Talathi Practice Paper 04 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४

Talathi Practice Paper 04 | Talathi Practice Question Paper Set 04

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ४

विभाग १ मराठी

1) कामापुरता मामा ताकापुरती आजी’ या म्हणीचा अर्थ –
A. आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
B. मागून येऊन वरचढ होणे.
C. कधी गरीबी तर कधी श्रीमंती असणे.
D. नाती सांभाळणे
Answer: A. आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.

2) “मला हा डोंगर चढवतो.” या वाक्याचा प्रयोग ओळखा.
A. भावे
B. कर्मणी
C. कर्तरी
D. नवीन कर्मणी
Answer: B. कर्मणी

3) चुकीची जोडी ओळखा.
A. छे छे, छट – विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
B. हुडत, शी – तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
C. शिव-शिव, अरेरे – आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

D. अरे, अहो – संबोधनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Answer: C. शिव-शिव, अरेरे आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय

4) खालीलपैकी देशी शब्द नसलेला पर्याय निवडा.
A. वारकरी, चिमणी
B. घोडा, धोंडा
C. अडकित्ता, चाकरी
D. डोंगर लुगडे
Answer: C. अडकित्ता, चाकरी

5) ‘तोंडचे पाणी पळणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ-
A. घसा कोरडा पडणे.
B. तोंडाला पाणी सुटणे.
C. घाबरणे.
D. तोंड येणे.
Answer: C. घाबरणे.

6) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
A. केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग असतात.
B. केवलप्रयोगी अव्ययांना विभक्तीचे प्रत्यय लागतात.
C. केवलप्रयोगी अव्यय भावनाप्रधान नसतात.
D. केवलप्रयोगी अव्ययांमुळे भाषेची शोभा वाढते.
Answer: D. केवलप्रयोगी अव्ययांमुळे भाषेची शोभा वाढते.

7) खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणता आहे?

A. फक्कड
B. अहाहा
C. वा
D. अच्छा
Answer: A. फक्कड

8) ‘अंथरूण’ या शब्दाचा चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता?
A. घालून
B. आवरुन
C. सावरून
D. पांघरूण
Answer: D. पांघरूण

9) अंबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या जोडीचा समानार्थी शब्द आहे?
A. वस्त्र, व्योम
B. आकाश, उत्पल
C. वसन, सरोज
D. शिखर, गगन
Answer: A. वस्त्र, व्योम

10) आकडा शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर नाही?
A. संख्या
B. थंडीने भरणारे कापरे
C. विंचवाची नांगी
D. बाकदार टोक
Answer: B. थंडीने भरणारे कापरे

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the correct form of verb that is in agreement with the subject
You I would have agreed to the solution —— Awas
A.was
B.am
C.are
D. were
Answer: D. were

12) Choose the correct form of adjective for the given sentence:
———- patience than my mother who loses her temper for My father has trivial things.
A. most
B. more
C. much
D. the most
Answer: B. more

13) Choose the most suitable conjunction to complete the given sentence:
He found his wallet, ———- he had left it
A while
B. when
C. where
D. wither
Answer: C. where

14) Choose the correct form of tense for the given sentence:
He———-his PAN card right inside the drawer, where he ———it.

A will found, will keep
B.is finding, is kept
C. finding, keeping
D. found, had kept
Answer: D. found, had kept

15) Choose the correct form of the noun for the given sentence:
Many people face a lot of———— when they have to educate their children.
A. hardness
B.hardships
C. hardiness
D. hardly
Answer: B.hardships

16) Choose the correct form of the noun for the given sentence:
Daily use of lemon prevents the ———- of cholesterol in the blood.
A. accumulated
B. accumulate
C. accumulating
D. accumulation
Answer: D. accumulation

17) Choose the option that correctly spells the words to be filled in the given sentence:

———– students wait ———- for their results.
A Generaly, anxiously
B.Generally, anxiously
C.Genarily, anxiously
D.Generally, anxious
Answer: B. Generally, anxiously

18) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:
The school is ———- from our house.
A without walking distance
B. by walking distance
C. within walking distance
D. at walking distance
Answer: C. within walking distance

19) Choose the option that best punctuates the given sentence:
This is not very clever, is it the policeman said to the criminal
A “This is not very clever, is it, the policeman said to the criminal
B. “This is not very clever, is it?” the policeman said to the criminal
C.”This is not very clever,” is it. The policeman said to the criminal
D. This is not, very clever, is it, the policeman said to the criminal
Answer: B. “This is not very clever, is it?” the policeman said to the criminal

20) Choose the most suitable conjunctions to complete the given sentence.
It is ———- dishonest to copy ———- unfair.
A.no sooner, but also
B. not only, but also
C.no sooner, than
D. not only, than
Answer: B. not only, but also

विभाग-३ गणित

21) एक 150 मीटर लांब रेल्वे 60 किमी/तासच्या गतीने धावून 30 सेकंदामध्ये एक पूल पार करते. त्या पूलाची लांबी किती असेल

A. 350 मीटर
B. 500 मीटर
C. 600 मीटर
D. 1000 मीटर
Answer: A. 350 मीटर

22) जर एका कारची गती 55 किमी/तास असेल तर, 6 तासांमध्ये त्या कारद्वारे कापलेले अंतर किती असेल?
A. 350 किमी
B.330 किमी
C. 340 किमी
D. 325 किमी
Answer: B. 330 किमी

23) जर MOTHER ला LNSGDO असे संकेतबध्द केले जात असेल तर GRANDSON ला कसे संकेतबध्द केले जाई
A.FOZMCRNP
B.FQZMCTNP
C.FOBMCRNM
D.FQZMCRNM
Answer: D.FQZMCRNM

24) ‘PRESENT’ शब्दाच्या अक्षरांची किती भिन्न प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?
A. 2520
B.2515
C.2510
D.2505
Answer: A.2520

25) सीता ने पहिल्या दिवशी तिच्या पुस्तकाची 6 पाने वाचावयास सुरवात केली. या दिवशी 9 पाने, अऱ्या दिवशी 12 पाने 4थ्या दिवशी 15 पाने आणि याप्रमाणे जर तिने याच पद्धतीने वाचन सुरू ठेवले, तर 10व्या दिवशी ती किती पाने वाचेल?
A. 33 पाने
B.40 पाने
C. 42 पाने
D.45 पाने
Answer: A. 33 पाने

26) 20% च्या लागोपाठ झालेल्या घटीनंतर संगणकाची किंमत 20800 रुपये आहे. मुळ किंमत काय आहे?
A. 32500 रुपये
B. 30500 रुपये
C. 31500 रुपये
D. 33500 रुपये
Answer: A. 32500 रुपये

27) जर 12 पुरुष किंवा 18 महिला एक काम 14 दिवसांत करत असतील, तर 8 पुरूष आणि 16 महिलांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
A. 9 दिवस
B. 10 दिवस
C. 12 दिवस
D. 14 दिवस
Answer: A. 9 दिवस

28) तीन व्यक्ती A, B आणि C ने एक व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुक्रमे 3000 रुपये, 5000 रुपये आणि 7000 रुपयांची गुंतवणूक केली. वर्षाच्या शेवटी 100000 रुपये एवढा लाभ झाला, ज्यामधील 25% चे दान केले जाते. B चा वाटा हा A च्या वाट्यापेक्षा किती जास्त असेल?

A. 20000 रुपये
B 10000 रुपये
C. 5000 रुपये
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer: B. 10000 रुपये

29) दोन व्यक्तींच्या वयाची सरासरी 32 वर्ष आहे एक दुसऱ्यापेक्षा 16 वर्षांनी मोठा आहे तर त्या दोन व्यक्तीचे सध्याचे वय असेल
A. 34 वर्ष आणि 50 वर्ष
B. 20 वर्ष आणि 36 वर्ष
C. 24 वर्ष आणि 40 वर्ष
D. 32 वर्ष आणि 32 वर्ष
Answer: C. 24 वर्ष आणि 40 वर्ष

30) दोन 2 अंकी संख्यांचा गुणाकार 2028 आहे आणि त्यांचा मसावि 13 आहे. तर त्या संख्या आहेत?
A. 26, 78
B.39, 52
C.13, 156
D.36, 68
Answer: B.39, 52

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग ———- प्रकारच्या खडकाने परिवेष्टित आहे?
A. ग्रेनाइट
B. चुना दगड
C. बेसाल्ट
D. वाळूचा दगड
Answer: C. बेसाल्ट

32) इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलविदुच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते?
A. अंतर्गत परावर्तन
B. अपवर्तन
C. अपस्करण
D.वरील सर्व
Answer: D.वरील सर्व

33) ‘स्वराज पार्टी’ च्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता?
A. जवाहरलाल नेहरू
B. सी. आर. दास
C.मोतीलाल नेहरू
D.B आणि C दोन्ही
Answer: D.B आणि C दोन्ही

34) खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते?
A.सी. राजगोपालाचारी
B. सुभाषचंद्र बोस
C. वल्लभभाई पटेल
D. पंडीत नेहरू
Answer: B. सुभाषचंद्र बोस

35) खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकतेच देशभरात सर्वप्रथम “राज्य फुलपाखरू” घोषित केले?
A.महाराष्ट्र
B. तामिळनाडू
C. केरळ
D. ओडिशा
Answer: A.महाराष्ट्र

36) “भारत नोजवान सभा” या संस्थेचे संस्थापक कोण होते?
A. मदनमोहन मालविय
B. भगतसिंग
C. सुभाषचंद्र बोस
D. गोपाळकृष्ण गोखले
Answer: B. भगतसिंग

37) “तृतीय रत्न” हे नाटक कोणी लिहीले?
A. महात्मा फुले
B. अण्णासाहेब किर्लोस्कर
C. सुभाषचंद्र बोस
D.आचार्य अत्रे
Answer: A. महात्मा फुले

38) “भावार्थदीपिका” हे भगवदगितेवरील सुप्रसिद्ध भाष्य लिहिणारे लेखक कोण?
A. संत तुकाराम
B. संत ज्ञानेश्वर
C. संत नामदेव
D. विनोबा भावे
Answer: B. संत ज्ञानेश्वर

39) ——— हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून दर वर्षी साजरा केला जातो.
A. 20 ऑगस्ट

B. 17 सप्टेंबर
C. 15 ऑक्टोबर
D. 17 ऑक्टोंबर
Answer: B. 17 सप्टेंबर

40) ‘इंडिअन इन्स्टिट्युट ऑफ शुगरकेन रिसर्च’ कोठे आहे?
A. दिल्ली
B. बंगळुरु
C. लखनऊ
D. सोलापूर
Answer: C. लखनऊ


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT