Talathi Practice Paper 01 : तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १

Talathi Practice Paper 01 | Talathi Practice Question Paper Set 01

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या महसूल मंत्रालयाने घोषित केल्यानुसार १५ मार्च २०२३ पासून तलाठी भरती प्रक्रिया चालू होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तलाठी सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका क्रमांक १

विभाग-१ मराठी

Q.1) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
शोकाचे वर्णन करणारी कविता
A. शोकांतिका
B. विलापिका
C. हृदयद्रावक
D. विडंबन
Ans: B. विलापिका

Q.2) सुरेशने गाणे गायलेले असेल. या वाक्याचा काळ ओळखा?
A. अपूर्ण भविष्यकाळ
B. रीती भविष्यकाळ
C. पूर्ण भविष्यकाळ
D. साथी भविष्यकाळ
Ans: C. पूर्ण भविष्यकाळ

Q.3) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा?
मंदाबाईला छोटी सून आवडत नव्हती त्यामुळे छोटीने कितीही चांगले काम केले तरी त्यात नंदाबाई चूक काढत असे म्हणतात ना.–
A. चार दिवस सासूचे चार दिवस सुने
B. जावा जावा आणि उभा दावा
C. नावडतीचे मीठ अळणी
D. सासू सून आणि उबया तु गुण
Ans: C. नावडतीचे मीठ अळणी

Q.4) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
पी हळद नि हो—–
A. गोरी
B. पिवळी
C. दुली
D. शहाणी
Ans: A. गोरी

Q.5) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
परोक्ष या शब्दाची जात —– ही आहे.
A. उभयान्वयी अव्यय
B. शब्दयोगी अव्यय
C. नाम
D. सर्वनाम
Ans: B. शब्दयोगी अव्यय

Q.6) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.
इमारत
A. पुल्लिंग
B. स्त्रीलिंग
C. नपुसकलिंग
D. उभयलिंग
Ans: B. स्त्रीलिंग

Q.7) एक शब्द लिहा. “देवापुढे सतत तेवत असणारा दिवा “
A. दीप
B. दीपज्योत
C. नंदादीप
D. समई
Ans: C. नंदादीप

Q.8) क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. “प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी”..
A. आज्ञार्थ
B. स्वार्थ
C. संकेतार्थ
D. विध्यर्थ
Ans: D. विध्यर्थ

Q.9) उचित पार्याय शोधा. “ज्याच्या हाती ससा तो पारधी”
A. ज्याच्या हातात ससा असतो तो पारधी बनतो
B. ससे पकडणारे पारधी असतात
C. यश संपादन करणारा पारधी असतो
D. ज्याला यश आले तो कर्तबगार
Ans: D. ज्याला यश आले तो कर्तबगार

Q.10) विभक्ती शोधा: “मला काव्य स्फुरले”
A. प्रथमा
B. द्वितीया
C. तृतीया
D. चतुर्थी
Ans: D. चतुर्थी

विभाग-२ इंग्रजी

Q.11) Pick the Synonym for the word:
Rancid
A. Foul
B.Inviting
C.Likable
D.Palatable
Ans: A.Foul

Q.12) Pick the right antonym for the word: discordant
A.Harmonious
B.Unmusical
C.Noisy
D.Conversant
Ans: A.Harmonious

Q.13) Pick the right meaning of the highlighted word in the sentence: Because I despise the taste of white milk, I never drink it
A. To cherish something
B. To idolize something or someone
C.To treasure something
D. To hate or detest something
Ans: D.To hate or detest something

Q.14) Identify the word that’s opposite in meaning to the word: Lavish

A. Earthy
B. Overboard
C. Stingy
D. Superior
Ans: C. Stingy

Q.15) Find the word closest in meaning to the word: Profound
A. Large Noise
B. Intense
C.Search everywhere
D. Lost
Ans: B. Intense

Q.16) Identify the figure of speech in the following sentence:
Oh bed! At last I can be with you!
A. Hyperbole
B.Personification
C. Apostrophe
D. Oxymoron
Ans: C.Apostrophe

Q.17) Find the meaning of the highlighted word in the sentence: My father was ecstatic at my exam results.
A. Doubtful
B.Disappointed
C. Joyful
D. Troubled
Ans: C. Joyful

Q.18) Choose the appropriate prepositional phrase for the given sentence:
————–fire, break glass to escape.
A. On behalf of
B. Despite of
C. By means of
D. In case of
Ans: D.In case of

Q.19) Choose the option that has the correct spelling.
A.Coruppt
B.Corrupt
C. Curropt
D.Currupt
Ans: B.Corrupt

Q.20) Choose the most suitable conjunction for the given sentence:
I have been waiting here for a long time, ——- my friend has not turned up.
A.and
B.though
C.moreover
D.but
Ans: D.but

विभाग-३ गणित

Q.21) 56 रुपये/किलोग्रॅम किंमत असलेला 8 किग्रॅ चहाला 69 रुपये / किग्रॅ असलेला 32 किग्रॅ चहामध्ये आणि 75 रुपये/किग्रॅ असलेल्या 25 किग्रॅ चहासोबत मिसळला गेला आणि मिश्रणाची 20% नफ्याने विक्री केली. मिश्रणाची विक्री किंमत काढा (रुपयांमध्ये)?
A. 82.64
B.83.64
C.80
D.85
Ans: B.83.64

Q.22) 4 पुरूष आणि 6 महिला एक काम 8 दिवसांमध्ये पूर्ण करतात, तर 3 पुरूष आणि 7 महिला ते काम 10 दिवसांत पूर्ण करू शकतात. 10 महिला ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?
A. 35 दिवस
B. 40 दिवस
C.45 दिवस
D.50 दिवस
Ans: B. 40 दिवस

Q.23) एका व्यापाऱ्याकडे 600 किग्रॅ तांदूळ आहे. ज्यामधील काही तांदळाची त्याने 15% नफ्याने आणि उर्वरित मात्रेची त्याने 20% तोट्याने विक्री केली. त्याला या सर्वावर एकूण 6% तोटा झाला. 20% तोट्याने त्याने विक्री केलेल्या तांदळाचे प्रमाण काय आहे?
A. 300 किग्रॅ
B.410 किग्रॅ
C. 360 किग्रॅ
D. 210 किग्रॅ
Ans: C. 360 किग्रॅ

Q.24) एक वस्तू तीन व्यापाऱ्यांच्या हातामधून पुढे जाते. प्रत्येक विक्रेता पुढे तिच्या खरेदी किमतीवर 20% नफ्याने विक्री करतो. जर शेवटच्या विक्रेत्याने तिची 432 रुपयांना विक्री केली असेल, तर खरेदी किंमत काय होती?
A.125
B.256
C.250
D.432
Ans: C.250

Q.25) P ही मशीन 8 तासांमध्ये एक लाख पुस्तकांचे मुद्रण करते, मशीन Q तेवढीच पुस्तक 10 तासांमध्ये पूर्ण करते तर R ही मशीनला तेवढ्या पुस्तकांच्या मुद्रणासाठी 12 तास लागतात. सर्व मशीन सकाळी 9 वाजता सुरू केल्या, 11 वाजता ही मशीन बंद केली आणि उर्वरित दोन मशीनींनी काम पूर्ण केले. अंदाजे किती वाजता काम पूर्ण होईल (एक लाख पुस्तकांच्या मुद्रणासाठी)?
A. सकाळी 11:30
B. दुपारी 12
C. दुपारी 12:30
D. दुपारी 1:00
Ans: D. दुपारी 1:00

Q.26) मालिकेतील रिकामी जागा भरा
1, 2, –, 28, 65, 126
A.9
B.11
C.10
D. 12
Ans: A. 9

Q.27) 8.4+5.5+12+6.25-(3.25-6.55 +4.75) =
A. 30.15
B.29.70
C.30.65
D.30.70
Ans: D.30.70

Q.28) 36 च्या 1/8 44 च्या 25% च्या 200% + 0.25 x 150 =
A.64
B.65.5
C.66

D.63.25
Ans: A.64

Q.29) 2.30 वाजता तासकाटा व मिनीट काटा यामधील कोन किती अंशाचा असेल?
A.105°
B.90°
C.110°
D.125°
Ans: A.105°

Q.30) जर CAT = 24 तर MZT =?
A.59
B. 60
C.61
D.62
Ans: A. 59

विभाग-४ सामान्य ज्ञान

Q.31) खालीलपैकी कोणत्या पहिल्या भारतीय कुस्तीपटूने ऑलिंपिकमध्ये रजत पदक जिंकले होते?
A. योगेश्वर दत्त
B. साक्षी मलिक
C. गीता फोगट
D. सुशिल कुमार
Ans: D. सुशिल कुमार

Q.32) भारतीय संविधानाच्या सातव्या परिशिष्टाच्या समवर्ती सूचीशी खालीलपैकी कोणता घटक/ विषय संबंधित आहे?
A. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता
B. वने
C. स्टॉक एक्सचेंजेस
D. कृषी
Ans: B. वने

Q.33) मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या माता कोण होत्या
A. जिजाबाई
B. म्हाळसाबाई
C. बाईजा बाई
D. गोपिकाबाई
Ans: A. जिजाबाई

Q.34) पेशीमध्ये जुनके ही —— वर स्थित असतात.
A. रायबोसोम
B. तंतुणिका
C. गॉगी यंत्रणा
D. गुणसूत्र
Ans: D. गुणसूत्र

Q.35) महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नाशिक
B. पुणे
C. रायगड
D. कोल्हापूर

Ans: D. कोल्हापूर

Q.36) महाभियोग पध्दत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे?
A. अमेरिका
B. जपान
C. कॅनडा
D. ऑस्ट्रेलिया
Ans: A. अमेरिका

Q.37) विमा क्षेत्रातील सुधारणेसंबंधी समिती कोणती?
A. नायक समिती
B. मल्होत्रा समिती
C. स्वधानी समिती
D. व्यास समिती
Ans: B. मल्होत्रा समिती

Q.38) शहाजीराजे भोसले स्मारक कोठे आहे ?
A. माणगाव
B. पुणे
C. नंदूरबार
D. वेरूळ
Ans: D. वेरूळ

Q.39) तापी-पूर्णा या नदयांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो?
A. चांगदेव
B. सांगवी
C. जुगाद
D. यापैकी नाही
Ans: A. चांगदेव

Q.40) 1920 मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना कोणी केली?
A. महात्मा फुले
B. सावित्रीबाई फुले
C. राजर्षी शाहू महाराज
D. सयाजीराव गायकवाड
Ans: C. राजर्षी शाहू महाराज


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT