Arogya Sevak Practice Paper 07 : आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०७

Maharashtra Arogya Sevak/Arogya Sevika Practice Paper 07

कतेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास मंत्रालयाने घोषित केल्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत १८,८३९ पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यामध्ये विविध पदे जसे, आरोग्यसेवक,ग्रामसेवक या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार आरोग्यसेवक सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण आरोग्यसेवक पदांसाठी महत्वाचे “आरोग्यविषयक व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

More:

आरोग्य सेवक/आरोग्य सेविका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०७

1. ————— हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो.
A. 25 मार्च
B. 25 एप्रिल
C. 25 जून
D. 25 जुलै
ANSWER: B. 25 एप्रिल

2. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय ——– येथे आहे?
A. न्यूयॉर्क
B. दिल्ली
C. जिनिव्हा
D. लंडन
ANSWER: C. जिनिव्हा

3. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण ——— या राज्यात आढळला होता?
A. महाराष्ट्र
B. बिहार
C. उत्तर प्रदेश
D. पश्चिम बंगाल
ANSWER: D. पश्चिम बंगाल

4. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ———- पोलिओमुक्त घोषित केले?
A. 27 मार्च, 2014
B. 7 एप्रिल, 2011
C. 7 एप्रिल, 2013
D. 7 एप्रिल, 2014
ANSWER: A. 27 मार्च, 2014

5. बी. सी. जी. ही लस बाळाला जन्मतः लगेच देणे गरजेचे आहे पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त —– वर्षापर्यंत देता येते?
A. 1 वर्षे
B. 2 वर्षे
C. 3 वर्षे
D. 5 वर्षे
ANSWER: A. 1 वर्षे

6. गावपातळीवर जन्म – मृत्यू निबंधक म्हणून ———- हे काम करतात?
A. तलाठी
B. ग्रामसेवक
C. आशा
D. अंगणवाडी कार्यकर्ती
ANSWER: B. ग्रामसेवक

7. बिगर आदिवासी, साधारण भागामध्ये ———- लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र अपेक्षित आहे?
A. 20000
B. 30000
C. 40000
D. 50000
ANSWER: B. 30000

8. डोंगरी, आदिवासी भागामध्ये ———- लोकसंख्येला एक उपकेंद्र अपेक्षित आहे?
A. 2000
B. 3000
C. 4000
D. 5000
ANSWER: B. 3000

9. गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा हा ———— या वर्षी अंमलात आणण्यात आला?
A. 1991
B. 1998
C. 1994
D. 1975
ANSWER: C. 1994

10. ग्रामीण भागात आरोग्य सेवकाकडून दररोज —— घरे किटक शास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत तपासली पाहिजे?
A. 10 घरे
B. 50 घरे
C. 100 घरे
D. 75 घरे
ANSWER: A. 10 घरे

11. सेंटक्रोमेन (छाया) गोळीचा वापर ———- करीता होतो.
A. थायराईड
B. गर्भनिरोधक
C. उच्च रक्तदाब
D. यापैकी नाही
ANSWER: B. गर्भनिरोधक

12. दैनंदिन आहारामध्ये सांधारणपणे पुरुषाला ———- कॅलरीज घेणे आवश्यक आहे?
A. 1000
B. 1500
C. 2000
D. 2500
ANSWER: D. 2500

13. राष्ट्रीय असांसर्गिक आजाराचे नियंत्रण कार्यक्रमामध्ये कर्करोग तपासणी अंतर्गत कर्करोगाची तपासणी केली जात नाही?
A. मुख / तोंडाचा कर्करोग
B. स्तनाचा कर्करोग
C. गर्भाशयाचा कर्करोग
D. यकृताचा कर्करोग
ANSWER: D. यकृताचा कर्करोग

14. Home based neonatal care (HBNC) अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूर्ती झालेल्या मातेला एकूण ——- भेटी दिल्या पाहिजेत?
A. 02
B. 03
C. 05
D.07
ANSWER: D.07

15. खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हलेंट लसींमुळे बचाव होत नाही?
A. क्षयरोग
B. डांग्या खोकला
C. धनुर्वात
D. काविळ
ANSWER: A. क्षयरोग

16. नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जीवनसत्त्व ‘अ’ चे एकूण किती मात्रा देणे आवश्यक आहे?
A. 02
B. 04
C. 07
D. 09
ANSWER: D. 09

17. ग्रामस्तरावर असणाऱ्या ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीचे अध्यक्ष व सचिव म्हणून अनुक्रमे खालील जोडी काम पाहते?
A. सरपंच व अंगणवाडी कार्यकर्ती
B. सरपंच व आशा वर्कर
C. सरपंच व आरोग्य सेविका
D. आरोग्य सेविका व आशा वर्कर
ANSWER: B. सरपंच व आशा वर्कर

18. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत प्रथम खेपेच्या मातेस तीन हप्त्यामध्ये एकूण ——– रुपये ‘अनुदान दिले जाते?
A. 6000
B. 4000
C. 5000
D. 7000
ANSWER: C. 5000

19. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात ——– यावर्षी झाली?
A. 2000
B. 2005
C. 2010
D. 2015
ANSWER: B. 2005

20. आरोग्य सेवकाने दरमहा सर्वेक्षणासाठी ———- क्षेत्रीय भेटी दिल्या पाहिजेत?
A. 5
B. 10
C. 15
D. 20
ANSWER: D. 20

21. संशयित क्षय रुग्णाचे निदान करण्यासाठी ———– थुंकी नमूने तपासणी करणे गरजेचे आहे?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
ANSWER: B. 2

22. राष्ट्रीय कुष्ठरोग्य निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पी. बी. (P.B. Leprosy) कुष्ठरुग्णाला ———- महिन्याचा बहुविधोपचार (MDT) घ्यावा लागतो?
A. 4
B. 6
C. 8
D. 12
ANSWER: B. 6

23. नवजात बालकोसाठी निव्वळ स्तनपान———– इतके दिवस आवश्यक आहे?
A. 2 महिने
B. 4 महिने
C. 6 महिने
D. 12 महिने
ANSWER: C. 6 महिने

24. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये —– % क्लोरीन मात्रा असावी?
A. 10%
B. 22%
C. 33%
D. 40%
ANSWER: C. 33%

25. वैद्यकीय गर्भपात कायदा (MTPAct) हा ——— या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला.
A. 1951
B. 1971
C. 1981
D. 1991
ANSWER: B. 1971

26. केंद्र शासनाच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्राचा माता मृत्यूदर प्रति 1 लाख जिवंत जन्म——— एवढा आहे?
A. 130
B. 104
C. 84
D. 55
ANSWER: D. 55

27. दरवर्षी शालेय आरोग्य तपासणी पथकामार्फत शाळेतील व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याची वारंवारता खालीलपैकी एक पर्याया प्रमाणे आहे?
A. शाळा वर्षातून एकदा, अंगणवाडी वर्षातून एकदा.
B शाळा वर्षातून एकदा, अंगणवाडी वर्षातून दोन वेळा.
C. शाळा वर्षांतून एकदा, अंगणवाडी वर्षातून तीन वेळा.
D. शाळा वर्षातून एकदा, अंगणवाडी वर्षातून चार वेळा.
ANSWER: B शाळा वर्षातून एकदा, अंगणवाडी वर्षातून दोन वेळा.

28. जागतिक एड्स दिन हा ——— रोजी साजरा केला जातो?
A. 12 जानेवारी
B. 5 फेब्रुवारी
C. 1 जुलै
D. 1 डिसेंबर
ANSWER: D. 1 डिसेंबर

29. आरोग्य सेवकाने अणुजैविक तपासणीसाठी घेतलेले पाणी नमून प्रयोगशाळेत किती दिवसात गेले पाहिजेत?
A. 1 दिवस
B. 2 दिवस
C. 3 दिवस
D. 7 दिवस
ANSWER: A. 1 दिवस

30. हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी एवढी ब्लिचिंग पावडर लागते?
A. 50-100 ग्रॅम
B. 300-400 ग्रॅम
C. 100 ग्रॅम
D. 2000 ग्रॅम
ANSWER: B. 300-400 ग्रॅम

31. ——— हा दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणून पाळला जातो?
A. 3 ऑक्टोंबर
B. 4 ऑक्टोंबर
C. 2 ऑक्टोंबर
D. 5 ऑक्टोंबर
ANSWER: C. 2 ऑक्टोंबर

32. युनिसेफचे मुख्य कार्यालय ——— येथे आहे?
A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. जिनिव्हा
D. टोकिओ
ANSWER: B. न्यूयॉर्क

33. भारतीय रेडक्रॉस सोसायटी ——— मध्ये स्थापन झाली?
A. 1917
B. 1918
C. 1919
D. 1920
ANSWER: D. 1920

34. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सुरुवात कधी झाली?
A. 1985
B. 1995
C. 2000
D. 2005
ANSWER: B. 1995

35. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे ——– एवढे रक्त असते?
A. 2 ते 3 लिटर
B. 3 ते 5 लिटर
C. 6 ते 7 लिटर
D. 8 ते 9 लिटर
ANSWER: B. 3 ते 5 लिटर

36. अन्न चावताना त्यात ——– हा पाचक रस मिसळतो?
A. लाळ
B. थुंकी
C. अन्नरस
D. पाचक रस
ANSWER: A. लाळ

37. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील ——— होय?
A. भिंत
B. दुवा
C. जोड
D. सांधा
ANSWER: A. भिंत

38. सूर्य प्रकाशाच्या सहाय्याने त्वचा ——– जीवनसत्व तयार करते?
A. अ
B. ड
C. ब
D. क
ANSWER: B. ड

39. लसीकरणामुळे रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो?
A. असंसर्गजन्य
B. आनुवांशिक
C. साथीच्या
D. पारंपारिक
ANSWER: C. साथीच्या

40. शरीर बांधणीसाठी ———— गरज असते?
A. हाडांची
B. बोटांची
C. नखांची
D. प्रथिनांची
ANSWER: D. प्रथिनांची


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT