महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 06 (Sub: Maths)

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) मध्ये लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक व चपराशी अश्या एकूण ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी १२० गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे.  तसेच प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी १/४ (०.२५) गुण वजा करण्यात येणार आहे. जवान या पदांसाठी ८० गुणांची मैदानी परीक्षा होणार आहे व शेवटी २०० गुण मिळून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वरील परीक्षांची तयारी करण्यासाठी “महासरकार” टीम आपल्यासाठी सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. या मध्ये मराठी, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व इंग्रजी या विषयांचे सराव प्रश्नसंच आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सराव प्रश्नसंचाचा उपयोग करून घ्यावा. चला तर मग सुरु करूया………

गणित सराव प्रश्न संच क्रमांक – 4

1) 8/20 + 10.5 – 5/25 =?

A.)10.3

B.)12.2

C.) 10.7

D.)11.225

Answer: C.)10.7

2) X चे पश्चिम दिशेला तोंड आहे. तो 90 अंश डावीकडे वळतो. मग तो 70 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 25 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

A.) दक्षिण पूर्व

B.) उत्तर पूर्व

C.) दक्षिण पश्चिम

D.) उत्तर पश्चिम

Answer: A.) दक्षिण पूर्व

3) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?

A.)225-12-35+74+ 202-93 +45 +37

B.)48 +27 +25+32-221-204 +34 +74

C.)29-22-45+42 +31-203 +45 + 207

D.)244-17-25+32-21+204-44-23

Answer: A.) 225-12-35+ 74+ 202-93 +45 +37

4) X हा Y हून 90% नी मोठा आहे. मग Y हा X हून ——— % लहान आहे.

A.)10

B.)1.11

C.) 11.1

D.)47.36

Answer: D.)47.36

5) जर FARKLEBERRY हा शब्द IDUNOHEHUUB असेल, तर GOOSEBERRIES हा शब्द

A.)JRRWHEHUULHV

B.)JRRVHEHUULHV

C.)JRRVGEGUULHV

D.)JQQVHHUULHV

Answer: B.) JRRVHEHUULHV

6) जर @ आहे ‘भागाकार’ आणि $ आहे गुणाकार’, तर खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?

A.)41@5

B.)4.25$2.5

C.)33@4

D.)3.75$2.5

Answer: B.)4.25$2.5

7) जर ARTICHOKE हा शब्द TRAHCIOKE असेल, तर EMBEZZLED हा शब्द —- असेल.

A.)LEDZZBEEM

B.)DZZEEBMLE

C.)BMEZZELED

D.)BDEEELZZM

Answer: C.)BMEZZELED

8) 9.75 +2.75 +3.25-(2.75 +3.5-4.75+0.5) =

A.) 13.25

B.) 13.85

C.) 13.75

D.)13.35

Answer: C.) 13.75

9) एक माणूस त्याच्या घरापासून पूर्व दिशेने 12 कि.मी. चालतो. मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो.

मग तो उजवीकडे वळतो आणि 7 कि.मी. चालतो.

मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो.

मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो.

मग तो डावीकडे वळतो आणि 5 कि.मी. चालतो.

मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. तो त्याच्या घरापासून किती दूर आहे?

A.)4 कि.मी.

B.)2.5 कि.मी.

C.)2 कि.मी.

D.)3.5 कि.मी.

Answer: A.)4 कि.मी.

10) अब्बास आणि अकबर एक काम 35 दिवसांत पूर्ण करतात तर अब्बास एकटा तेच काम 60 दिवसांत पूर्ण करतो. अब्बास कामाचा पाव भाग किती दिवसांत पूर्ण करू शकतो.

A.) 16 दिवस

B.) 18 दिवस

C.) 21 दिवस

D.)20 दिवस

Answer: C.) 21 दिवस

11) 20/25+2.5-10/25=?

A.)2.9

B.)2.7

C.)0.975

D.)1.225

Answer: A.)2.9

12) 44 च्या 1/8 70 च्या 40% च्या 200% + 0.30 x 180 =

A.) 117

B.) 117.5

C.) 115.5

D.)114.75

Answer: C.)115.5

13) X हा Y हून 250% नी मोठा आहे. मग हा X हून —– % लहान आहे.

A.)65

B.)35

C.)63.63

D.)71.42

Answer: D.)71.42

14) x चे पश्चिम दिशेला तोंड आहे. तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 90 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश उजवीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 90 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

A.) पूर्व

B.) पश्चिम

C.) उत्तर

D.) दक्षिण

Answer: D.) दक्षिण

15) सहा जण P Q R S X आणि Z हे दोन रांगामध्ये एकमेकांकडे तोंड करुन बसले आहेत. दोन्ही रांगामध्ये प्रत्येकी तीन जण आहेत. x चा शेजारी बसलेला P हा S च्या कर्णाभिमुख आहे. S हा Z च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. X हा कोणत्याही ररांगेच्या शेवटी बसलेला नाही. R हा Z च्या शेजारी आहे. z च्या समोर कोण बसले आहे?

A.)X

B.)Q

C.)S

D.)P

Answer: D.)P

16) जर @ आहे “भागाकार’ आणि $ आहे ‘गुणाकार, तर खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोण आहे?

A.)39@5

B.)4.25$2.5

C.)31@4

D.)2.75$2.5

Answer: A.)39@5

17) सहा जण A, B, C, D, E आणि F हे दोन रांगामध्ये एकमेकांकडे तोंड करुन बसले आहेत. दोन्ही रांगामध्ये प्रत्येकी तीन जण आहेत. E हा कोणत्याही रांगेच्या शेवटी बसलेला नाही. D हा F च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. E चा शेजारी बसलेला A हा D च्या कर्णाभिमुख आहे. C हाF च्या शेजारी आहे. A च्या समोर कोण बसले आहे?

A.)E

B.)B

C.)D

D.)F

Answer: D.)F

18) प्रश्न चिन्हाच्या जागी काय पायला हवे?

CX, DW, EV, FU,?

A.)GH

B.)EF

C.)GT

D.)EV

Answer: C.)GT

19) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा

4, 7, 13, 23, 38, 59,?

A.)72

B.)80

C.)87

D.)95

Answer: C.)87

20) सलग तीन सम संख्यांची बेरीज 48 आहे, आणि तर सर्वांत लहान संख्या काय आहे

A16

B.)18

C.)20

D.)14

Answer: D.)14

21) एका व्यक्तीला 45 मिनिटांमध्ये 6 किमी अंतर कापायचे आहे. जर त्याने एकूण वेळेच्या दोन तृतीअंश वेळामध्ये अर्धे अंतर कापले, तर शिल्लक वेळेमध्ये उर्वरित अंतर कापण्यासाठी, किमी/तासांमध्ये त्याचा वेग काय असायला हवा?

A.) 14 किमी/तास

B.) 12 किमी/तास

C.) 10 किमी/तास

D.)8 किमी/तास

Answer: B.) 12 किमी/तास

22) सरासरी काढा.

19, 27, 96, 98, 55 & 47

A.)47

B.)57

C.)97

D.) 27

Answer: B.)57

23) 40 लोक रोज 8 तासाप्रमाणे एक काम 21 दिवसांत पूर्ण करतात. तर तेच काम 7 दिवसांत पूर्ण करण्यासाठी 120 लोकांना रोज किती तास काम करावं लागेल.

A.) 8 तास

B.)9 तास

C.) 10 तास

D.) 12 तास

Answer: A.) 8 तास

24) शाळेमधील मुल आणि मुलाच्या संख्येचे गुणोत्तर 3:2 आहे. जर 20% मुलं आणि 25% मुली शिष्यवृत्ती धारक असतील, तर शिष्यवृत्ती धारक नसलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काय आहे?

A.)30%

B.)60%

C.)75%

D.)78%

Answer: D.)78%

25) 852, 1065 आणि 1491 चा म.सा. वी. काढा.

A.)213

B.)212

C.)211

D.)210

Answer: A.)213

26) दोन फाशे एकदाच फेकले गेले, 8 किंवा 10 बेरीज मिळण्याची संभाव्यता असेल:

A.)1/6

B.)2/9

C.)2/3

D.)1/4

Answer: B.)2/9

27) जर C = 3 आणि POLISH = 79, तर POINTER =?

A.)95

B.)96

C.)97

D.)98

Answer: C.)97

28) दोन भावांच्या वर्तमान वयामधील गुणोत्तर 1:2 आहे आणि 5 वर्षांपूर्वी, हे गुणोत्तर 1:3 होते. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?

A.)1:4

B.)2:3

C.)3:5

D.)5: 6

Answer: C.)3:5

29) एका वस्तूची खरेदी किंमत आणि चिन्हांकित किंमत यांमधील गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यांच्या नफ्याची टक्केवारी आणि सूटीची टक्केवारी यांचे गुणोत्तर 3:2 आहे. सूटीची टक्केवारी काय आहे?

A.)18.58%

B.)20.25%

C.)16.66%

D.)22.13%

Answer: C.)16.66%

30) वडील आणि त्यांच्या मुलाच्या वयांची बेरीज 45 आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 34 होता. मुलगा आणि वडील यांचे वय अनुक्रमे किती आहे?

A.)6 & 39

B.) 7 & 38

C.)9 & 36

D.)11 & 34

Answer: A.)6 & 39

Old Posts:

Practice Paper 1

Practice Paper 2

Practice Paper 3

Practice Paper 4

Practice Paper 5


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT