Talathi Practice Paper 16 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १६

Talathi Practice Paper 16 | Talathi Practice Question Paper Set 16

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १६

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

A.) सुज्ञ x अज्ञ

B.) शत्रू x अरी

C.) सुलक्षणी x कुलक्षण

D.) सुंदर x कुरूप

Answer: B.) शत्रू x अरी

2) सोहान शाळेत जात होता. या वाक्यातील काळ ओळखा.

A.) साधा भूतकाळ

B.) रीती भूतकाळ

C.) चालू भूतकाळ

D.) पूर्ण भूतकाळ

Answer: C.) चालू भूतकाळ

3) खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची योग्य जोडी ओळखा.

A.) धिंडवडे निघणे = सतत यशस्वी होणे

B.) आटापिटा करणे = पराभव स्वीकारणे

C.) माया पातळ होणे = प्रेम कमी होणे

D.) वाऱ्यावर सोडणे = पळून जाणे

Answer: C.) माया पातळ होणे = प्रेम कमी होणे

4) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो

A.) अष्टावधानी

B.) स्थितप्रज्ञ

C.) प्रज्ञावंत

D.) बुद्धिप्रामाण्यवादी

Answer: B.) स्थितप्रज्ञ

5) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा. मोगलमराठे

A.) कर्मधारय

B.) इतरेतरद्वंद्व

C.) तत्पुरुष

D.) अव्ययीभाव

Answer: B.) इतरेतर द्वंद्व

6) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.

A.) वागवारस

B.) वाडकरी

C.) वाखाणण्याजोगे

D.) वाताहत

Answer: C.) वाखाणण्याजोगे

7) मना सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुखवावे. या वाक्यातील वृत्त ओळखा.

A.) भुजंगप्रयात

B.) वसंततिलका

C.) पादाकुलक

D.) ओवी

Answer: A.) भुजंगप्रयात

8) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा. अग्निदिव्य करणे

A.) होळीच्या दिवशी लाकडे जाळून लोक अग्निदिव्य करतात.

B.) भूक लागली की पोट भरण्याचे अग्निदिव्य केले जाते.

C.) वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

D.) भटजींनी पूजा सांगताना होमहवन करून घरात अग्निदिव्य केले.

Answer: C.) वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

9) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

A.) नदी x सरिता

B.) नमस्कार x वंदन

C.) नवरा x पती

D.) उदय x अस्त

Answer: D.) उदय x अस्त

10) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

देव देते नि ———

A.) दैत्य

B.) कष्ट

C.) कर्म

D.) दिवा

Answer: C.) कर्म

विभाग-२ इंग्रजी

11) Find the meaning of the highlighted word in the sentence:

His gait is slow and he tires easily.

A.) Behaviour

B.) Brain

C.) Energy levels

D.) Pace

Answer: D.) Pace

12) Pick the correct meaning of the highlighted idiom: I was amused with his cock and bull story.

A.) An improbable story

B.)A funny story

C.)A story about animals

D.)A story about a surprising event

Answer: A.) An improbable story

13) Identify the figure of speech in the following sentence:

Oh Night, how dark you are!

A.) Metaphor

B.) Simile

C.) Apostrophe

D.) Personification

Answer: C.) Apostrophe

14) Out of the following options, identify a simple sentence.

A.) We would have won the match if it hadn’t rained that day.

B.) The country is culturally unique.

C.) The movie had a great storyline but extremely long.

D.)I always go to bed when I feel sleepy.

Answer: B.) The country is culturally unique.

15) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:

She ———- travel to any distant place alone.

A.) shall

B.) need

C.) may

D.) can

Answer: D.) can

16) Choose the correct form of adjective for the given sentence:

I don’t really like too much of ———- food as it makes me feel sick.

A.) variety

B.) excessive

C.) purity

D.) rich

Answer: D.) rich

17) Which of the following options best combines the two given sentences?

You will get good marks. You work hard.

A.) You will get good marks working hard.

B.) Working hard, you will get good marks.

C.) You will get good marks if you work hard.

D.) You work hard you get good marks.

Answer: C.) You will get good marks if you work hard.

18) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:

Amit is very careful and works hard at all the projects; he is quite ———

A.) dillegent

B.) dilegent

C.) dilligent

D.) diligent

Answer: D.) diligent

19) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:

help me i’m drowning

A.) Help me, I am drowning

B.) help me am drowning

C.) Help me! I’m drowning!

D.) “Help me! I’m drowning!”

Answer: D.) “Help me! I’m drowning!”

20) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:

Neither his father nor his mother ——– alive today.

A.) are

B.) were

C.)is

D.) has

Answer: C.)is

विभाग-३ गणित

21) जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. 500 महिने नंतर महिना आणि वर्ष काय असेल?

A.) जुलै 1818

B.) मार्च 1818

C.) मार्च 1819

D.) मार्च 1820

Answer:  C.) मार्च 1819

22) नायक आणि ब्रिजेशच्या वयाचे गुणोत्तर 7: 2 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार 504 वर्ष आहे. 18 वर्षांनंतर त्यांच्या संबंधित वयाचे गुणोत्तर काय असेल?

A.)2:1

B.)6:7

C.)7:8

D.)8:7

Answer: A.)2:1

23) प्रिती तिचा 40% प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला 80 किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.

A.)48 किमी

B.) 32 किमी

C.)72 किमी

D.) 60 किमी

Answer: A.)48 किमी

24) सोडवा

(-30)+(-30)+10-(-30) x (-2)

A.)27

B.)53

C.)-93

D.)-67

Answer: C.)-93

25) एका बॉक्समध्ये 5 पिवळ्या, 4 हिरव्या आणि 3 पांढऱ्या गोट्या आहेत. जर यादृच्छिकपणे 3 गोट्या काढल्या, तर त्या सारख्या रंगाच्या नसण्याची संभाव्यता काय आहे?

A.)41/44

B.)44/41

C.)55/13

D.)13/55

Answer: A.)41/44

26) एका कारखान्यामध्ये काम पूर्ण करण्यासाठी पुरूष, महिला आणि तरूण मुलांची 8:5:1 अशा गुणोत्तरात नियुक्ती केली गेली आणि त्यांचे वैयक्तिक वेतन हे अनुक्रमे 5:2:3 असे दिले गेले. सर्वांचे एकूण दैनिक वेतन 371 रुपये एवढे झाले. प्रत्येक श्रेणीला प्रदान करायचे एकूण दैनिक वेतन काढा.

A.) 280 रुपये, 71 रुपये, 21 रुपये

B.) 280 रुपये, 70 रुपये, 21 रुपये

C.) 281 रुपये, 70 रुपये, 21 रुपये

D.) 280 रुपये, 70 रुपये, 20 रुपये

Answer: B.) 280 रुपये, 70 रुपये, 21 रुपये

27) सरासरी काढा.

32, 48, 96, 73, 15 & 66

A.)44

B.)55

C.)33

D.)22

Answer: B.)55

28) रामू दर दिवशी 5 झाडं कापू शक्तो आणि शामु दिवसाला 3 झाडं कापू शकतो. रामू पहिल्या दिवशी कामाला येतो. श्यामु दुसऱ्या दिवशी कामाला येतो आणि त्यानंतर ते एक दिवसाआड कामावर घेतात. जर रामूने काम पूर्ण केले असेल तर त्यांना 125 झाडं कापण्यासाठी किती दिवस लागतील?

A.) 15 दिवस

B.) 16 दिवस

C.) 25 दिवस

D.) 31 दिवस

Answer: D.) 31 दिवस

29) अनुक्रमामध्ये पद प्रत्येकवेळी समान प्रमाणात वाढते. पहिले पद काढा.

——- 12, ———, ———- 27.

A.)7

B.)20

C.)17

D.)5

Answer: A.)7

30) एक माणूस आणि त्याच्या मुलाच्या वयाची सरासरी 48 वर्षे आहे. त्यांच्या वयांचे गुणोत्तर 31:17 आहे. मुलाचे वय काय आहे?

A.) 35 वर्षे

B.) 34 वर्षे

C.) 36 वर्षे

D.) 26 वर्षे

Answer: B.) 34 वर्षे

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) 6 वर्षे ते 14 वर्षे वयामधील सर्व लहान मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण पुरवण्याविषयीच्या भारतीय संविधानाच्या 21-A अनुच्छेदाला काय म्हणून जाणले जाते?

A.) मुलभूत कर्तव्य

B.) मुलभूत अधिकार

C.) राज्य धोरणाचे निर्देशक तत्व

D.) नागरिकत्व

Answer: B.) मुलभूत अधिकार

32) नायलॉनचे कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात कारण

A.) त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण जास्त असते

B.) त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण कमी असते

C.) त्यात सच्छिद्र सामग्री असते

D.) त्यांची लवचिकता चांगली असते

Answer: B.) त्यामध्ये पाणी शोषण्याचे प्रमाण कमी असते

33) ——-  द्वारे क्षय रोगाचा (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.

A.) डॉ. अँटनी वॅन लीयुवेनहोएक

B.) डॉ. लुइस पाश्वर

C.) डॉ. रॉबर्ट कोच

D.) डॉ. एडवर्ड जेन्नर

Answer: C.) डॉ. रॉबर्ट कोच

34) चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला ———- म्हणतात.

A.) मध्यबिंदू

B.) भूकंपबिंदू

C.) त्रुटी

D.) डोळा

Answer: D.) डोळा

35) महाराष्ट्रामधील कला हा लोक नृत्याचा प्रकार ——– देवाचा खेळकरपणा दर्शवतो

A.) कृष्ण

B.) शिव

C.) राम

D.) विष्णू

Answer: A.) कृष्ण

36) हे एक अँप आहे जे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे प्रकाशित राष्ट्रीय हवा गुणवत्ता निर्देशांकावर (एक्यूआय) दर तासाला अद्यतने पुरवते.

A.) परमवीर

B.) समीर

C.) चक्र

D.) दिशा

Answer: B.) समीर

37) भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवण्यासाठी विधेयक राखून ठेवण्याच्या राज्यपालाच्या अधिकाराशी संबंधित तरतुद दिली आहे?

A.) अनुच्छेद 443

B.) अनुच्छेद 345

C.) अनुच्छेद 76

D.) अनुच्छेद 200

Answer: D.) अनुच्छेद 200

38) लक्षद्वीप बेट ही अरबी समुद्राच्या ———- किनारपट्टी लगत स्थित आहेत?

A.) तामिळनाडू

B.) महाराष्ट्र

C.) केरळ

D.) आंध्र प्रदेश

Answer: C.) केरळ

39) राष्ट्रीय जलमार्ग 10 महाराष्ट्रातील ——— नदीवर स्थित आहे?

A.) साबरमती

B.) कृष्णा

C.) भीमा

D.) अंबा

Answer: D.) अंबा

40) समुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि ———– जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्ट्यांलगत आढळतात.

A.) नाशिक

B.) ठाणे

C.) सातारा

D.) पुणे

Answer: B.) ठाणे


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT