Arogya Sevak Practice Paper 06 : आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०६

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 06

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

More:

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०६

1. मानवाच्या शरीरात ———- गुणसुत्रे आहेत?
A. 46
B. 23
C. 33
D. 12
ANSWER: A. 46

2. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लाबीनचे प्रमाण प्रति 100 मि.ली. रक्तात किती असते?
A.14 ग्रॅम
B. 16 ग्रॅम
C. 10 ग्रॅम
D. 20 ग्रॅम
ANSWER: A.14 ग्रॅम

3. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते?
A. कॅलोरीमिटर
B. मॅग्नोमिटर
C. स्फिग्मोमॅनोमिटर
D. स्पेक्ट्रोमॅनोमिटर
ANSWER: C. स्फिग्मोमॅनोमिटर

4. अनुवंशिकता कोणत्या गुणसुत्राद्वारे सुचित होते?
A. RNA
B. DNA
C. DNA & RNA
D. सायटोप्लाझिमक डी. एन. ए
ANSWER: B. DNA

5. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते?
A. दृष्टीपटलापुढे
B. दृष्टीपटलामागे
C. पीत बिंदूवर
D.दृष्टीपटलावर
ANSWER: D.दृष्टीपटलावर

6. पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर ———- पदार्थात होते.
A. माल्टोज
B. नायट्रोजन
C. जीवनसत्व ब
D. ग्लुकोज
ANSWER: A. माल्टोज

7. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात?
A. निकेल
B. आयोडीन
C. कोबाल्ट
D. लोह
ANSWER: C. कोबाल्ट

8. रासायनिक अभिक्रियेचा वेग —— मुळे वाढतो?
A. द्रावण
B. द्रावका
C.उत्प्रेरका
D. क्षपणका
ANSWER: C.उत्प्रेरका

9. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी —— आहे.
A. यकृत
B. हृदय
C. मोठे आतडे
D. जठर
ANSWER: A. यकृत

10. नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा निर्माण होणारा दोष ———–
A. काचबिंदू
B. मोतीबिंदू
C. रातआंधळेपणा
D. अंधत्व
ANSWER: B. मोतीबिंदू

11. माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असते?
A. 45
B. 55
C. 65
D. 75
ANSWER: C. 65

12. नर मनुष्याची लिंग गुणसुत्रे कोणती?
A. XX
B.XY
C. YO
D. XO
ANSWER: B.XY

13. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते?
A. लहान मेंदू
B. चेतातंतू
C. चेतारज्जू
D. मोठा मेंदू
ANSWER: A. लहान मेंदू

14. मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे जास्तीत जास्त प्रमाण असावे.
A. 2ppm
B. 5 ppm
C. 1.5ppm
D. 0.2ppm
ANSWER: C. 1.5ppm

15. शरीरातील कोणत्या अवयवामध्ये (tissue) चरबी (फॅट) जमा होते?
A. लिव्हर (यकृत)
B. ब्रेन (मेंदू)
C. मसल्स
D. ॲडिपोज टिस्यु
ANSWER: D. ॲडिपोज टिस्यु

16. खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्टेरॉल आहे?
A. कायलोमाईक्रॉन
B. व्ही एल डी एल
C. एल डी एल
D एच डी एल
ANSWER: D एच डी एल

17. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते?
A. वैद्यकीय महाविद्यालय
B. प्राथमिक आरोग्य विद्यालय
C. रुग्णालय
D. उपकेंद्र
ANSWER: D. उपकेंद्र

18. विषाणूपासून होणारा डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासांपासून प्रसारीत होतो?
A. अॅनोफिलस
B. एडीस इजिप्ती
C. क्युलेक्स
D. वरीलपैकी नाही
ANSWER: B. एडीस इजिप्ती

19. कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो?
A. तांबी
B. पुरुष नसबंदी
C. गर्भनिरोधक गोळ्या
D. निरोध
ANSWER: B. पुरुष नसबंदी

20. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो?
A. 11 जुलै
B. 10 एप्रिल
C.7 एप्रिल
D. 7 मार्च
ANSWER: C.7 एप्रिल

21. साधारण जन्मदर काढण्याचे सुत्र कोणते?
A. (एकूण जिवंत जन्म / मध्यमवर्षीय लोकसंख्या) x 100
B. (एकूण जिवंत जन्म / मध्यमवर्षीय लोकसंख्या) x 1000
C. (एकूण जिवंत जन्म / गरोदर मातांची संख्या) x 100
D. वरीलपैकी कोणतेही नाही.
ANSWER: B. (एकूण जिवंत जन्म / मध्यमवर्षीय लोकसंख्या) x 1000

22. त्वचेला काळा रंग ——- मुळे येतो.
A. अॅनास्थेशिया
B. मेलॅनीन
C. पेनिसिलीन
D. व्हेगस
ANSWER: B. मेलॅनीन

23. कॅल्शियमची मानवी शरीराला गरज का असते?
A. हाडे आणि दात यांची निर्मिती होण्यासाठी
B. रक्त गोठण्यासाठी
C. त्वचा चांगली राहण्यासाठी.
D. A व B बरोबर
ANSWER: D. A व B बरोबर

24. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
A. कोलकता
B. मुंबई
C.बंगळूर
D.पुणे
ANSWER: D.पुणे

25. AFP तीव्र अर्धांगवायू (पोलिओ) ची सुरुवात झाल्यावर दिवसात आरोग्य कार्यकर्त्याने 24 तासांच्या अंतराने विष्ठचे दोन नमुने गोळा करावेत?
A. 12 दिवस
B. 14 दिवस
C. 18 दिवस
D. 7 दिवस
ANSWER: B. 14 दिवस

26. कर्करोगात पेशींचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते?
A. सूत्री विभाजन
B. अर्धसूत्री विभाजन
C. अनियंत्रित अर्धसूत्री विभाजन
D. अनियंत्रित विभाजन
ANSWER: A. सूत्री विभाजन

27. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो?
A. कॅल्शियम कार्बोनेट
B. कॅल्शियम ऑक्सालेट
C. कॅल्शियम फॉर्मेट
D. कॅल्शियम परमॅनेट
ANSWER: B. कॅल्शियम ऑक्सालेट

28. मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ——— असावे.
A. 0.03%
B. 1.5%
C. 20.93%
D. 79.19%
ANSWER: A. 0.03%

29. बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे?
A. दोन वर्षाच्या आत
B. एक वर्षाच्या आत
C. पाच वर्षाच्या आत
D. तीन वर्षाच्या आत
ANSWER: B. एक वर्षाच्या आत

30. बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा
A. वर असावी
B. खाली असावी
C. समांतर असावी
D. यापैकी नाही
ANSWER: B. खाली असावी

31. उच्च रक्तदाब हा सर्वसाधारणपणे किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्यास सांगितला जातो?
A.160 / 95 mm Hg
B. 100 / 60 mm Hg
C. 120 / 80 mm Hg
D. 100 / 90 mm Hg
ANSWER: A.160 / 95 mm Hg

32. ‘सिकलसेल’ हा आजार कशाशी संबंधित आहे?
A. पांढऱ्या रक्तपेशी
B. लालरक्त पेशी
C. मेंदू
D. हृदय
ANSWER: B. लालरक्त पेशी

33. क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे?
A. शारीरिक तपासणी
B. थुंकीची सूक्ष्मजंतूसाठी तपासणी
C. क्ष-किरण तपासणी
D. रक्त तपासणी
ANSWER: B. थुंकीची सूक्ष्मजंतूसाठी तपासणी

34. सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक आंगणवाडी केंद्र असते?
A. 500
B. 1000
C. 1500
D. 200
ANSWER: C. 1500

35. भूल देण्यासाठी यापैकी कशाचा वापर करतात?
A. नायट्रस ऑक्साईड
B. कार्बन डाय-ऑक्साईड
C. क्लोरीन
D. हेलीयम
ANSWER: A. नायट्रस ऑक्साईड

36. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक ———- हा वाढ होय.
A. सूक्ष्मजीवाची
B. किटकाची
C. विषाणूची
D. कृमीची
ANSWER: A. सूक्ष्मजीवाची

37. मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात?
A. दोन
B. तीन
C. चार
D. पाच
ANSWER: C. चार

38. जन्मनोंदणी ही जन्मानंतर———– दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे.
A. सात
B. पंधरा
C. एकवीस
D. तीस
ANSWER: C. एकवीस

39. ‘PCPNDT’ कायदा हा ———- शी संबंधीत आहे.
A. जन्मदर
B. मृत्यूदर
C. बालमृत्यूदर
D. स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर
ANSWER: D. स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर

40. महाराष्ट्रात ———– येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे.
A. मुंबई
B. औरंगाबाद
C.वर्धा
D. कोल्हापूर
ANSWER: C.वर्धा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT