आरती ओवाळा सकाळी
C. कीर्तन व्हावे संध्याकाळी
D. नसेल तेव्हा शिमगा
ANS: D. नसेल तेव्हा शिमगा

प्र.९) संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये ———- ने जोडली जातात.
A. केवलप्रयोगी अव्यय
B. शब्दयोगी अव्यय
C. क्रियाविशेषण अव्यय
D. प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय
ANS: D. प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यय

प्र.१०) खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.
A. पोटात आग पडणे = खूप भूक लागणे
B. टोपी उडवणे टवाळी = करणे
C. वहिवाट असणे = हिंसक प्रवृत्ती असणे
D. पाणी पाजणे = पराभव करणे
ANS: C. वहिवाट असणे हिंसक प्रवृत्ती असणे

विभाग-२ इंग्रजी

प्र.११) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
Anil: How did the election go?
Sunil: Very exciting till the last minute. Our candidate proved to be a dark horse.
A. His candidate lost the election, though he was expected to win.
B. The candidate is not popular but won.
C. The candidate is popular and won.
D. The candidate backed out at the last minute.
ANS: A. His candidate lost the election, though he was expected to win.

प्र.१२) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
I was completely wrong, and now I have egg on my face.
A. insult
B. embarrassed.
C. repenting
D. suffering
ANS: B. Embarrassed.

प्र.१३) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
This camera of mine has seen better days.
A. is good and working well
B. is in poor condition
C. is in good condition
D. is refurbished recently
ANS: B. is in poor condition

प्र.१४) Identify the figure of speech in the following sentence:
Their home was a prison.
A. Simile
B. Metaphor
C. Oxymoron
D. Apostrophe
ANS: B. Metaphor

प्र.१५) Convert the following simple sentence to compound sentences:
Being innocent Rajesh never thought of running away
A. Due to his innocence he never thought of running away
B. He never thought of running away as he was innocent
C. Since he was innocent, he never thought of running away
D. Rajesh was innocent and never thought of running away
ANS: D. Rajesh was innocent and never thought of running away

प्र.१६) Convert the following active to passive voice:
The lion ate the prince
A. The lion was to have eaten the prince
B. The prince was eaten by the lion
C. The prince is eaten by the lion
D. The prince had been eaten by the son
ANS: B. The prince was eaten by the lion

प्र.१७) Identify the figure of speech in the following sentence:
I have a ton of homework to finish.
A. Hyperbole
B. Metaphor
C. Simile

D. Oxymoron
ANS: A. Hyperbole

प्र.१८) Find the word opposite in meaning to the word:
Gale
A. Small
B. Cyclone
C.Silent
D. Wind
ANS: C. Silent

प्र.१९) For the given active voice sentence, select the correct imperative sentence from the options: Kindly do this work?
A. Will you do this work?
B Can the work be done by you?
C. You are requested to do this work
D. Do this work being given to you
ANS: C. You are requested to do this work

प्र.२०) Find the meaning of the highlighted word in the sentence:
The descriptions of the abuse are graphic
A.Shocking
B.implicit
C.Vague
D. Petty
ANS: A.Shocking

विभाग- ३ गणित

प्र.२१) ‘ए’ हा ‘बी’ च्या 3% आहे. मग ‘बी’ हा ‘ए’ च्या —– आहे.

A. 3
B. 97
C. 103
D. 3333
ANS: D. 3333

प्र.२२) 900 ह्या अंकाच्या 10% च्या 5 % किती होतात?
A. 1800 च्या 20% च्या 5%
B. 900 च्या 20% च्या 2.5%
C. 1800 च्या 5% च्या 2.5%
D. 450 च्या 10% च्या 40 %
ANS: B. 900 च्या 20% च्या 2.5%

प्र.२३) ‘ए’ हा ‘बी’ हून 50% नी मोठा आहे. मग ‘बी’ हा ‘ए’ हुन —- % लहान आहे.
A. 100
B. 40
C. 25
D. 33.33
ANS: D. 33.33

प्र.2४) एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेने 10.5 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 2.5 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.3 कि.मी.
B.2.5 कि.मी.
C.3.5 कि.मी.
D. 1.5 कि.मी.
ANS: A.3 कि.मी.

प्र.२५) जर OK = 4 CAT = 9, MACE =16, तर HURRY = ?
A.10
B.18
C.25
D.20
ANS: C.25

प्र.२६) महेश एका दुकानातून 654 रुपयांना एक शर्ट विकत घेतो. त्यावरील विक्रीकर 99% असतो तो दुकानदाराला किंमत इतकी कमी करायला सांगतो जेणे करून त्याला विक्रीकरासहित एकूण 654 रुपयेच द्यावे लागतील त्या शर्टची किंमत कितीने कमी करावी लागेल ते काढा..
A. 54 रुपये
B. 84 रुपये
C. 64 रुपये
D. 74 रुपये
ANS: A. 54 रुपये

प्र.२७) x चे उत्तर दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 60 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 30 अंश डावीकडे वळतो. शेवटी तो उजवीकडे 60 वळतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण पश्चिम
B. उत्तर पश्चिम
C. दक्षिण पूर्व
D. उत्तर पूर्व
ANS: B. उत्तर पश्चिम

प्र.२८) मालिकेतील रिकामी जागा भरा 8, 14, 26,?,98
A. 48
B.50
C.52
D.50
ANS: D.50

प्र.२९) एक डेस्क आणि एक खुर्ची ह्यांची किंमत 371 रु. आहे. डेस्कांची किंमत खुर्चीपेक्षा 12% ने जास्त असेल तर डेस्कची किंमत काढा.
A. 197 रुपये
B. 196 रुपये
C. 195 रुपये
D. 194 रुपये
ANS: B. 196 रुपये

प्र.३०) दोन वस्तु प्रत्येकी रुपये 200/- ह्या किमतीला विकले, त्यातील एक वस्तु विकाताना 20% तोटा व दुसरा वस्तु विकल्यावर 20% नफा झाला. दोन्ही वस्तुवर एकूणच नफा अथवा तोटा किती झाला?
A. 1% नफा
B. 5% तोटा
C. कोणताही नफा, नुकसान नाही
D. 4% तोटा
ANS: D. 4% तोटा

विभाग-४ सामान्य ज्ञान

प्र.३१) ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा आठ पदरी द्रुतगती मार्ग मुंबईला—— सोबत जोडतो
A. कोल्हापूर
B. औरंगाबाद
C. मिरज
D. नागपूर
ANS: D. नागपूर

प्र.३२) भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प या कोणत्या परदेशाच्या सहयोगाने विकसित केला गेला आहे?
A. फ्रान्स
B. जपान
C. जर्मनी
D. चीन
ANS: B. जपान

प्र.३३) ताजमहालसारखा दिसणारा ‘बीबी का मकबरा’ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. उस्मानाबाद
B. अहमदनगर
C. औरंगाबाद
D. इस्लामपूर
ANS: C. औरंगाबाद

प्र.३४) क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे?
A. सिक्कीम
B. गोवा
C. त्रिपुरा
D. मेघालय
ANS: B. गोवा

प्र.३५) भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत?
A. अरुण जेटली
B. पीयूष गोयल
C. नितीन गडकरी
D. अश्विनी वैष्णव
ANS: D. अश्विनी वैष्णव

प्र.३६) ——– च्या शिफारशीवर संविधान सभेची रचना केली गेली होती?
A. कॅबिनेट मिशन योजना 1946
B. भारतीय शासन अधिनियम, 1943
C भारतीय स्वातंत्र्य कापदा
D. राणीचा जाहीरनामा
ANS: A. कॅबिनेट मिशन योजना-1946

प्र.३७) 2010-11 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील लिंग गुणोत्तर (प्रति हजार पुरुषांसाठी महिला) हे आहे.
A. 929
B. 921
C. 949
D. 941
ANS: A. 929

प्र.३८) हिराकुंड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे?
A. नर्मदा
B.महानदी
C. कृष्णा
D. कावेरी
ANS: B.महानदी

प्र.३९) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे?
A. ठाणे
B. मुंबई
C. पुणे
D. नाशिक
ANS: A. ठाणे

प्र.४०) महाराष्ट्रामधील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला आहे?
A. विदर्भ
B. खानदेश
C.कोकण
D. मराठवाडा
C.कोकण
ANS: C.कोकण


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT