Current Affairs 16th November 2023 : चालू घडामोडी १६ नोव्हेंबर २०२३

Current Affairs 16th November 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi November 16, 2023

Daily Current Affairs (Date – 16th November 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 November 2023. Find Current General Knowledge 16th November 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th November 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ नोव्हेंबर २०२३ : Current Affairs November 16, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १६ नोव्हेंबर २०२३) खाली दिले आहेत.

(Q१)  भारतीय क्रिकेट संघाने कितव्यांदा एकदिवीय क्रिकेट वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये प्रवेश केला आहे?

(A)  चौथ्यांदा

(B)  दुसऱ्यांदा

(C)  तिसऱ्यांदा

(D)  पाचव्यांदा

Ans- (A) चौथ्यांदा

(Q२)  आंतरराष्ट्रीय एकदिवीय क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम केला आहे?

(A)  रोहित शर्मा

(B)  रचीन रवींद्र

(C)  विराट कोहली

(D)  शुभमन गील

Ans- (C) विराट कोहली

(Q३) भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली ने एकदिवशीय क्रिकेट मध्ये किती शतके पूर्ण केली आहेत?

(A)  ४५

(B)  ५०

(C)  ५५

(D)  ६०

Ans–(B) ५०

(Q४)  भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली ने किती डावात ५० एकदिवसीय शतके पूर्ण केली आहेत?

(A)  २३४

(B)  २५०

(C)  २५८

(D)  २७९

Ans- (D) २७९

(Q५) भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणाचा सर्वाधिक (४९) शतकाचा विक्रम मोडला आहे?

(A)  सौरव गांगुली

(B)  कुमार संगकारा

(C)  सचिन तेंडुलकर

(D)  रिकी पाटिंग

Ans- (C) सचिन तेंडुलकर

(Q६)  सुब्रतो रॉय यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबधित होते?

(A)  राजकारण

(B)  उद्योग

(C)  कला

(D)  साहित्य

Ans- (B) उद्योग

(Q७)  नुकतेच निधन झालेले उद्योगपती सुब्रतो रॉय हे कोणत्या उद्योग समूहाचे अध्यक्ष होते?

(A)  सहारा

(B)  टाटा

(C)  रिलायन्स

(D)  अदाणी ग्रुप

Ans- (A) सहारा

(Qऑक्टोंबर महिन्यात भारताची निर्यात किती टक्क्यांनी   वाढली आहे?

(A)  ६.७८

(B)  ६.९०

(C)  ५.८९

(D)  ६.२१

Ans-  (D) ६.२१

(Q९) भारताची ऑक्टोंबर महिन्यातील एकूण निर्यात किती अब्ज डॉलर होती?

(A)  ४५.५७

(B)  ३३.५७

(C)  ४०.७७

(D)  ४३.४४

Ans- (B) ३३.५७

(Q१०) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मधील एका सत्रात कोण सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे?

(A)  डी कॉक

(B)  रोहीत शर्मा

(C)  डेव्हिड वॉर्नर

(D)  विराट कोहली

Ans- (D) विराट कोहली

(Q११)  एकदिवसीय क्रिकेट विश्चचषकात एका सत्रात भारतीय खेळाडू विराट कोहली ने सर्वाधिक किती धावा केल्या आहेत?

(A)  ६८०

(B)  ७००

(C)  ७११

(D)  ६९०

Ans- (C) ७११

(Q१२)  एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये कोण सर्वात कमी डावात ५० विकेट घेणारा  खेळाडू ठरला आहे?

(A)  मोहम्मद शमी

(B) जसप्रीत बुमराह

(C)  मिचेल स्टार्क

(D)  ट्रेंट बोल्ट

Ans- (A) मोहम्मद शमी

(Q१३) एकदिवसीय क्रिकेट विश्वचसकात भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी ने सर्वात कमी किती डावात ५० विकेट पूर्ण केल्या आहेत?

(A)  १५

(B)  १४

(C)  १९

(D)  १७

Ans- (D) १७

(Q१४)  एकदिवसीय क्रिकेट विश्वचसकात ५० षटकार मारणारा कोण जगातील पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे?

(A)  मॅक्सवेल

(B)  रोहित शर्मा

(C)  श्रेयस अय्यर

(D)  डेव्हिड वॉर्नर

Ans- (B) रोहित शर्मा

(Q१५) स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ माकप नेते एन. शंकरन यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याशी संभधित होते?

(A)  तामिळनाडू

(B)   केरळ

(C)  गुजरात

(D)  गोवा

Ans- (A) तामिळनाडू

(Q१६) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे?

(A)  डी कॉक

(B)  रचीन रवींद्र

(C)  विराट कोहली

(D)  रोहित शर्मा

Ans- (C) विराट कोहली

(Q१७) भारतीय क्रिकेपटू विराट कोहली ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये किती वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत?

(A)  ७

(B)  ८

(C)  ९

(D)  ५

Ans- (B) ८

(Q१८)  देशातील कोणते राज्य १००% रेल्वे विद्युतीकरण असणारे पाहिले राज्य ठरले आहे?

(A)  झारखंड

(B)  बिहार

(C)  महाराष्ट्र

(D)  राजस्थान

Ans- (A) झारखंड

(Q१९)  एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र राज भवनात कोणत्या राज्याचा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला?

(A)  गुजरात

(B)  बिहार

(C)  हरियाणा

(D)  झारखंड

Ans- (D) झारखंड

(Q२०)  आंतरराषट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये कोणत्या देशाचा केशव महाराज हा खेळाडू जगातील अव्वल गोलंदाज ठरला आहे?

(A)   भारत

(B)  ऑस्ट्रेलिया

(C)  दक्षिण आफ्रिका

(D)  इंग्लंड

Ans- (C) दक्षिण आफ्रिका

(Q२१) आंतरराष्ट्रीय एकदवसीय क्रिकेट मधे सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली कितव्या स्थानावर पोहचला आहे?

(A)  तिसऱ्या

(B)  दुसऱ्या

(C) पहिल्या

(D)  पाचव्या

Ans -(A) तिसऱ्या

(Q२२)  महाराष्ट्र राज्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?

(A) नाशिक

(B) धुळे

(C) नंदूरबार

(D) पालघर

Ans–(C) नंदुरबार

(Q२३) केंद्र सरकारने आतापर्यंत कोणत्या क्षेत्रावरील संशोधनावर सर्वाधिक खर्च केला आहे?

(A)  आरोग्य

(B)  संरक्षण

(C)  माहिती तंत्रज्ञान

(D)  वाहतूक

Ans–(B) संरक्षण

(Q२४) संरक्षण क्षेत्रातील संशोधनावरील एकूण खर्च मधे केंद्र सरकारचा  किती टक्के वाटा आहे?

(A) ४५.६

(B) ३४.५

(C) ३४.८

(D) ४३.७

Ans–(D) ४३.७

(Q२५) देशातील खाजगी क्षेत्राने सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रात केला आहे?

(A)  वाहतूक

(B)  कापड उद्योग

(C)  औषध

(D)  संरक्षण

Ans–(C) औषध

(Q२६) देशातील खाजगी क्षेत्राने औषध क्षेत्रात एकूण किती टक्के खर्च केला आहे?

(A) ५५

(B) ४५

(C) ३८

(D) ३३

Ans–(D) ३३

(Q२७) अमेरिकेत महागाई दर किती टकक्यांपर्यंत खाली आहे?

(A) ३.६

(B) ३.३

(C) २.४

(D) २.७

Ans–(B) ३.३

(Q२८) चालू आर्थिक वर्षे २०२३-२४ मधे केंद्र सरकारने किती लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे?

(A) १८.२३

(B) २०.९०

(C) १२.४६

(D) १५.६७

Ans–(A) १८.२३

(Q२९) देशाची ऑक्टोबर महिन्यात व्यापार तूट किती अब्ज डॉलर वर आहे?

(A) ३४.५५

(B) ३५.४५

(C) ३२.६८

(D) ३१.३६

Ans–(D) ३१.३६

(Q३०) देशाची ऑक्टोंबर महिन्यात आयात कीती टक्क्यांनी वाढली आहे?

(A) १२.६

(B) १२.३

(C) ११.७

(D) ११.९

Ans- (B) १२.३

(Q३१) ऑक्टोंबर महिन्यात देशाची एकूण आयात किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) ६५.०३

(B) ५६.०७

(C) ५८.०८

(D) ६०.०८

Ans-(A) ६५.०३

(Q३२) सोन्याची देशांतर्गत मागणी ऑक्टोंबर महिन्यात किती  अब्ज डॉलर ने वाढली आहे?

(A) ७.६८

(B) ६.७८

(C) ७.२३

(D) ६.८९

Ans-(C) ७.२३

(Q३३) झारखंड राज्याच्या आदिवासी गटांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी किती हजार कोटी रुपयाची घोषणा केली आहे?

(A) २५ हजार

(B) २५ हजार

(C) ३५ हजार

(D) ३४ हजार

Ans-(B) २४ हजार

(Q२४) देशात कोणत्या दिवशी आदिवासी गौरव दिन साजरा करण्यात येतो?

(A) १५ नोव्हेंबर

(B) १६ नोव्हेंबर

(C) १८ नोव्हेंबर

(D) २० नोव्हेंबर

Ans-(B) १५ नोव्हेंबर

(Q३५) एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये चौथा क्रमांकावर फलंदाजी करताना ५०० धावांचा पल्ला पार करणारा कोण पहिला फलंदाज ठरला आहे?

(A) के एल राहुल

(B) सूर्यकुमार यादव

(C) हार्दिक पांड्या

(D) श्रेयस अय्यर

Ans-(D) श्रेयस अय्यर


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT