Talathi Practice Paper 18 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १८

Talathi Practice Paper 18 | Talathi Practice Question Paper Set 18

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १८

महाराष्ट्र सरकारच्या महसूल मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार तलाठी भरती प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) रिकामी जागा भरा. मिश्रवाक्य म्हणजे ——- या दोन वाक्यांचे मिश्रण होय.

(A) गौण वाक्य, साधे वाक्य

(B) केवल वाक्य, केवल वाक्य

(C) प्रधान वाक्य, गौण वाक्य

(D) संयुक्त वाक्य, गौण वाक्य

Answer: (C) प्रधान वाक्य, गौण वाक्य

2) गटात न बसणारा शब्द ओळखा.

आटलेला, आटणे, आट्यापाट्या, ओटा

(A) आटलेला

(B) आटणे

(C) आट्यापाट्या

(D) ओटा

Answer: (A) आटलेला

3) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. ——— किती सुंदर आहेत तिचे डोळे!”

(A) ओ

(B) अहाहा

(C) अरेरे

(D) छे

Answer: (B) अहाहा

4) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. क्रियापदाचे विशेषण असणाऱ्या शब्दाला ——– अव्यय असे म्हणतात.

(A) शब्दयोगी अव्यय

(B) उभयान्वयी अव्यय

(C) क्रियाविशेषण अव्यय

(D) केवलप्रयोगी अव्यय

Answer: (C) क्रियाविशेषण अव्यय

5) पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे?

(A) पद्धत

(B) पध्दत

(C) पद्दत

(D) पत

Answer: (A) पद्धत

6) योग्य पर्यायाची निवड करा. आम्ही ——- तेव्हा सिनेमा संपला होता.

(A) गेलो

(B) गेले

(C) गेलात

(D) गेली

Answer: (A) गेलो

7) रिकाम्या जागा भरा.

‘परी’, ‘मात्र’, ‘पण’, ‘ठीक यांपैकी ——— हे उभयान्वयी अव्यय आहे.

(A) मात्र

(B) ठीक

(C) पण

(D) परी

Answer: (D) परी

8) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा.

उखळ पांढरे होणे

(A) आश्चर्यकारक घटना घडणे

(B) अचानक संकट ओढवणे

(C) हाती काहीच न उरणे

(D) अचानक वैभव प्राप्त होणे

Answer: (D) अचानक वैभव प्राप्त होणे

9) यथा राजा तथा प्रजा या वाक्यात ‘यथा राजा’ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे गौणवाक्य आहे?

(A) स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य

(B) कालदर्शक क्रियाविशेषण वाक्य

(C) रितदर्शक क्रियाविशेषण वाक्य

(D) संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य

Answer: (C) रितदर्शक क्रियाविशेषण वाक्य

10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

पुस्तक

(A) पुल्लिंग

(B) स्त्रीलिंग

(C) नपुसकलिंग

(D) उभयलिंग

Answer: (C) नपुसकलिंग

विभाग-२ इंग्रजी

11) Pick the right antonym for the word:

Barbaric

(A) Tender

(B) Cruel

(C) Grim

(D) Savage

Answer: (A) Tender

12) Pick the right antonym for the word:

Worthwhile

(A) Futile

(B) Empty

(C) Abortive

(D) Precious

Answer: (A) Futile

13) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

None of the servers wanted to wait on the captious woman who complained about everything.

(A)A person who is hard to please

(B)A person who is undemanding and easy going

(C)A charitable kind of person

(D)A selfish kind of person

Answer: (A) A person who is hard to please

14) Find the meaning of the highlighted word from the sentence:

We are always trying to improve the caliber of our schools.

(A) Weakness

(B) Competence:

(C) Inferiority

(D) Ineptness

Answer: (B) Competence

15) Select the correct passive voice form of the sentence:

The judge pronounced the sentence

A is the sentence being pronounced by the judge?

(B) The judge is pronouncing the sentence

(C) The sentence was pronounced by the judge

(D) Sentencing was pronounced by the judge

Answer: (C) The sentence was pronounced by the judge

16) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:

The old couple was left high and dry by his children.

(A) Unattended too

(B) With utmost care

(C) Being thoughtful in thought and action

(D) Without any thought

Answer: (A) Unattended too

17) Identify the figure of speech in the following sentence:

This dress is perfect because it fits like a glove.

(A) Euphemism

(B) Personification

(C)  Metaphor

(D) Simile

Answer: (D) Simile

18) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:

The boy thought his holiday was stupendous.

(A) Something very boring

(B) Something of little importance

(C) Something that is amazing

(D) Something terrible

Answer: (C) something that is amazing

19) Identify the figure of speech in the following sentence:

The alarm clock yells at me every morning to get out of bed.

(A) Apostrophe

(B) Personification

(C) Hyperbole

(D) Euphemism

Answer: (B) Personification

20) Pick the right idiom which fits into the sentence:

When she saw the snake in the garden, she disappeared.

(A)  Was neck or nothing

(B) Stood her ground

(C) Was at sea

(D) Took to her heels

Answer: (D) Took to her heels

विभाग-३ गणित

21) एक टेबल 2000 रुपयांमध्ये खरेदी केला आणि 1800 रुपयांचा त्याची विक्री केली गेली. तोट्याची टक्केवारी काढा.

(A)10%

(B)5%

(C)15%

(D) 12%

Answer: (A) 10%

22) एक बैलगाड़ी 16 किमी/तासाच्या एकसारख्या वेगाने पुढे जात आहे. 356 किमी प्रवास करण्यासाठी लागणारी वेळ काढा?

(A) 21 तास 70 मिनिटे

(B) 22 तास 15 मिनिटे

(C) 22 तास 25 मिनिटे

(D) 22 तास 55 मिनिटे

Answer: (B) 22 तास 15 मिनिटे

23) एका विशिष्ट भाषेमध्ये, UTENSIL ला WVGPUKN असे संकेतबध्द केले जाते, तर AMSFXG अशाप्रकारे कोणत्या शब्दाला संकेतबध्द केले जाईल?

(A)BKQDWE

(B)BKQDWF

(C)BKQEVE

(D)COUHZI

Answer: (D)COUHZI

24) ‘DESIGN’ या शब्दाची किती भिन्न प्रकारे मांडणी करता येईल जेणेकरून दोन्ही टोकांना स्वर असतील?

(A)48

(B)24

(C)64

(D)56

Answer: (A)48

25) एका महिन्यात मंजुलाने 3 पुस्तक प्रत्येकी 675 रुपयांना तसेच 7 स्टेशनरीचे संच प्रत्येकी 130 रुपयांना विकत घेतले. तिने ती पुस्तक प्रत्येकी 750 रुपयांना आणि स्टेशनरीचे संच प्रत्येकी 160 रुपयांना विकले. तर तिने किती नफा कमावला?

(A) 215 रुपये

(B) 360 रुपये

(C)435 रुपये

(D) 500 रुपये

Answer: (C) 435 रुपये

26) जर सांकेतिक भाषेत 432567 हे 523476 आहे तर 876745 हे सांकेतिक भाषेत काय असेल?

(A)977654

(B)967754

(C)975654

(D)967654

Answer: (D)967654

27) 9.65 + 5.95 + 3.75 – (2.75 + 3.5 – 4.75 + 0.5) =

(A) 16.05

(B)17.60

(C) 17.35

(D)17.10

Answer (C) 17.35

28) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?

(A) 12 + 55 – 62 + 45 + 65 – 103 + 42 + 57

(B) 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37)

C .19 + 15 – 162 + 45 + 36 + 103 + 42 + 17)

(D) 36 + 107 – 52 – 35 – 56 + 104 – 44 – 37)

Answer: (B) 18 + 17 – 52 + 35 * 56 + 104 – 44 – 37

29) जर GO = 44, FLY = 88, BUG = 60, तर JACK =?

A 50

B 52

(C)53

D 54

Answer: (A) 50

30) x चे उत्तर दिशेला तोंड आहे तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश डावीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

(A) उत्तर पूर्व

(B) दक्षिण पूर्व

(C) उत्तर पश्चिम

(D) दक्षिण पश्चिम

Answer: (B) दक्षिण पूर्व

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात नाही?

(A) अहमदनगर

(B) गुना

(C) चंद्रपूर

(D) नंदुरबार

Answer: (B) गुना

32) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे?

(A) सोलापूर

(B) गडचिरोली

(C) चंद्रपुर

(D) अहमदनगर

Answer: (D) अहमदनगर

33) भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती ——– द्वारे केली जाते.

(A) राष्ट्रपती

(B) पंतप्रधान

(C) राज्यपाल

(D) कायदा आणि न्याय मंत्री

Answer: (A) राष्ट्रपती

34) भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग ———- म्हणून ओळखला जातो.

(A) कोकण किनारपट्टी

(B) मलबार किनारपट्टी

(C) कोरोमंडल किनारपट्टी

(D) उत्तरी सरकार किनारपट्टी

Answer: (C) कोरोमंडल किनारपट्टी

35) पोर्ट ब्लेअर ही ———- राजधानी आहे.

(A) अंदमान आणि निकोबार बेट

(B) नागालँड

(C) मिझोरम

(D) दादर आणि नगर हवेली

Answer: (A) अंदमान आणि निकोबार बेट

36) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

(A) सातारा

(B) रत्नागिरी

(C) पुणे

(D) नाशिक

Answer: (D) नाशिक

37) भारतातील पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेस्टर्न घाट्स इकोलॉजी एक्सपर्ट पैनल” (WGEEP) स्थापन केले त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

(A) डॉ. माधव गाडगीळ

(B) श्री. बी. जे. कृष्णन

(C) डॉ. के. एन. गणेश्या

(D) डॉ. व्ही. एस. विजयन

Answer: (A) डॉ. माधव गाडगीळ

38) भारताचे पहिले ‘टेक्नो पार्क ……. येथे स्थित आहे.

(A) बंगलोर

(B) पुणे

(C) मुंबई

(D) तिरुवनंतपुरम

Answer: (D) तिरुवनंतपुरम

39) भारतीय संविधानानुसार, वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण ——– चा भाग आहे.

(A) केंद्रीय सूची

(B) राज्य सूची

(C) समवर्ती सूची

(D) अवशिष्ट विषय

Answer: (C) समवर्ती सूची

40) खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे?

(A) नंदादेवी

(B) ग्रेट निकोबर

(C) मानस

(D) निलगिरी

Answer: (D) निलगिरी


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT