Current Affairs 01st May 2024 : चालू घडामोडी ०१ मे २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 01st May 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 01, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 01st May 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 May 2024. Find Current General Knowledge 01st  May 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 01st May 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ एप्रिल २०२४ : Current Affairs May 01, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ मे २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या राज्यातील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) झारखंड

(C) बिहार

(D) राजस्थान

Ans-(A) पश्चिम बंगाल

(Q२) पश्चिम बंगाल येथील कलाईकुंडा येथे देशातील सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे?

(A) ४५.८

(B) ४६.९

(C) ४७.२

(D) ४८.५

Ans-(C) ४७.२

(Q३) जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार २०२४ मध्ये जानेवारी ते मार्च तिमाहीत भारताने किती टन सोने खरेदी केले आहे?

(A) १३४.५

(B) १३६.६

(C) १३३.३

(D) १३५.५

Ans-(B) १३६.६

(Q४) जानेवारी ते मार्च २०२४  तिमाहीत देशाच्या सोन्याच्या मागणीत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) २१

(B) २५

(C) २३

(D) २०

Ans-(D) २०

(Q५) २०२३ या वर्षामध्ये संपूर्ण वर्षभरात देशाची सोन्याची मागणी किती टन इतकी होती?

(A) ७८९.०

(B) ७६८.९

(C) ७४७.५

(D) ७५५.८

Ans-(C) ७४७.५

(Q६) गोल्डमन सॅक्स च्या अहवालानुसार भारताची सेवा क्षेत्राची निर्यात २०३० पर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे?

(A) ७००

(B) ८००

(C) ७५०

(D) ८५०

Ans-(B) ८००

(Q७) २०२३ मध्ये भारताची सेवा क्षेत्राची निर्यात किती अब्ज डॉलर एवढी नोंदवली गेली होती?

(A) ३४०

(B) ४५०

(C) ३७०

(D) ४६०

Ans-(A) ३४०

(Q८) जागतिक व्यापारात भारताच्या सेवा क्षेत्राच्या निर्यातीचा वाटा २००५ ते २०२३ या काळात टक्क्यांवरून किती टक्क्यांवर पोहोचला आहे?

(A) ५.७

(B) ५.९

(C) ४.३

(D) ४.६

Ans-(D) ४.६

(Q९) २००५ ते २०२३ या काळात देशाची वस्तू निर्यात टक्के वरून किती टक्के पर्यंत वाढली आहे?

(A) १.७

(B) १.८

(C) १.५

(D) १.९

Ans-(B) १.८

(Q१०) गोल्डमन सॅक्स च्या अहवालानुसार गेल्या वर्षी देशाच्या GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती टक्के होता?

(A) ८.९

(B) ८.७

(C) ९.३

(D) ९.७

Ans-(D) ९.७

 

(Q११) गोल्डमन सॅक्स च्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारताच्या GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती टक्के पर्यंत जाण्याचा अंदाज आहे?

(A) १४

(B) १३

(C) ११

(D) १५

Ans-(C) ११

(Q१२) भारताची चालु खात्यावरील तूट २०३० पर्यंत GDP च्या किती टक्के पर्यंत सिमित राहण्याचा अंदाज आहे?

(A) १.१

(B) १.८

(C) १.५

(D) १.७

Ans-(A) १.१

(Q१३) केंद्र सरकारने २०३० पर्यंत सेवा क्षेत्राची निर्यात किती अब्ज डॉलर वर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?

(A) २ हजार

(B) ३ हजार

(C) ४ हजार

(D) १ हजार

Ans-(D) १ हजार

(Q१४) आंतरराष्ट्रीय कामगार दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २ मे

(B) १ मे

(C) ३ मे

(D) ४ मे

Ans-(B) १ मे

(Q१५) मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दीन साजरा करण्याची सुरुवात युरोप मध्ये कोणत्या वर्षी झाली?

(A) १८८९

(B) १८८८

(C) १८९०

(D) १८८७

Ans-(A) १८८९

(Q१६) भारतात पहिला कामगार दीन कधी साजरा करण्यात आला होता?

(A) १ मे १९२४

(B) १ मे १९२३

(C) १ मे १९२५

(D) १ मे १९२०

Ans-(C) १ मे १९२३

(Q१७) भारतात मे १९२३ रोजी पहिला कामगार दीन कोठे साजरा करण्यात आला होता?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

Ans-(B) चेन्नई

(Q१८) मे हा दिवस देशातील कोणत्या दोन राज्याचा स्थापना दीन म्हणुन साजरा केला जातो?

(A) महाराष्ट्र व गुजरात

(B) कर्नाटक व केरळ

(C) आंध्रप्रदेश व तेलंगणा

(D) बिहार व झारखंड

Ans-(A) महाराष्ट्र व गुजरात

(Q१९) निलगिरी तहर या प्राण्याचे सर्व्हेक्षण करण्यात येत असून हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे?

(A) केरळ

(B) मध्यप्रदेश

(C) राजस्थान

(D) तामिळनाडू

Ans-(D) तामिळनाडू

(Q२०) व्या आशियाई  कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

(A) श्रीलंका

(B) नेपाळ

(C) मालदीव

(D) भारत

Ans-(C) मालदीव

(Q२१) मालदीव देशात आयोजीत व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पुरूष महिला खेळाडूने दुहेरी मध्ये कोणते पदक जिंकले?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) सुवर्ण

(Q२२) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने शेरगड वन्यजीव अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन घोषीत करण्याची अधिसूचना जारी केली आहे हे अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे?

(A) महाराष्ट्र

(B) हिमाचल प्रदेश

(C) राजस्थान

(D) आसाम

Ans-(C) राजस्थान

(Q२३) हमजा युसुफ यांनी कोणत्या देशाच्या पहिल्या मुस्लिम मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे?

(A) आयर्लंड

(B) स्कॉटलंड

(C) फिनलँड

(D) स्विझर्लंड

Ans-(B) स्कॉटलंड

Q२४) भारताच्या अभय शर्मा यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) नेपाळ

(B) श्रीलंका

(C) नामिबिया

(D) युगांडा

Ans-(D) युगांडा

(Q२५) कोणत्या राज्याच्या कपडा शिल्प कला अजरख ला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे?

(A) पंजाब

(B) हरियाणा

(C) गुजरात

(D) मणिपूर

Ans-(C) गुजरात

(Q२६) ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे कितवे नौदलप्रमुख म्हणून कारभार स्वीकारला आहे?

(A) २५

(B) २७

(C) २८

(D) २६

Ans-(D) २६


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT