Current Affairs 25th April 2024 : चालू घडामोडी २५ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 25th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 25, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 25th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 April 2024. Find Current General Knowledge 25th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ एप्रिल २०२४ : Current Affairs April 25, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शुभमन गिल ने नुकतेच आयपीएल मध्ये किती सामने खेळून पुर्ण केले आहे?

(A) १००

(B) २००

(C) १५०

(D) २५०

Ans-(A) १००

(Q२) IPL मध्ये १०० सामने खेळणारा शुभमन गिल हा कितवा सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे?

(A) पहिला

(B) तिसरा

(C) दुसरा

(D) चौथा

Ans-(C) दुसरा

(Q३) आयपीएल च्या इतिहासात कोण एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे?

(A) हर्षल पटेल

(B) मोहित शर्मा

(C) दीपक चहर

(D) खलील अहमद

Ans-(B) मोहित शर्मा

(Q४) भारताची औषध निर्यात गेल्या आर्थिक वर्षात किती टक्क्याने वाढली आहे?

(A) ७.८९

(B) ८.९०

(C) ६.९८

(D) ९.६७

Ans-(D) ९.६७

(Q५) भारताची औषध निर्यात गेल्या आर्थिक वर्षात किती अब्ज डॉलर वर गेली आहे?

(A) २४.५

(B) २६.८

(C) २७.९

(D) २६.८

Ans-(C) २७.९

(Q६) इंडिया इंव्हॉल्ड रँकिंग मध्ये कोणत्या उद्योग समूहाने अव्वल स्थान पटकावले आहे?

(A) अदानी ग्रुप

(B) रिलायन्स इंडस्ट्रीज

(C) बजाज उद्योग

(D) HAL

Ans-(B) रिलायन्स इंडस्ट्रीज

(Q७) भारत आणि युएई मुक्त व्यापार करारा नंतर उभय देशांतील व्यापारात किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १५

(B) १७

(C) १८

(D) १४

Ans-(A) १५

(Q८) गेल्या आर्थिक वर्षात भारत आणि युएई मध्ये किती अब्ज डॉलर व्यापार झाला आहे?

(A) ८०

(B) ८२

(C) ८४

(D) ८५

Ans-(D) ८५

(Q९) युएई देशाची भारतात थेट विदेशी गुंतवणुक किती अब्ज डॉलर पर्यंत वाढली आहे?

(A) ३.६

(B) ३.३

(C) ३.७

(D) ३.८

Ans-(B) ३.३

(Q१०) world malaria day कधी साजरा केला जातो?

(A) २० एप्रिल

(B) २३ एप्रिल

(C) २६ एप्रिल

(D) २५ एप्रिल

Ans-(D) २५ एप्रिल

(Q११) २५ एप्रिल हा दिवस कधी पासुन जागतिक मलेरिया दीन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) २००८

(B) २००६

(C) २००७

(D) २००९

Ans-(C) २००७

(Q१२) भारतीय कुस्ती महासंघाच्या खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) नरसिंह यादव

(B) चंद्रहार पाटील

(C) बाला शेख

(D) विजय चौधरी

Ans-(A) नरसिंह यादव

(Q१३) आयसीसी टी २० पुरूष वर्ल्ड कप २०२४ च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे?

(A) युवराज सिंग

(B) वीरेंद्र सेहवाग

(C) नोव्हाक जोकोविच

(D) उसेन बोल्ट

Ans-(D) उसेन बोल्ट

(Q१४) ग्लोबल एनर्जी transitions इम्पॅक्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) जो बायडेन

(B) डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर

(C) ब्लादिमिर पुतीन

(D) शी जिनपिंग

Ans-(B) डॉ. सुल्तान अहमद अल जाबेर

(Q१५) कोणत्या देशात पहिल्यांदा हिंदी भाषेत रेडिओ प्रसारण करण्यात आले आहे?

(A) कुवैत

(B) सौदी अरेबिया

(C) युएई

(D) अफगाणिस्थान

Ans-(A) कुवैत

(Q१६) भारतीय वायू सेना ने crystal maze 2 मिसाईल ची चाचणी घेतली आहे. त्याची रेंज किती किलोमीटर पेक्षा अधिक आहे?

(A) २४०

(B) २००

(C) २५०

(D) २८०

Ans-(C) २५०

(Q१७) देशातील सर्वात हलके बुलेप्रुफ जॅकेट कोणत्या संस्थेने बनवले आहे?

(A) HAL

(B) DRDO

(C) ISRO

(D) BHEL

Ans-(B) DRDO

(Q१८) प्रो. नईमा खातून यांची कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू पदी नियुक्ती झाली आहे?

(A) अलिगड मुस्लिम विद्यापीठ

(B) मुंबई विद्यापीठ

(C) JNU विद्यापीठ

(D) जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ

Ans-(A) अलिगड मुस्लिम विद्यापीठ

(Q१९) भारतीय वायू सेना ने crystal maze 2 मिसाईल ची चाचणी घेतली आहे. ती मिसाईल भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे?

(A) रशिया

(B) USA

(C) चीन

(D) इस्राईल

Ans-(D) इस्राईल

(Q२०) कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मानववादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

(A) अझीम प्रेमजी

(B) बिल गेट्स

(C) रतन टाटा

(D) प्रकाश आमटे

Ans-(C) रतन टाटा

(Q२१) हवामान रणनीती २०३० कोणी जाहीर केले आहे?

(A) NABARD

(B) IMD

(C) DRDO

(D) ISRO

Ans-(A) NABARD

(Q२२) अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) एस सोमनाथ

(B) के सिवान

(C) जयंत नारळीकर

(D) पी सुब्बाराव

Ans-(D) पी सुब्बाराव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT