Current Affairs 4th March 2023 : चालू घडामोडी ०४ मार्च २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 4th March 2023

Daily Current Affairs (Date – 4th March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 March 2023. Find Current General Knowledge 4th March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ मार्च २०२३ : Current Affairs March 04, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) फॉक्सकॉन ही कंपनीचा अँपलच्या सुट्या भागाची निर्मिती करणारा कारखाना कोठे सुरु करणार आहे ?
(A) बेंगलोर
(B) मुबंई
(C) कोलकाता
(D) चेन्नई
Ans-(A) बेंगलोर

(Q२) फॉक्सकॉन ही कंपनी कोणत्या देशाची आहे ?
(A) अमेरिका
(B) तैवान
(C) चीन
(D) जपान
Ans-(B) तैवान

(Q३) कोणत्या गटाने दहशतवाद विरोधी गट स्थापन करण्याची घोषणा केली ?
(A) जी २०
(B) एस सी ओ
(C) क्वाड
(D) सार्क
Ans-(C) क्वाड

(Q४) रेल्वे बोगी (कोचं) तयार करण्याचा कारखाना कोठे सुरु होणार आहे ?
(A) परभणी
(B) जालना
(C) हिंगोली
(D) लातूर
Ans-(D) लातूर

(Q५) भारताच्या रेल विकास निगम लिमिटेड आणि रशियाच्या सिजेएसी ट्रांसमास कसोर्टीयम संयुक्त कंपन्या द्वारे किती वंदे भारत रेल्वेची निर्मिती करण्यात येणार आहे ?
(A) २००
(B) ३००
(C) २५०
(D) १५०
Ans-(A) २००

(Q६) कोणता देश जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामण्यासाठी पात्र ठरला ?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) श्रीलंका
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q७) सेवा क्षेत्राचा फेब्रुवारी महिन्यात पीएमआय निर्देशांक किती गुणावर नोंदविला गेला ?
(A) ६०.५
(B) ५८.५
(C) ५९.४
(D) ५५.४
Ans-(C) ५९.४

(Q८) पीएमआय निर्देशांक किती गुणाच्यावर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो ?
(A) ५५
(B) ५६
(C) ६०
(D) ५०
Ans-(D) ५०

(Q९) 5 जी इंटरनेट स्पीड मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ?
(A) ६९
(B) ६०
(C) ६६
(D) ६५
Ans-(A) ६९

(Q१०) भारतात 5 जी इंटरनेट चा सर्वात जास्त स्पीड कोणत्या शहरात आहे ?
(A) मुबंई
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) दिल्ली
Ans-(B) कोलकाता

(Q११) केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी किती मंत्र्याची समिती स्थापन केली ?
(A) ५
(B) ७
(C) ६
(D) ४
Ans-(C) ६

(Q१२) कोणता दिवस राष्ट्रीय सुरक्षितता दिन म्हणून साजरा करतात ?
(A) ३ मार्च
(B) २ मार्च
(C) ५ मार्च
(D) ४ मार्च
Ans-(D) ४ मार्च

(Q१३) भारताचा परकीय चलनसाठा सध्या किती आहे ?
(A) ५६० अब्जडॉलर
(B) ६५० अब्जडॉलर
(C) ५४० अब्जडॉलर
(D) ४८० अब्जडॉलर
Ans-(A) ५६० अब्जडॉलर

(Q१४) भारताच्या पुरुष हॉकी प्रशिक्षक पदी क्रेग फुल्टन यांची निवड झाली ते कोणत्या देशाचे आहेत ?
(A) जपान
(B) दक्षिण आफ्रिका
(C) सिंगापूर
(D) जर्मनी
Ans-(B) दक्षिण आफ्रिका

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT