Talathi Practice Paper 06 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ६

Talathi Practice Paper 06 | Talathi Practice Question Paper Set 06

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ६

विभाग १ मराठी

1) ‘सुमन फुले वेचते’ या वाक्यातील कर्म ओळखा.
A. वेचते
B. फुले
C. सुमन
D. सुमन वेचते
Answer: B. फुले

2) ‘वडिलांनी मुलाला शाळेत घातले.’ या वाक्यातील कर्म ओळखा.
A. वडिलांनी
B. मुलाला
C. शाळेत
D. घातले
Answer: B. मुलाला

3) समानार्थी शब्दांचा चुकीचा पर्याय ओळखा.
A. रुद्र, भालचंद्र, त्र्यंबक
B. रमेश, केशव, नारायण
C. कमला, वनिता, लतिका
D. होडी, नाव, तर
Answer. C. कमला, वनिता, लतिका

4) टू, ठ्, ही व्यंजने कोणत वर्ण म्हणून ओळखले जातात?
A.कंठ्य
B. दंत्य
C. मूर्धन्य
D. ओष्ठ्य
Answer. C. मूर्धन्य

5) “रसना’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A. जीभ
B. पेय
C. तिखट
D. करंगळी
Answer: A. जीभ

6) “लग्नाला वीस, तर वाजत्रीला तीस” या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा?
A. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो
B. प्रमुख कायपिक्षा गौण कार्यालाच जास्त खर्च करणे
C. लग्नाला माणसे कमी येणे
D. हिशोबात हेरफेर करणे
Answer. B. प्रमुख कार्यपिक्षा गौण कार्यालाच जास्त खर्च करणे

7) “राम आंबट फळ खातो.” हे वाक्य शक्य कर्मणी प्रयोगात रूपांतरीत केल्यास योग्य पर्याय कोणता असेल?
A. रामाने आंबट फळ खाल्ले
B. रामकडून आंबट फळ खाले गेले
C. रामच्याने आंबट फळ खाववते.
D. राम आंबट फळ खाऊ शकतो.
Answer: C. रामच्याने आंबट फळ खाववते.

8) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.
A. पाऊस पडू लागल्यावर चिमण्यांनी झाडाचा आश्रय घेतला.
B. पंदाच्या वर्षिकोत्सवात आमचा कार्यक्रम निवडला गेला.
C. मुलांचे मनःशस्त्र त्यांनी अभ्यासले होते.
D. रमा आमच्या शिबिरर्धपिकी एक होती.
Answer: A. पाऊस पडू लागल्यावर चिमण्यांनी झाडाचा आश्रय घेतला.

9) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण ——— आहे.
A. प्रचलित
B. संचालित
C. संघटित
D. प्रफुल्लित
Answer. A. प्रचलित

10) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा.
आपल्या आजूबाजूला नेहमीच मन ——– करणाऱ्या घटना घडत असतात.
A. विदीर्ण
B. गजकर्ण
C. अनुत्तीर्ण
D. अपवर्ण
Answer. A. विदीर्ण

विभाग-२ इंग्रजी

11) Choose the option that best expresses the meaning of the highlighted idiom/phrase:
My not getting a job there proved to be a blessing in disguise.
A.a disguised appearance of pure evil
B.a disappointment to one’s morals and ideals
C. something good that isn’t recognized at first
D. a disaster that disguised itself as a bad thing
Answer. C. something good that isn’t recognized at first

12) Choose the correct form of adjective for the given sentence:
The curator of the museum showed us some ———- coins.
A.past
B.soiled
C.ancient
D.ruined
Answer: C.ancient

13) Choose the option that has the correct spelling.
A. Dictionary
B.Dictionery
C.Dectionary
D.Diktionary
Answer. A. Dictionary

14) Fill in the blank with the correct noun for the given sentence:
it is hard to cope with even everyday without a certain amount of ——– events.

A. managerial
B. management

C. manages

D. manage

Answer. B. management

15) Choose the most appropriate usage to fill in the blank in the given sentence:

The ————- at the railway station was not clear.
A. announcers
B. announcement
C. announcing
D. announced
Answer: B. announcement

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Despite losing his job, he was jovial.
A. Unhappy
B. Dejected
C. Jolly
D. Brave
Answer: C. Jolly

17) Pick the right antonym for the word:
Lanky
A. bulky
B. gangly
C. thin
D. pleasant
Answer: A. bulky

18) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He feigned illness to avoid travel.
A. Stimulated
B. Acquired
C. Pretended
D. Excused
Answer: C. Pretended

19) Identify the figure of speech in the following sentence:
The thunder grumbled like an old man.
A. Metaphor
B. Simile
C. Personification
D. Oxymoron
Answer: C. Personification

20) Pick the right idiom which fits into the sentence. He’s caught whether he should accept his brothers’ invitation as to
A. Turning a new leaf
B. Eating a humble pie
C. Between the devil and the deep blue sea
D. Burying the hatchet
Answer: C. Between the devil and the deep blue sea

विभाग-३ गणित

21) गणेश राहुलपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 3:5 असेल तर गणेशचे वय काय असेल?

A. 15 वर्ष
B. 12 वर्ष
C.9 वर्ष
D.6 वर्ष
Answer: C.9 वर्ष

22) अखिल हा बस स्टॉपला जाण्यासाठी सामान्य वेळेच्या 20 मिनिटे आधी घरातून बाहेर पडला. स्टॉपपर्यंत पोहोचायला 15 मिनिटे लागतात. तो सकाळी 10.45 वाजता स्टॉपवर पोहोचला. बस स्टॉपसाठी तो सामान्यतः किती वाजता घरातून बाहेर पडत असेल?
A. सकाळी 9.45
B. सकाळी 9.50
C. सकाळी 9.55
D. वरीलपैकी कोणतेही नाही
Answer: D. वरीलपैकी कोणतेही नाही

23) जॉर्ज हा मुलांच्या ओळीमध्ये डावीकडून पाचवा आहे, आणि पीटर हा उजव्या टोकापासून बारावा आहे. जर पीटर हा जॉर्जकडे तीन स्थानांनी सरकला, तर तो डाव्या टोकापासून दहाव्या स्थानावर येत आहे. ओळीमध्ये किती मुलं आहेत?
A.21
B.22
C.23
D.24
Answer: D.24

24) विशिष्ट संकेतन पध्दतीमध्ये ‘rom std iro pus’ म्हणजे ‘the cat is beautiful’, ‘tnh pus dim std’ म्हणजे ‘the dog is brown ‘ आणि ‘ dim Iro pus eus’ म्हणजे ‘the dog has ‘cat’. तर ‘has’ साठी कोणता संकेत वापरलेला आहे?
A.eus
B.Iro
C.std
D.dim
Answer: A.eus

25) एका क्रिकेटच्या चेंडूचे वजन 160 ग्रॅम आहे. 12 चेंडू असलेल्या एका पॅकचे वजन किती असेल?
A. 1200 ग्रॅम
B.1600 ग्रॅम
C. 1920 ग्रॅम
D.1620 ग्रॅम
Answer: C. 1920 ग्रॅम

26) 9.75 +2.75 +3.25-(2.75 +3.5-4.75+0.5) =
A. 13.25
B. 13.85
C. 13.75
D.13.35
Answer: C. 13.75

27) एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 12 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.4 कि.मी.
B.2.5 कि.मी.
C.2 कि.मी.
D.3.5 कि.मी.
Answer: A.4 कि.मी.

28) जर ZUCHINNI हा शब्द BWEJKPPK असेल, तर PERSIMMON हा शब्द असेल.

A.RGTUKOOOP
B.RGTVLOOQP
C.RHTUKOOQP
D.RGUUKOOOP
Answer: A.RGTUKOOOP

29) जर IT = 92 BOY = 267, BIG = 297, तर FLEW =?
A.6355
B.631414
C.634141
D.61255
Answer: A. 6355

30) x चे उत्तर दिशेला तोंड आहे तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश कळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A उत्तर पश्चिम
B. दक्षिण
C. दक्षिण पूर्व
D.उत्तर
Answer: D.उत्तर

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) ‘कुसुमाग्रज हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाचे आहे?
A. रामचंद्र चितामण ढेरे
B. इंदिरा संत
C. काका कालेलकर
D. विष्णू वामन शिरवाडकर
Answer: D. विष्णू वामन शिरवाडकर

32) खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटीदरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली?
A. यादव
B. राष्ट्रकूट
C. सातवाहन
D. वाकाटक
Answer: A. यादव

33) मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे कोणत्या ब्रिटीश राजाच्या पदार्पण स्मरणोत्सवासाठी बांधले गेले होते?
A. राणी व्हिक्टोरिया
B. एडवर्ड तृतीय
C जॉर्ज पंचम
D. राणी एलिझाबेथ
Answer: C जॉर्ज पंचम

34) कोरेगाव भिमाची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली होती?
A 1718
B. 1790
C.1818
D. 1857
Answer. C.1818

35) “इंडिया 2020 ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम” हे पुस्तक कोणी लिहिले?
A. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B. आर. के लक्षमण
C. खुशवंत सिंग
D. नौरद सी. चौधरी
Answer: A. ए. पी. जे अब्दुल कलाम

36) भारतात पर्यावरण संरक्षण कायदा ——– मध्ये मंजूर झाला.
A. 1980
B. 1986
C. 1970
D.1999
Answer: B. 1986

37) रेडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशांतील सीमा आहे?
A. भारत आणि पाकिस्तान
B. भारत आणि चीन
C. भारत आणि म्यानमार
D. भारत आणि अफगाणिस्तान
Answer: A. भारत आणि पाकिस्तान

38) महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात एक क्रमांकावर आहे?
A. औरंगाबाद
B. बुलढाणा
C. नाशिक
D. जळगाव
Answer: D. जळगाव

39) जगात दोन-तृतियांश संख्या असलेल्या एक शिंग असलेले गेंडे भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात/ अभयारण्यात आहेत?
A. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
B. गिर राष्ट्रीय उद्यान
C. हजारीबाग वन्यजीव अभयारण्य
D. वेदतिंगल अभयारण्य
Answer: A. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

40) गोगलगाय हे ———– उदाहरण आहेत.
A. अपृष्ठवंशीय प्राणी
B. पृष्ठवंशीय प्राणी
C. सस्तन प्राणी
D. मासे
Answer: A. अपृष्ठवंशीय प्राणी


 

 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT