Current Affairs 7th June 2023 : चालू घडामोडी ०७ जून २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 7th June 2023

Daily Current Affairs (Date – 7th June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 June 2023. Find Current General Knowledge 7th June 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ जून २०२३ : Current Affairs June 07, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q1) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
(A) डॉ. रवींद्र कुलकर्णी
(B) डॉ. सुरेश गोसावी
(C) डॉ. संजय भावे
(D) डॉ. इंद्रा मानी
Ans- (A) डॉ. रवींद्र कुलकर्णी

(Q2) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
(A) डॉ. रवींद्र कुलकर्णी
(B) डॉ. सुरेश गोसावी
(C) डॉ. संजय भावे
(D) डॉ. इंद्रा मानी
Ans- (B) डॉ. सुरेश गोसावी

(Q3) बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
(A) डॉ. रवींद्र कुलकर्णी
(B) डॉ. सुरेश गोसावी
(C) डॉ. संजय भावे
(D) डॉ. इंद्रा मानी
Ans- (C) डॉ. संजय भावे

(Q4) 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले आहे, हे तिकीट कोणत्या विभागाच्या वतीने जारी करण्यात आले?
(A) ग्रामविकास विभाग
(B) सामाजिक वनीकरण विभाग
(C) समाज कल्याण विभाग
(D) सांस्कृतिक कार्य विभाग
Ans- (D) सांस्कृतिक कार्य विभाग

(Q5) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पहिले कुलसचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) डॉ. रवींद्र कुलकर्णी
(B) डॉ. राहुल दहातोंडे
(C) डॉ. संजय भावे
(D) डॉ. इंद्रा मानी
Ans- (B) डॉ. राहुल दहातोंडे

(Q6) World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी भारतातील किती शहरांचा समावेश आहे?
(A) 11
(B) 12
(C) 13
(D) 14
Ans- (D) 14

(Q7) World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांचा समावेश आहे, या 14 पैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा समावेश आहे?
(A) भुसावळ
(B) भिवंडी
(C) हिंगोली
(D) वाशीम
Ans- (B) भिवंडी

(Q8)World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी कोणत्या देशातील शहराचा प्रथम क्रमांक आहे?
(A) पाकिस्तान ( लाहोर)
(B) भारत ( मुंबई)
(C) बांगलादेश (ढाका)
(D) भारत (पटणा )
Ans- (A) पाकिस्तान ( लाहोर)

(Q9) जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षात वर्ष 2023 24 साठी भारताचा आर्थिक विकास दर 6.3% इतका कमी केला आहे, जानेवारीमधील आधीच्या अंदाजापेक्षा हा दर किती टक्के ने कमी आहे?
(A) 0.1%
(B) 0.2%
(C) 0.3%
(D) 0.4%
Ans- (C) 0.3%

(Q10) झापोरीज्झिया अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या खंडातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे?
(A) आशिया
(B) युरोप
(C) अटलांटिका
(D) ऑस्ट्रेलिया
Ans- (B) युरोप

(Q11) रशियाने ताब्यात घेतलेल्या भागात कोणत्या नदीवरील काखोव्हका धरण फुटले आहे ?
(A) कोंका
(B) देस्ना
(C) सुला
(D) नीपर
Ans- (D) नीपर

(Q12) मध्य पूर्व अरबी समुद्रात नुकतेच कोणत्या चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मंगळवारी जाहीर केले आहे?
(A) मोचा
(B) बिपरजॉय
(C) जलाधी
(D) प्रभंजन
Ans- (B) बिपरजॉय

(Q13) मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाला बिपरजॉय’ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) भूतान
(D) बांगलादेश
Ans- (D) बांगलादेश

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT