State Excise Department Bharti Practice Paper 02 : जवान सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०२

Maharashtra State Excise Department Bharti Practice Paper 02 | Darubandi Police bharti Practice Paper 02

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५१२ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक, चपराशी या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. “जवान (पोलीस) (Constable)” या पदाची पात्रता हि माध्यमिक शालांत (SSC) परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार “जवान (पोलीस) (Constable)” सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

जवान (Constable) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०२

विभाग-१ मराठी

1) क्रियापदाचा अर्थ ओळखून उचित पर्याय शोधा. “प्रत्येक मुलामुलीने आई-वडीलांची सेवा करावी”.
1) आज्ञार्थ
2) स्वार्थ
3) संकेतार्थ
4) विध्यर्थ
उत्तर: 4) विध्यर्थ

2) उचित पार्याय शोधा. “ज्याच्या हाती ससा तो पारधी”
1) ज्याच्या हातात ससा असतो तो पारधी बनतो
2) ससे पकडणारे पारधी असतात
3) यश संपादन करणारा पारधी असतो
4) ज्याला यश आले तो कर्तबगार
उत्तर: 4) ज्याला यश आले तो कर्तबगार

3) विभक्ती शोधा: “मला काव्य स्फुरले”
1) प्रथमा
2) द्वितीया
3) तृतीया
4) चतुर्थी
उत्तर: चतुर्थी

4) “बेडूक” या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही.
1) भेक
2) ददुर
3) मंड़क
4) मर्कट
उत्तर: 4) मर्कट

5) अनेकवचन निवडा. “दासी”
1) दासी
2) दाशा
3) दास्या
4) दासिणी
उत्तर: 1) दासी

6) विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘दुप्पट’
1) गणनावाचक संख्याविशेषण
2) क्रमवाचक संख्याविशेषण
3) पृथकत्ववाचक संख्याविशेषण
4) आवृत्तिवाचक संख्याविशेषण
उत्तर: 4) आवृत्तिवाचक संख्याविशेषण

7) खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही?
1) वीर
2) हास्य
3) प्रसाद
4) रौद्र
उत्तर: 3) प्रसाद

8) ‘तोंडात तीळ न भिजणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
1) तोंड काळे करणे
2) उद्धटपणे बोलणे
3) गुप्त गोष्ट मनात न राहणे
4) हाव सुटणे
उत्तर: 3) गुप्त गोष्ट मनात न राहणे

9) ‘अपोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
1) संमुख
2) उन्मुख
3) विमुख
4) दुमुर्ख
उत्तर: 2) उन्मुख

10) समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?
1) समीरण
2) अर्णव
3) रत्नाकर
4) सिंधू
उत्तर: 1) समीरण

विभाग-२ इंग्रजी

11) Find the meaning of the highlighted word in the sentence:
We give to charity because it appeases our guilt.
A. Increases
B. Provoke
C. Encourage
D. Satisfies
उत्तर: D. Satisfies

12) Find the meaning of the word:
Compel
A. Urge
B. Discourage
C. Block
D. Halt
उत्तर: A. Urge

13) pick the correct meaning of the highlighted idiom;
In my neighbourhood there is a decent house which is let out.
A. To study one’s surroundings
B. To allow to go free
C. To prove of worth
D. To lease on hire
उत्तर: D. To lease on hire

14) Find the meaning of the word:
Invincible
A. Stoppable
B. Vulnerable
C. Transparent
D. Indomitable
उत्तर: D. Indomitable

15) You’ve been given a simple sentence. Select the appropriate complex sentence from the options below.
She loves her country’s culture. She loves her country’s weather.
A. She loves her country’s culture and she loves her country’s weather
B.She loves her country’s weather as much as its culture
C. The weather and culture of the country is both loved by her
D. The love she feels for her country’s weather and culture is well known
उत्तर: B.She loves her country’s weather as much as its culture.

16) Find the meaning of the highlighted word in the sentence:
Her chatter was starting to annoy him.
A. Appease
B. Charm
C. Irritate
D. Cheer
उत्तर: C. Irritate

17) Identify the figure of speech in the following sentence:
Will ask the lawyer to give his unbiased opinion on the case
A. Oxymoron
B. Metaphor
C. Euphemism
D. Apostrophe
उत्तर: A. Oxymoron

18) Pick the Synonym for the word: obstinate
A. Stubborn
B. Untrue
C. Puzzled
D. Attached
उत्तर: A. Stubborn

19) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following
Her house is situated a km from here, as the crow flies
A. in a straight line
B. Go in the direction of the flying crow
C. At a very long distance
D. In a maze and in a jumbled up way
उत्तर: A. In a straight line

20) Identify the figure of speech in the following sentence:
Oh stars, how you twinkle in the sky.
A. Apostrophe
B. Euphemism
C. Personification
D. Simile
उत्तर: A. Apostrophe

विभाग-३ गणित

21) सीता आणि महेश एका व्यवसायात अनुक्रमे १५००० आणि २५००० गुंतवतात. त्यांना १६००० रुपये नफा होतो, तर सीताच वाटा किती?
(१) ४०००
(२) १६०००
(३) १००००
(४) ६०००
उत्तर: (४) ६०००

22) एक काम १० स्त्रिया १० तास करून २४ दिवसात संपवतात.तर तेच काम ८ स्त्रिया ५ तास करून किती दिवसात काम संपवेल?
(१) ५०
(२) ३०
(३) ६०
(४) ४०
उत्तर: (३) ६०

23) ७२ किमी प्रती तास या वेगाने जाणारी २५० मीटर लांबीची तेल्वे २५० मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
(१) १५ सेकंद
(२) २० सेकंद
(३) २५ सेकंद
(४) ३० सेकंद
उत्तर: (३) २५ सेकंद

24) वडील व मुलाच्या सध्याच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडीलाचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते तर 6 वर्षानंतर मुलाचे. वय काय असेल?
1) 14 वर्ष
2) 26 वर्ष
3) 20 वर्ष
4) 18 वर्ष
उत्तर: 3) 20 वर्ष

25) 15 टक्के वाढ झाल्यामुळे 800 रु. किंमतीचे टिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल?
1) 815
2) 985
3) 1200
4) 920
उत्तर: 4) 920

26) एका खानावळीत 20 विद्यार्थ्याचा 10 दिवसांचा खर्च 5,000रु. होतो, तर त्याच खानावळीत 32 विद्याथ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल?
1) 5,600 रु.
2) 5,200 रु.
3) 3,900 रु.
4) 8,300 रु.
उत्तर: 1) 5,600 रु.

27) 18,23,28,33, 38, 43 या संख्यांची सरासरी किती?
1) 305
2) 183
3) 30.5
4) 18.3
उत्तर: 3) 30.5

28) BAGA: 1060:: TADA:?
1) 19030
2) 91030
3) 19300
4) 19303
उत्तर: 1) 19030

29) 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4/3 येईल?
1) 12/7
2) 9/16
3) 16/9
4) 7/12
उत्तर: 4) 7/12

30) 0.03 x 0.03 x 0.03 =?
1) 0.3063
2) 0.27
3) 0.000027
4) 0.3330
उत्तर: 3) 0.000027

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) अॅनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरुल चळवळ सुरू केली?
1) गोपाळकृष्ण गोखले
2) लोकमान्य टिळक
3) लाला लजपतराय
4) भगतसिंग
उत्तर: 2) लोकमान्य टिळक

32) भारताने थॉमस चषक (बॅडमिंटन) 2022 कोणत्या देशाला हरवुन 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला?
1) भारत
2) इराक
3) इंडोनेशिया
4) इराण
उत्तर: 3) इंडोनेशिया

33) सिक्कीमची राजधानी कोणती?
1) दार्जीलिंग
2) गंगटोक
3) शिंकु
4) नेपानगर
उत्तर: 2) गंगटोक

34) खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही?
1) धडगाव
2) तळोदा
3) शिरपुर
4) नवापूर
उत्तर: 3) शिरपुर

35) प्रकाशाच्या अंतर्भुत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात?
1) अपवर्तन
2) अपस्करण
3) विकिरण
4) यापैकी एकही नाही
उत्तर: 2) अपस्करण

36) सध्या कितवी लोकसभा अस्तित्वात आहे?
1) 15 वीं
2) 14 वीं
3) 16 वीं
4) 17 वी
उत्तर: 4) 17 वी

37) ब्राम्होस क्षेपणास्त्र कोणत्या देशाने तयार केले?
1) चीन
2) संयुक्त राष्ट्र अमेरिका
3) भारत व रशिया
4) यापैकी नाही
उत्तर: 3) भारत व रशिया

38) भारताने जास्तीत-जास्त किती सॅटेलाईट एकाच वेळी प्रक्षेपित केले?
1) 101
2) 104
3) 41
4) यापैकी नाही
उत्तर: 2) 104

39) नियोजन आयोगाचे ऐवजी सुरु करण्यात आलेल्या संस्थेचे नाव काय?
1) NITI आयोग
2) NEET आयोग
3) NIA आयोग
4) यापैकी नाही
उत्तर: 1) NITI आयोग

40) डेसीबल या एककाने काय मोजतात?
1) प्रकाश
2) दाब
3) उष्णता
4) आवाजाची तीव्रता
उत्तर: 4) आवाजाची तीव्रता


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT