महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरती सराव पेपर 03

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) मध्ये लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक व चपराशी अश्या एकूण ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी १२० गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे.  तसेच प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी १/४ (०.२५) गुण वजा करण्यात येणार आहे. जवान या पदांसाठी ८० गुणांची मैदानी परीक्षा होणार आहे व शेवटी २०० गुण मिळून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वरील परीक्षांची तयारी करण्यासाठी “महासरकार” टीम आपल्यासाठी सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. या मध्ये मराठी, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व इंग्रजी या विषयांचे सराव प्रश्नसंच आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सराव प्रश्नसंचाचा उपयोग करून घ्यावा. चला तर मग सुरु करूया………

मराठी सराव प्रश्न संच क्रमांक

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरती

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) मध्ये लघुटंकलेखक, जवान, वाहनचालक व चपराशी अश्या एकूण ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या परीक्षेसाठी १२० गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे.  तसेच प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी १/४ (०.२५) गुण वजा करण्यात येणार आहे. जवान या पदांसाठी ८० गुणांची मैदानी परीक्षा होणार आहे व शेवटी २०० गुण मिळून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

वरील परीक्षांची तयारी करण्यासाठी “महासरकार” टीम आपल्यासाठी सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. या मध्ये मराठी, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व इंग्रजी या विषयांचे सराव प्रश्नसंच आपल्यासाठी घेऊन येत आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सराव प्रश्नसंचाचा उपयोग करून घ्यावा. चला तर मग सुरु करूया………

मराठी सराव प्रश्न संच क्रमांक – १

1) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

A.) दिवस x वार

B.) दूध x पेय

C.) उपकार x अपकार

D.) देऊळ x मंदिर

Answer: C.) उपकार x अपकार

2) कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.

A.) किती + एक

B.) कित्येक

C.) किती + ऐक

D.) कि + एक

Answer: A.) किती + एक

3) बोध खलास रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल। ह्या पंक्तिमधील अलंकार ओळखा.

A.) अर्थान्तरन्यास

B.) भ्रांतिमान

C.) व्यतिरेक

D.) अनन्वय

Answer: A.) अर्थान्तरन्यास

4) “वाक्यातील क्रियापद कर्ता किंवा कर्म यानुसार बदलत नाही” हे लक्षण कोणत्या प्रयोगाचे आहे.

A.) सकर्मक कर्तरी प्रयोग

B.) अकर्मक कर्तरी प्रयोग

C.) कर्मणी प्रयोग

D.) भावे प्रयोग

Answer: D.) भावे प्रयोग

5) सकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

A.) व्यापक

B.) सुविचार

C.) कूपमंडूक

D.) किंचित

Answer: A.) व्यापक

6) समूहदर्शक शब्द ओळखा.

पिकत घातलेल्या आंब्यांची———–

A.) काफिला

B.) अढी

C.) जथा

D.) गट

Answer: B.) अढी

7) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुध्द वाक्याचा पर्याय निवडा.

A.) विकासने यंत्र चालवण्याचे परशिक्षण घेतले.

B.) अभ्यासाने सर्जनशील व्यक्तिमत्व घडते.

C.) मीनाचे वडील एक प्रथितयश अभिनेता आहेत.

D.) परमात्माने आपल्याला सुंदर जीवन दिले आहे…

Answer: C.) मीनाचे वडील एक प्रथितयश अभिनेता आहेत.

8) “चिंतातुर” या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.

A.) चिंतातुर

B.) चिंत + आतुर

C.) चिं + आतुर

D.) चिंता + आतुर

Answer: D.) चिंता + आतुर

9) एकाने माणसे मोजून पाहिली. ती नऊच भरली. वरील वाक्यांचे संयुक्त वाक्य खालीलप्रमाणे होईल..

A.) एकाने माणसे मोजून पाहिली आणि ती नऊच भरली.

B.) एकाने माणसे मोजून पाहिली की ती नऊच भरली.

C.) एकाने माणसे मोजुन पाहिली पण ती नऊच भरली.

D.) एकाने नऊच माणसे मोजली.

Answer: C.) एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली.

10) उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

A.) खोल

B.) सपाट

C.) साधा

D.) सिन

Answer: A.) खोल

11) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्य

A.) शुभ

B सूभ

C.) गोटा

D.) उपटसुंभ

Answer: A शुभ

12) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

A.) सूर्योदय x सूर्यास्त

B.) सुसंगत x विसंगत

C.) वार x असुर

D.) सुपीक x नापीक

Answer: C.) वार x असुर

13) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा

गोट्या त्याच्यापेक्षा लहान मुलांवर आरडाओरडा करायचा पण त्याच्यापेक्षा जास्त ताकदवर मुलांसमोर त्याची स्थिती——— अशी व्हायची.

A.) अडली गाय फटके खाय

B.) काशीत मल्हारी महात्मा

C.) मग गिळून गप्प बसणे

D.) गाड्याबरोबर नव्याची यात्रा

Answer: C.) मुग गिळून गप्प बसणे

14) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा चोरभय

A.) कर्मधारय

B.) द्रद्र

C.) पंचमी तत्पुरुष

D.) अव्ययीभाव

Answer: C.) पंचमी तत्पुरुष

 

15) पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा.

झाड

A.) मोहक

B.) सुंदर

C.) काटेरी

D.) खारट

Answer: D.) खारट

16) योग्य पर्यायाची निवड करा.

गायिका गाणे ——-

A.) गातो

B.) गाते

C.) गायला

D.) गाणे

Answer: B.) गाते

17) पुढील शब्दाचे लिंग ओळखा.

खेळणे

A.) पुल्लिंग

B.) स्त्रीलिंग

C.) नपुसकलिंग

D.) उभयलिंग

Answer: C.) नपुसकलिंग

18) पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्प्रचार निवडा.

पतीनिधनानंतर आपलं दु:ख बाजूला सारून त्यांनी आपल्या लेकरांसाठी कंबर कसली.

A.) पाशबद्ध करणे

B.) पृथ्ती पालथी घालणे

C.) उपजीविका करणे

D.) कंबर कसणे

Answer: D.) कंबर कसणे

19) पुढील वाक्यातील विधेयविस्तार ओळखा. भुरभुरत्या पावसात ताजमहालाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

A.) भुरभुरत्या पावसात

B.) ताजमहालाचे

C.) खुलून

D.) दिसते.

Answer: A.) भुरभुरत्या पावसात

20) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. अरेरे! किती हे करुण दृश्या

A.) विध्यर्थी

B.) उद्गारार्थी

C.) नकारार्थी

D.) आज्ञार्थी

Answer: B.) उद्गारार्थी

21) पुढील वाक्यातील अव्यय ओळखा.

जिने चढून जाण्यापेक्षा लिफ्टने जाणे बरे पडेल.

A.) बरे

B.) जिने

C.) लिफ्ट

D.) पेक्षा

Answer: D.) पेक्षा

 

22) पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. अकलेचा कांदा असणे-

A.) प्रचंड बुद्धीमत्ता असणे

B.) सुमार बुद्धीचा असणे

C.) अक्कल हुशारीने वागणे

D.) अतिशहाणा नसणे

Answer: B.) सुमार बुद्धीचा असणे

23) दिलेल्या धातूचे ‘कृदंत’ (साधित) रूप ओळखा.

खाणे

A.) खातो

B.) खाते

C.) खात

D.) खते

Answer: C.) खात

24) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते, तो

A.) अष्टावधानी

B.) स्थितप्रज्ञ

C.) प्रज्ञावंत

D.) बुद्धिप्रामाण्यवादी

Answer: B.) स्थितप्रज्ञ

25) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.

मोगलमराठे

A.) कर्मधारय

B.) इतरेतरद्वंद्व

C.) तत्पुरुष

D.) अव्ययीभाव

Answer: B.) इतरेतर द्वंद्व

26) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वांत योग्य शब्द निवडा. गरीब परिस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश निश्चितच ———– आहे.

A.) वागवारस

B.) वाडकरी

C.) वाखाणण्याजोगे

D.) वाताहत

Answer: C.) वाखाणण्याजोगे

27) मना सज्जना तू कडेनेच जावे होऊन कोणासही दुखवावे. या वाक्यातील वृत्त ओळखा.

A.) भुजंगप्रयात

B.) वसंततिलका

C.) पादाकुलक

D.) ओवी

Answer: A.) भुजंगप्रयात

28) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायामधून ओळखा. अग्निदिव्य करणे

A.) होळीच्या दिवशी लाकडे जाळून लोक अग्निदिव्य करतात.

B.) भूक लागली की पोट भरण्याचे अग्निदिव्य केले जाते.

C.) वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

D.) भटजींनी पूजा सांगताना होमहवन करून घरात अग्निदिव्य केले.

Answer: C.) वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

29) खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.

A.) नदी x सरिता

B.) नमस्कार x वंदन

C.) नवरा x पती

D.) उदय x अस्त

Answer: D.) उदय x अस्त

30) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

देव देते नि ———

A.) दैत्य

B.) कष्ट

C.) कर्म

D.) दिवा

Answer: C.) कर्म

Previous Paper:

Practice Paper 1

Practice Paper 2


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT