महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती 2023 Study Material: Practice Paper No. 05 (Sub: GK)

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) मध्ये लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक व चपराशी अश्या एकूण ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी १२० गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे.  तसेच प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी १/४ (०.२५) गुण वजा करण्यात येणार आहे. जवान या पदांसाठी ८० गुणांची मैदानी परीक्षा होणार आहे व शेवटी २०० गुण मिळून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वरील परीक्षांची तयारी करण्यासाठी “महासरकार” टीम आपल्यासाठी सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. या मध्ये मराठी, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व इंग्रजी या विषयांचे सराव प्रश्नसंच आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सराव प्रश्नसंचाचा उपयोग करून घ्यावा. चला तर मग सुरु करूया………

सामान्य ज्ञान सराव प्रश्न संच क्रमांक – 3

1) खाली दिलेल्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही?

कार्बन टेट्राक्लोराईड

अमोनिया

क्लोरोफ्लोरो कार्बन

एरोसॉल्स

Answer: B. अमोनिया

2)  सूर्यमधील ऊर्जेचा उगम ———-  यामुळे होतो.

कार्बन डायॉक्साइडमध्ये कार्बनचे रूपांतरण होणे

हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतरण होणे

हायड्रोजनचे ज्वलन होणे

युरेनियमचे क्रिप्टॉनमध्ये रूपांतरण होणे

Answer: B. हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतरण होणे

3) 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्सटाईल मिल) कुणी सुरू केली?

चित्तरंजन दास

डॉ. बी. आर. अंबेडकर

रोमेश चंद्र दत्त

कावसजी नानाभाई

Answer: D. कावसजी नानाभाई

4) भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन हे —– होते.

दुसरे

पाचवे

पहिले

तिसरे

Answer: C. पहिले

5) अपर्णा पोपट ही ———- ची राष्ट्रीय चॅम्पियन आहे आणि तिने कॉमनवेल्थ गेम्स 2002 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.

जलतरण

बॅडमिंटन

नेमबाजी

कुस्ती

Answer: B. बॅडमिंटन

6) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतली आहे.

कॅनडा

युनायटेड किंगडम

ऑस्ट्रेलिया

रशिया

Answer: D. रशिया

7) ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ राष्ट्रीय उद्यान जे यूनेस्को जागतिक वारसा स्थान आहे. भारतातील कोणत्या राज्यात आहे?

उत्तराखंड

राजस्थान

गुजरात

जम्मू-काश्मीर

Answer: A. उत्तराखंड

8) पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही?

मुरुड-जंजिरा किल्ला

विजयदुर्ग किल्ला

बेकल किल्ला

उंदेरी किल्ला

Answer: C. बेकल किल्ला

9) पुढीलपैकी कोणती जोडी योग्य रित्या जुळती आहे?

कुचिपुडी – मध्य प्रदेश

कथकली – केरळ

भरतनाट्यम – आंध्र प्रदेश

कथक – तामिळनाडू

Answer: B. कथकली – केरळ

10) कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?

चामुंडी पर्वत

मुलापनगिरी

पश्चिम पर्वत

नंदी हिल्स

Answer: B. मुलायनगिरी

11) कोणत्या प्राचीन भाषेत ‘जातक कथा’ लिहिल्या गेल्या?

पाली

प्राकृत

संस्कृत

तामिळ

Answer: A. पाली

12) ऑक्टोपस ———– चे उदाहरण आहे.

अपृष्ठवंशीय प्राणी

पृष्ठवंशीय प्राणी

सस्तन प्राणी

मासे

Answer: A. अपृष्ठवंशीय प्राणी

13) पुढीलपैकी कोणते वाहते पाणी परिसंस्थेच्या वर्गाचा घटक आहे?

ओढा

तळे

सरोवर

त्रिभुज प्रदेश

Answer: A. ओढा

14) भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो?

औरंगाबाद

पुणे

रत्नागिरी

कोल्हापूर

Answer: B. पुणे

15) मराठी भाषा दिवस ———— ला साजरा केला जातो.

12 मार्च

17 जून

27 फेब्रुवारी

5 जून

Answer: C. 27 फेब्रुवारी

16) 1976 च्या कोणत्या दुरूस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची सूची समाविष्ट केली?

5व्या

98 व्या

C.60 व्या

D.42 व्या

Answer: D. 42 व्या

17) दारणा धरण भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?

महाराष्ट्र

पश्चिम बंगाल

गुजरात

बिहार

Answer:A. महाराष्ट्र

18) 20 शतकाच्या सुरवातीला अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना द्वारे महाराष्ट्रात सुरु करण्यात आली.

निलकांत ब्रम्हचारी

अजित सिंग

लाला हरदयाळ

सावरकर बंधू

Answer: D. सावरकर बंधू

19) जैन तत्वज्ञानानुसार देव महावीर यांना वर्धमान म्हणूनही जाणले जाते, ते तीर्थनकार होते.

224

B.23

24

D.25

Answer: C.24

20) पहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते ———- हे आहेत.

अभिनंदन वर्धमान

हसमुख अधिया

पी. व्ही. सिंधु

D.पी. के. बेजबरुआ

Answer: A. अभिनंदन वर्धमान

21) महाराष्ट्रातील पहिली सौरउर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

कोल्हापूर

औरंगाबाद

नांदेड

बीड

Answer: D. बीड

22) नगरपरिषदेच्या क्षेत्रात जन्ममृत्यू नोंदविण्याची जबाबदारी …… यांची असते.

जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा आरोग्य अधिकारी

मुख्याधिकारी नगरपरिषद

जिल्हाधिकारी

Answer: C. मुख्याधिकारी नगरपरिषद

23) खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो?

ऑक्सिजन

कार्बन डायऑक्साईड

नायट्रोजन

कार्बन मोनॉक्साईड

Answer: D. कार्बन मोनॉक्साईड

24) भिलई पोलाद कारखाना ———– येथे स्थित आहे.

महाराष्ट्र

मध्य प्रदेश

झारखंड

छत्तीसगढ

Answer: D. छत्तीसगढ

25) खालीलपैकी कोण 2019 या वर्षामध्ये, पद्मभूषणने सन्मानित केलेले भारतामधील पहिले किन्नर आहेत?

सत्यश्री शर्मिला

जयिता मोंडल

प्रीतिका यशिनी

नर्तकी नटराज

Answer: D. नर्तकी नटराज

26) एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लगेचच खालीलपैकी कोणी मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित अनेक लेख लिहिले?

बेंजामिन गुय हॉर्निमन

नीरज बढ़वार

राजू भारतन

अनुभा भोंसले

Answer: A. बेंजामिन गुय हॉर्निमन

27) मतदारांची नोंदणी करणे ही ———- संविधानात्मक जबाबदारी असते.

वैयक्तिक मतदार

निवडणूक आयोग

केंद्र शासन

राज्य शासन

Answer: B. निवडणूक आयोग

28) खालीलपैकी कोणत्या एका वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते?

विमान

ट्रेन

उडणारे पक्षी

लंबक

Answer: D. लंबक

29) बाळ गंगाधर टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते?

केसरी

दर्पण

पूर्ण वैभव

सकाळ

Answer: A. केसरी

30) महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम, 2015 चे कोणते कलम न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रास अडथळा करते?

23

B.24

C.25

D.26

Answer: D.26

Old Posts:


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT