Talathi Practice Paper 13 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १३

Talathi Practice Paper 13 | Talathi Practice Question Paper Set 13

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १३

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) जो तोषवी स्वजनास सुपुत्र तीच
जे दे पतीस सुख फार कलत्र तेच
जो एकरूप सुखदुःखपणी गडी तो
हा लाभ पूर्वसुकृताविण काय होतो ?
वरील ओळीतील वृत्त कोणते?
A. नववधू
B. भुजंगप्रयात
C. पादाकुतक
D. वसंततिलका
Answer: D. वसंततिलका

2) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
A. तात्यांना हृदयविकाराचा झटका आला.
B. मला खूप पच्छाताप झाला.
C. दोनती मिळून ते सहसचिव झाले
D. अर्थशास्त्र हा क्लिश्ट विषय आहे.
Answer: A. तात्यांना हृदयविकाराचा झटका आला.

3) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
कृष्णाश्रित
A. बहुव्रीहि
B. द्वितीय तत्पुरुष
C. कर्मधारय
D. दिगु
Answer: B. द्वितीय तत्पुरुष

4) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वातील एक ——- खेळाडू म्हणून सचिनचे नाव घेतले जाते.
A नावीन्य
B. आरण्य
C. अग्रगण्य
D. अग्रोदक
Answer: C. अग्रगण्य

5) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा
A. शोचनीय
B. तिक्ष्ण
C. अतिप्रसंग
D. बहीणभावंडे
Answer: B. तिक्ष्ण

6) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा.
जिवाचे कान करून ऐकणे
A. माझे हरवलेले कानातले मी जिवाचे कान करून शोधले.
B. सर धडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.
C. बाबांनी दिलेल्या सूचना जिवाचे कान करून ऐकल्यामुळे मनोहरला काहीच समजले नाही
D. विनयने जिवाचे कान करून पैसा गोळा केला होता.
Answer: B. सर चडा शिकवत असताना सोहान जिवाचे कान करून ऐकत असतो.

7) आजी रामायण वाचत होती हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळात आहे?
A. साधा भूतकाळ
B. पूर्ण भूतकाळ
C. अपूर्ण भूतकाळ
D. रिती भूतकाळ
Answer: C. अपूर्ण भूतकाळ

8) संयोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. वियोग
B. आयोग
C. सहयोग
D. नियोग
Answer: A. वियोग

9) भगवंतरावांच्या घरी मोठी चोरी झाली परंतु त्यांनी आढल्याच दिवशी सर्व पैसे, दागिने बँकेत ठेवले होते. त्यामुळे चोराला हाती काहीच लागले नाही. यामुळे चोर चरफडत राहिला हे स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार वापरावा लागेल.
A. चोराने हार खाल्ली.
B. चोराचे हात पाय गळले.
C. चोराने हात पाय टेकले.
D. चोराने हात चोळणे.
Answer: D. चोराने हात चोळणे

10) “घेता दिवाळी देता शिमगा” या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?
A. दिवाळीत भेटवस्तू देणारे नातेवाईक पैसे खर्च झाले म्हणून नंतर बोंबा मारतात
B. कमाई कमी आणि खर्च जास्त होणे
C. घेताना आनंद होतो, पण परत द्यायच्या वेळेस मात्र बोंबाबोंब
D. खूप घाई करणे
Answer: C. घेताना आनंद होतो, पण परत यायच्या वेळेस मात्र बोंबाबोंब

विभाग-२ सामान्य ज्ञान

11) पुढीलपैकी कोणते राज्य व केंद्रशासित प्रदेश ‘फ्रेंच रिवेरा ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते?
A. दमण आणि दीव
B. पुडुचेरी
C. गोवा
D. चंदीगढ
Answer: B. पुडुचेरी

12) “फुलकारी फुल प्रिंट” भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे?
A. पंजाब
B. हिमाचल प्रदेश
C. उत्तराखंड
D. जम्मू-कश्मीर
Answer: A. पंजाब

13) लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?
A. जी. व्ही. मावळणकर
B. सुमित्रा महाजन
C. सोमनाथ चटर्जी
D. हुकुम सिंह
Answer: A. जी. व्ही. मावळणकर

14) कोणत्या शहराला भारताचे ‘इलेक्ट्रॉनिक शहर’ म्हटले जाते?
A. मुंबई
B. हैद्राबाद
C. बेंगळूरू
D. गुरुग्राम
Answer: C. बेंगळुरू

15) महाराष्ट्रातील कृष्णा नदी हि ———– नदी आहे?
A. उत्तर वाहिनी
B. पूर्व वाहिनी
C. पश्चिम वाहिनी
D. दक्षिण वाहिनी
Answer: B. पूर्व वाहिनी

16) जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?
A. पेलोस्टोन नॅशनल पार्क
B. मानस राष्ट्रीय उद्यान
C. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान
D. माऊट केनिया राष्ट्रीय उद्यान
Answer: A. पेलोस्टोन नॅशनल पार्क

17) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे?
A. कॅनडा
B. पुनायटेड किंगडम
C. ऑस्ट्रेलिया
D. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
Answer: D. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

18) भारतातील उंच धबधबापैकी एक जोग धबधबा हा कोणत्या नदीद्वारे बनलेला आहे?
A. तुंगा नदी
B. मारावती नदी
C. मांडवी नदी
D. कावेरी नदी
Answer: B. शरावती नदी

19) पुढीलपैकी कोणता घटक प्रजाती महा-विलुप्त होण्याचे कारण असू शकतात?
A. लोकसंख्या वाढ
B. औद्योगिकीकरण
C. जमिनीच्या वापराच्या स्वरूपातील बदल
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

20) पुढीलपैकी कोणत्या जमातीच्या बऱ्याच पिढ्यांनी काळवीट संरक्षित केले आहे?
A. शीलास
B. बिश्रोई
C. गुज्जर
D. टिहरी
Answer: B. बिश्नोई

विभाग-३ गणित

21) 20/25+1.5-5/25 =?
A.2.1
B.1.9
C.2.7
D.1.55
Answer: A.2.1

22) 8/20 + 10.5 – 5/25 =?
A.10.3
B.12.2
C. 10.7
D.11.225
Answer: C.10.7

23) X चे पश्चिम दिशेला तोंड आहे. तो 90 अंश डावीकडे वळतो. मग तो 70 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 25 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. दक्षिण पूर्व
B. उत्तर पूर्व
C. दक्षिण पश्चिम
D. उत्तर पश्चिम
Answer: A. दक्षिण पूर्व

24) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
A.225-12-35+74+ 202-93 +45 +37
B.48 +27 +25+32-221-204 +34 +74
C.29-22-45+42 +31-203 +45 + 207
D.244-17-25+32-21+204-44-23
Answer: A. 225-12-35+ 74+ 202-93 +45 +37

25) X हा Y हून 90% नी मोठा आहे. मग Y हा X हून ——— % लहान आहे.
A.10
B.1.11
C. 11.1
D.47.36
Answer: D.47.36

26) जर FARKLEBERRY हा शब्द IDUNOHEHUUB असेल, तर GOOSEBERRIES हा शब्द
A.JRRWHEHUULHV
B.JRRVHEHUULHV
C.JRRVGEGUULHV
D.JQQVHHUULHV
Answer: B. JRRVHEHUULHV

27) जर @ आहे ‘भागाकार’ आणि $ आहे गुणाकार’, तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
A.41@5
B.4.25$2.5
C.33@4
D.3.75$2.5
Answer: B.4.25$2.5

28) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर EMBEZZLED हा शब्द —- असेल.
A.LEDZZBEEM
B.DZZEEBMLE
C.BMEZZELED
D.BDEEELZZM
Answer: C.BMEZZELED

29) 9.75 +2.75 +3.25-(2.75 +3.5-4.75+0.5) =
A. 13.25
B. 13.85
C. 13.75
D.13.35
Answer: C. 13.75

30) एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 12 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.4 कि.मी.
B.2.5 कि.मी.
C.2 कि.मी.
D.3.5 कि.मी.
Answer: A.4 कि.मी.

विभाग- ४ इंग्रजी

31) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
When he finally got a job after his accident without any help, he realized every cloud does have a silver lining.
A. Be optimistic even in difficult times
B. Be sure of the weather before you step out
C. Never give out all your secrets

D. Good days balance bad days
Answer: A. Be optimistic even in difficult times.

32) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Try making notes of things that annoy you.
A. Charm
B. Irritate
C. Appease
D. Cheer
Answer: B. Irritate

33) Find the meaning of the word: Drudgery
A. Entertainment
B. Fun
C. Slavery
D. Party
Answer: C. Slavery

34) Pick the right meaning of the highlighted word in the sentence.
Apparels are usually offered as small, medium or large.
A.A vell used to cover the face
B.A funny costume used at an event
C.A dress or clothing
D. Physical work
Answer: C.A dress or clothing

35) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He addressed the crowd in a jovial manner.
A. Anguished

B. Sunny
C. Dejected
D. Unhappy
Answer: B. Sunny

36) Find the meaning of the highlighted word in the sentence: She knew that her efforts to feign cheerfulness weren’t convincing.
A. Fake
B. Demonstrate
C. Showcase
D. Generate
Answer: A. Fake

37) You’ve been given a simple sentence. Select the appropriate complex sentence from the options below.
He is angry. He is sad. He is confused. He doesn’t know the reason for it.
A. He doesn’t know the reason why he is angry and sad and confused
B. He is angry and sad and confused and he doesn’t know why
C. He does not know why he is angry, sad and confused
D. That he is angry, sad and confused, he doesn’t know the reason for it
Answer: C. He does not know why he is angry, sad and confused

38) Convert the following active to passive voice:
John will tell you later
A. John was to tell you later
B. You were told later by John
C. You will be told later by John
D. You were to have been told later by John
Answer: C. You will be told later by John

39) Pick the right antonym for the word:
Guileless
A. Deceptive
B. Genuine
C. Honest
D. Naive
Answer: A. Deceptive

40) Select the correct passive voice form of the sentence:
The officers killed the mad dog.
A. The mad dog was killed by the officers
B. The officers are killing the mad dog
C. Killing of the mad dog is done by the officers
D. Has the mad dog being kited by the officers?
Answer: A. The mad dog was killed by the officers.


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT