Talathi Practice Paper 10 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १०

Talathi Practice Paper 10 | Talathi Practice Question Paper Set 10

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

विभाग-१ मराठी

1) परीक्षा या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
A. परि + ईक्षा
B. परी + इक्षा
C. परि + क्षा
D. परि + कक्षा
Answer: A. परि + ईक्षा

2) खालील शब्दाचा समास/ समास प्रकार ओळखा.
एकवीस
A. कर्मधारय
B. इतरेतर द्वंद्व
C. तत्पुरुष
D. अव्ययीभाव
Answer: B. इतरेतरद्वंद्व

3) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा
A. शूरपुरुष
B. युगपुरुष
C. मूळपुरुष
D. सत्पुरुष
Answer: B. युगपुरुष

4) “डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
A. डोळ्यात कचरा गेल्याने चक्कर येणे
B. योगसमाधी लागणे
C. बेफाट गर्व चढून माजणे
D. जास्त वेळ झोप लागणे
Answer: C. बेफाट गर्व चढून माजणे

5) खालीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.
A. हात तोकडे पडणे = मदत करण्यास क्षमता कमी पडणे
B. हिरमुसले होणे = नाराज होणे
C. पांग फेडणे = अपमान करणे
D. विटून जाणे = त्रासणे
Answer. C. पांग फेडणे अपमान करणे

6) विक्रांत अभ्यास करत जाईल. ह्या वाक्यात खलीलपैकी कोणता काळ वापरला आहे?
A. साधा भविष्यकाळ
B. पूर्ण भविष्यकाळ
C. रिती भविष्यकाळ
D. अपूर्ण भविष्यकाळ
Answer: C. रिती भविष्यकाळ

7) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. घर फिरले की घराचे —- फिरतात.
A. वासेही
B. नोकरही
C. दारेही
D. रंगही
Answer: A. वासेही

8) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द-लेखन असलेला शब्द ओळखा.
A. दीगविजय
B. दिग्वीजय
C. दिग्विजय
D. दिकविजय
Answer: C. दिग्विजय

9) पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य कोणते?
A. मी आंबा खात असेल.
B. मी प्रवास करीत असेल.
C. ती क्लासला जात असेल.
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

10) जगजीवन या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा
A. जगत + जीवन
B. जग + जीवन
C. जगजी + वन
D. जगत् + जीवन
Answer: D. जगत् + जीवन

विभाग-२ इंग्रजी

11) Find the word closet in meaning to:
Banish
A. Expel
B. Accept
C. Admit
D. Hold
Answer: A. Expel

12) Pick the right meaning of the highlighted word in the sentence: Hardship and penury wore him off before time
A State of being very poor
B. To be well off
C. To lead a very luxurious life
D. To have excessive pride about something
Answer: A. State of being very poor

13) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The government is battling to eradicate illnesses such as malaria and polio.
A. Eliminate something
B. Disapprove of something
C. Being wasteful about something
D. Spread something everywhere
Answer: A. Eliminate something

14) Find the meaning of the highlighted word in the sentence:
He walked with a slow stiff gait.
A. bearing
B. attitude

C. stride
D. behaviour
Answer: C. stride

15) Find the meaning of the highlighted word in the sentence: The police said they had no reason to suspect foul play.
A. Definitive
B. Positive
C. Doubt
D. Decisive
Answer: C. Doubt

16) Convert the simple sentence to a complex sentence:
The cause of her death is not known.
A. No one knows why she died
B. The reason how she died is unknown
C. Unknown is her cause of death
D. Her death reason is unknown
Answer: B. The reason how she died is unknown

17) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Travel can be an escape from the routine drudgery of life.
A. Entertainment
B. Fun
C. Slavery
D. Party
Answer: C. Slavery

18) Convert the following active to passive voice.
The traffic might have delayed Jimmy
A. Jimmy is being delayed by the traffic.
B. Jimmy might have been delayed by the traffic.
C. The traffic is delaying Jimmy.
D. Jimmy is to have been delayed by the traffic.
Answer: B. Jimmy might have been delayed by the traffic.

19) Find the word opposite in meaning to the word:
Latter
A. Last
B. Prior
C. Tea
D. Lag
Answer: B. Prior

20) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
We had to pay through the nose for her master’s degree.
A.A lot of money, more than a fair sum
B. In a quick matter of time
C. Pay without any difficulty
D. Pay with great expectations
Answer: A.A lot of money, more than a fair sum

विभाग-३ गणित

21) जर SUPERDRY हा शब्द EPUSYRDR असेल आणि COMPUTER हा शब्द PMOCRETU असेल, तर CUCUMBER हा शब्द असेल.
A.REBMCUCU
B.CUCUREBM
C.REBMUCUC
D.UCUCREBM
Answer: D.UCUCREBM

22) जर ZUCHINNI हा शब्द BWEJKPPK असेल, तर MULBERRY हा शब्द —– असेल.
A.OWNFGTTA
B.OWOGHTTA
C.OWNDGTTA
D.OWNDHTTA
Answer: C.OWNDGTTA

23) X चे उत्तर दिशेला तोंड आहे. तो 45 अंश डावीकडे वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. पश्चिम
B. दक्षिण
C. पूर्व
D. उत्तर
Answer: B. दक्षिण

24) 4.55 + 5.5 + 3.25 – (4.5-2.75-2.25) =
A. 14.15
B.13.8
C. 13.65
D. 13.55
Answer: B.13.8

25) 7.5+8.15+0.55-(2.5-45-2+15) =
A. 18.45
B.19.05
C. 18.7
D.18.55
Answer: C. 18.7

26) सहा जण A B C D E आणि F हे दोन रांगामध्ये एकमेकांकडे तोंड करून बसले आहेत. दोन्ही रोगामध्ये प्रत्येकी तीन जण आहेत. E हा कोणत्याही रांगेच्या शेवटी बसलेला नाही. D. हाF च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. E चा शेजारी बसलेला A हा D च्या कर्णाभिमुख आहे. C हाF च्या शेजारी आहे. खालीलपैकी कोण एकाच रांगेत आहेत?
A.A आणि F
B.F आणि B
C.E आणि D
D.D आणि C
Answer: D.D आणि C

27) 42 च्या 1/1240 च्या 15% + 0.30 x 120
A.47
B.47.5
C.45.5
D.44.75
Answer: C.45.5

28) 15 (252)18,
13 (108) 9
तर 22 (?) 28 च्या मूल्य शोधा
A.558
B.685
C.588
D.587
Answer: C.588

29) एक माणूस त्याच्या घरापासून दक्षिण दिशेने 12 कि. मी. चालतो,
मग ती डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालती.
मग तो उजवीकडे वळतो आणि कि.मी. चालली
मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.
मग ती उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो
मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.
मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि. मी. चालती
मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि. मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?
A.4 कि.मी.
B. 2.5 कि.मी.
C. 2.कि.मी.
D.3.5 कि.मी.
Answer: A.4 कि.मी.

30) 16/20 + 4.5 – 5/40=?
A.4.975
B.2.975
C.5.175
D.6.125
Answer: C.5.175

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) भारतातील जंगली गाढवाचे एकमात्र घर खालीलपैकी कोणते आहे?
A. धार वाळवंट
B. कच्छचे छोटे रण
C. सुंदरबन भूप्रदेश
D. निलगिरी पर्वतरांगा
Answer: B. कच्छचे छोटे रण

32) पुढीलपैकी कोणता जलीय परिसंस्थेच्या वर्गाचा घटक आहे?
A. गोडे पाणी
B. मचूळ पाणी
C. समुद्र पाणी
D. वरीलपैकी सर्व
Answer: D. वरीलपैकी सर्व

33) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून लेखी संविधान घेतले आहे.
A. कॅनडा
B. युनायटेड किंगडम
C. ऑस्ट्रेलिया
D. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
Answer: D. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

34) खालीलपैकी कोणती तेल गळती ही जगाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या समुद्री तेल गळतींपैकी एक समजली जाते?
A. डकोटा तेल गळती
B. बेले फॉर्चे तेल गळती
C. गल्फ ऑफ मेक्सिको तेल गळती
D. बेयरिंग समुद्र तेल गळती
Answer: C. गल्फ ऑफ मेक्सिको तेल गळती

35) महाराष्ट्रातील भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
A. वर्धा
B. कृष्णा
C. तापी
D. गोदावरी
Answer: B. कृष्णा

36) अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला ———– म्हणतात.
A. टुंड्रा पातळी
B. आर्टिक पातळी
C. पोषण पातळी
D. पॅसिफिक पातळी
Answer: C. पोषण पातळी

37) महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता?
A. शिवनेरी
B. रायगड
C. कर्नाळा
D. लोहगड
Answer: A. शिवनेरी

38) वूलर सरोवर ——- मध्ये स्थित आहे.
A. शिमला
B. नैनिताल
C. काश्मीर
D. मनाली
Answer: C. काश्मीर

39) भारतातील १० जैवभौगोलिक क्षेत्रापैकी खालीलपैकी कोणता ते जैवभौगोलिक क्षेत्र आहे?
A) ट्रान्स हिमालयीन क्षेत्र
B) निम शुष्क क्षेत्र
c) किनारपट्टी क्षेत्र
A.A आणि B
B.B आणि C
C.A आणि C
D. सर्व A, B आणि C
Answer: D. सर्व A, B आणि C

40) सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (Armed Forces Medical College) महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?
A. नागपूर
B. पुणे
C. मुंबई
D. औरंगाबाद
Answer: B. पुणे


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT