Talathi Practice Paper 11 | Talathi Practice Question Paper Set 11
तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ११
नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………
विभाग-१ मराठी
1) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
पंचनामे झाल्यावर नुकसान भरपाईचा ———— शासनाकडे पाठवण्यात आला.
A. प्रक्षालन
B. प्रजन
C प्रस्ताव
D. प्रसरण
Answer: C. प्रस्ताव
2) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
राज्यकत्यांनी विकासाचा कितीही ———- केला, तरी जनतेला सत्य कळत असते.
A. भाव
B. जीव
C. कीव
D. आव
Answer: D. आव
3) खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा
A. इहलोक = परलोक
B. बिकट = सुलभ
C. कपट = डाव
D. शीघ्र = मंद
Answer: C. कपट = डाव
4) प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टध्यायी’ ———- यांनी लिहिले होते.
A. बाणभट्ट
B. पाणिनि
C. सूरदास
D. तुलसीदास
Answer: B. पाणिनि
5) ‘गरज सरो अन वैद्य मरो’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?
A. एखाद्याची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील कधी करू नये
B. एखाद्याच्या मुखातून सारखे अमंगल शब्द निघणे
C. आपलाच शहाणपणा आपल्यालाच नडणे
D. मुळीच हट्ट न सोडणे
Answer: A. एखाद्याची गरज संपल्यावर त्याची विचारपूस देखील कधी करू नये
6) ‘अनास्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. आसक्ती
B. पर्वा
C. आवश्यक
D. बेसावध
Answer: B. पर्वा
7) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
A. पंचतारांकित
B. उपनिषद
C. गुरूकिल्ली
D. धीरगंभीर
Answer: C. गुरूकिल्ली
8) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
A. दिवस x वार
B. दूध x पेय
C. उपकार x अपकार
D. देऊळ x मंदिर
Answer: C. उपकार x अपकार
9) कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
A. किती + एक
B. कित्येक
C. किती + ऐक
D. कि + एक
Answer: A. किती + एक
10) बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल। ह्या पंक्तिमधील अलंकार ओळखा.
A. अर्थान्तरन्यास
B. भ्रांतिमान
C. व्यतिरेक
D. अनन्वय
Answer: A. अर्थान्तरन्यास
विभाग-२ इंग्रजी
1) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
Although their small island was untouched the trees and jungle beyond were decimated.
A. When something subsides
B. Creation of something
C. To be destroyed by something
D. Something which is created by being patched up
Answer: C. To be destroyed by something
12) Identify the figure of speech in the following sentence:
He is a shining star.
A. Personification
B. Metaphor
C. Apostrophe
D. Euphemism
Answer: B. Metaphor
13) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Last year the company seemed invincible but in recent weeks has begun to have problems.
A. Breakable
B. Vulnerable
C. Beatable
D. Indomitable
Answer: D. Indomitable
14) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
He held back the main information about the robbery from the police.
A. Not share
B. Refuse to give
C. To hesitate to proceed
D. Forget to give
Answer: A. Not share
15) Identify the word that’s closest in meaning to the word:
Obscure
A. Crystal
B. Eternal
C. Unclear
D. Unwell
Answer: C. Unclear
16) Pick the Synonym for the word: Rebuke
A. Admonish
B. Approve
C. Tribute
D. Acclaim
Answer: A. Admonish
17) Identify the figure of speech in the following sentence:
Oh Christmas tree, how beautifully decorated you are.
A. Personification
B. Simile
C. Apostrophe
D. Euphemism
Answer: C. Apostrophe
18) Pick the right idiom which fits into the sentence: His words should always be taken
A. In cold blood
B. With a grain of salt
C. On the cards
D. Like a rolling stone
Answer: B. With a grain of salt
19) Identify the figure of speech in the following sentence:
Let out a silent scream when I the dog almost jumped on me
A. Personification
B. Euphemism
C. Oxymoron
D. Metaphor
Answer: C. Oxymoron
20) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
He is hoping against hope to get promoted this year.
A. Have hope when there are less chances
B. Not be too positive about something or someone
C. Betting on hard work
D. Hoping to be lucky
Answer: A Have hope when there are less chances.
विभाग-३ गणित
21) 15/25 + 0.75 – 5/40=7
A.1.225
B.0.875
C. 1.425
D.1.45
Answer: A.1.225
22) DC=43, BALL=2133, HAVE = 8145, MADE=?
A.311315
B.41135
C.4145
D.41414
Answer: C.4145
23) मालिकेतील रिकामी जागा भरा A, B, D, G, —, P, V
A.E
B.K
C.F
D.H
Answer: B.K
24) जर $ आहे आणि @ आहे तर खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता
A.55 $ 22 @ 75 $ 42 @ 12 @ 23 $45 $ 27
B.228 $ 27 @ 25 $ 32 @ 221 $ 204 @ 44 @ 37
C.79 $ 42 $215 $ 42 $ 31 @ 203 $ 45 $ 27
D.38 @ 207 @ 25 @ 32 @ 21 $ 204 $ 244 @ 7
Answer: A.55 $ 22 @ 75 $ 42 @ 12 @ 23 $45 $ 27
25) खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे?
A. 350 चे 70%
B. 1300 चा 1/4
C.0.35 x 900
D. 700 चा 2/5
Answer: C.0.35 x 900
26) जर HB = 6, NG = 7 तर SZ =?
A.-7
B.7
C.6
D.-6
Answer: A.-7
27) 9.75 + 5.75 +3.95 – (9.25-5.50-4.75) =
A.20
B.20.6
C.20.45
D.20.1
Answer: C.20.45
28) X चे पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 75 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 15 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण
B. उत्तर
C. पश्चिम
D. पूर्व
Answer: C. पश्चिम
29) 3.50 +2.55+ 4.75 – (3.25-6.55 +4.75) =
A.9.45
B.9.35
C.8.95
D.8.85
Answer: B.9.35
30) एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 10.5 कि.मी.
मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A. 2.5 कि.मी.
B.3.5 कि.मी.
C. 1.5 कि.मी.
D.3 कि.मी.
Answer: B.3.5 कि.मी.
विभाग-४ सामान्य ज्ञान
31) मासे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी ———- ची उदाहरणे आहेत.
A. अपृष्ठवंशीय प्राणी
B. पृष्ठवंशीय प्राणी
C. सस्तन प्राणी
D. सील
Answer: A. अपृष्ठवंशीय प्राणी
32) भारताद्वारे बांग्लादेशाला भाडेपट्टीने दिलेला ‘तीन बीघा’ ———- चा भाग होता.
A. पश्चिम बंगाल
B. आसाम
C. त्रिपुरा
D. मेघालय
Answer: A. पश्चिम बंगाल
33) बोकारो स्टील प्लांट ———- मध्ये स्थित आहे.
A. छत्तीसगढ
B. आसाम
C. पश्चिम बंगाल
D. झारखंड
Answer: D. झारखंड
34) जगात रामसर करार कोणता वर्षी अस्तित्वात आला?
A. 1969
B. 1971
C.1981
D.1984
Answer: B.1971
35) भारतातील सर्वांत मोठे जूट उत्पादक राज्य ———– आहे.
A. गुजरात
B. पश्चिम बंगाल
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश
Answer: B. पश्चिम बंगाल
36) गारो, खासी आणि जेतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहेत?
A. जम्मू-काश्मीर
B. मेघालय
C. मणिपूर
D. उत्तराखंड
Answer: B. मेघालय
37) नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. आंध्र प्रदेश
Answer: A. अरुणाचल प्रदेश
38) कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळकांद्वारे प्रकाशित झाले होते?
A. सकाळ
B. दर्पण
C. कैसरी
D. नव सत्यम
Answer: C. कैसरी
39) सिंधु खोरे संस्कृतीशी संबंधित असलेले ——- हे शहर गुजरातच्या वर्तमान स्थानात आहे.
A. मेहरगढ
B. लोथल
C. मोहेंजोदडो
D. हडप्पा
Answer: B. लोथल
40) भारतातील केंद्रिय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन (CSIR- Central Mechanical Engineering Research Institute) संस्था कोठे आहे?
A. दुर्गापुर
B. कोलकाता
C. सिलीगुड़ी
D. रांची
Answer: A. दुर्गापुर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |