Current Affairs 6th March 2023 : चालू घडामोडी ०६ मार्च २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 6th March 2023

Daily Current Affairs (Date – 6th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 March 2023. Find Current General Knowledge 6th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ मार्च २०२३ : Current Affairs March 06, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशात सध्या कोणत्या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे?

(A) H3N2

(B) H2N4

(C) N2H2

(D) N3H1

Ans-(A) H3N2

(Q2) कांदा दर प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्ष खाली समिती नेमली आहे ?

(A) विनायक कोकाटे

(B) सुनील पवार

(C) सतीश खरे

(D) भास्कर पाटील

Ans-(B) सुनील पवार

(Q३) राष्ट्रीय मूल्याकन आणि आधीस्वीकृती परिषद (नॅक) च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?

(A) अनिल जाधव

(B) केशव साठे

(C) अनिल सहस्त्रबुद्धे

(D) भूषण काळे

Ans-(C) अनिल सहस्त्रबुद्धे

(Q४) कोणत्या राज्यामध्ये सरकारी कर्मचारी सिंगल पुरुषांना २ वर्षांची बालसंगोपन रजा मिळणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) गुजरात

(C) राजस्थान

(D) हरियाणा

Ans-(D) हरियाणा

(Q५) हरियाणा मध्ये सिंगल पुरुषांना एकूण नोकरीच्या काळात किती दिवसाची रजा मिळणार आहे?

(A) ७३०

(B) ८००

(C) ७५०

(D) ७६०

Ans-(A) ७३०

(Q६) कोणता खेळाडू इराणी चसक क्रिकेट मध्ये एका डावात शतक आणि द्विशतक करणारा  प्रथम खेळाडू ठरला ?

(A) प्रथ्वी शॉ

(B) यशस्वी जैस्वाल

(C) ऋतुराज जाधव

(D) ईशान किशन

Ans-(B) यशस्वी जैस्वाल

(Q७) जागतिक तापमानवाढीमुळे देशातील कोणते दोन शहर डेंजर झोन मध्ये आले आहे?

(A) मुबंई व चेन्नई

(B) दिल्ली व कोलकाता

(C) कोलकाता व चेन्नई

(D) दिल्ली व मुबंई

Ans-(C) कोलकाता व चेन्नई

(Q८) ज्युनियर जागतिक कबड्डी स्पर्धे मध्ये भारताने कोणत्या देशाला पराभूत करून विजेतेपद पटकावले?

(A) पाकिस्तान

(B) चीन

(C) नेपाळ

(D) इराण

Ans-(D) इराण

(Q९) ज्युनियर जागतिक कबड्डी स्पर्धा कोणत्या देशात आयोजीत केली होती ?

(A) इराण

(B) अमेरिका

(C) सिंगापूर

(D) मलेशिया

Ans-(A) इराण

(Q१०) इन्साफ मंच ची स्थापना कोणी केली आहे ?

(A) कपिल सिब्बल

(B) अरविंद केजरीवाल

(C) योगेंद्र यादव

(D) राहुल गांधी

Ans-(A) कपिल सिब्बल

(Q११) चिनने आपल्या संरक्षण खर्चात किती वाढ केली आहे ?

(A) ८ %

(B) ७.२ %

(C) ७.५ %

(D) ८.५ %

Ans-(B) ७.२ %

(Q१२) चीनने २०२३ मध्ये किती विकासदराचे लक्ष ठेवले आहे ?

(A) ६ %

(B) ४ %

(C) ५ %

(D) ८ %

Ans-(C) ५ %

(Q१३) इराणी चसक क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?

(A) मध्येप्रदेश

(B) गुजरात

(C) तामिळनाडू

(D) शेष भारत

Ans-(D) शेष भारत

(Q१४) इराणी चसक क्रिकेट स्पर्धे मध्ये अंतिम सामन्या मध्ये शेष भारत संघाने कोणत्या संघाचा पराभव केला ?

(A) मध्यप्रदेश

(B) गुजरात

(C) तामिळनाडू

(D) उत्तरप्रदेश

Ans-(A) मध्यप्रदेश

(Q१५) इराणी चसक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये सामनावीर कोण ठरला ?

(A) हर्ष गवळी

(B) यशस्वी जैस्वाल

(C) सौरभ कुमार

(D) अमन सोलंकी

Ans-(B) यशस्वी जैस्वाल

(Q१६) भारताने वैद्यकीय उपकरने कोणत्या देशाकडून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे ?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) अमेरिका

(D) सिंगापूर

Ans-(A) जपान

(Q१७) कोरोनानंतर भारतात चीन वैद्यकीय उपकरणाची आयात किती टक्क्यानी वाढली आहे ?

(A) ६ %

(B) ७ %

(C) ५ %

(D) ४ %

Ans-(C) ५ %

(Q१८) केंद्र सरकारने किती निर्यातीचे ध्येय ठेवले आहे असे केंद्रीय उदयोग मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले ?

(A) ७५० अब्ज डॉलर

(B) ७००० अब्ज डॉलर

(C) ८०० अब्ज डॉलर

(D) ८५० अब्ज डॉलर

Ans-(A) ७५० अब्ज डॉलर

(Q१९) जन औषधी दुकान सुरु करण्यात देशात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) पाचव्या

(D) सहाव्या

Ans-(C) पाचव्या

(Q२०) देशात सर्वात जास्त जन औषधी दुकान कोणत्या राज्यात आहेत ?

(A) उत्तरप्रदेश

(B) गुजरात

(C) बिहार

(D) केरळ

Ans-(A) उत्तरप्रदेश

(Q२१) देशात एकूण जन औषधी दुकानाची संख्या किती आहे ?

(A) ९०००

(B) ९०८२

(C) ८७६७

(D) ८६०९

Ans-(B) ९०८२

(Q२२) कोणत्या राज्याच्या सरकारने मुख्यमंत्री लाडली बेहना नावाची योजना जाहीर केली ?

(A) आसाम

(B) ओडिसा

(C) मध्येप्रदेश

(D) हरियाणा

Ans-(C) मध्येप्रदेश

(Q२३) मध्येप्रदेश सरकार मुख्यमंत्री लाडली बेहना योजने मध्ये महिलांना प्रति महिना किती रुपये देणार आहे?

(A) १०००

(B) २०००

(C) १५००

(D) २५००

Ans-(A) १०००

(Q२४) जागतिक बाजारात साखरेची किंमत प्रति टन किती आहे ?

(A) ५०० डॉलर

(B) ५४० डॉलर

(C) ५६० डॉलर

(D) ५८१ डॉलर

Ans-(D) ५८१ डॉलर

(Q२५) भारतीय नौदलाच्या युद्ध नौकेकडून अरबी समुद्रात कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली ?

(A) ब्राम्होस

(B) अग्नी

(C) पृथ्वी

(D) आकाश

Ans-(A) ब्राम्होस

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT