Current Affairs 1st June 2023 : चालू घडामोडी ०१ जून २०२३

Current Affairs 18th March 2024

Current Affairs 1st June 2023

Daily Current Affairs (Date – 1st June 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 June 2023. Find Current General Knowledge 1st June 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ जून २०२३ : Current Affairs June 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ जून २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताच्या जिडीपी ने २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत किती टक्के वाढ नोंदवली आहे?
(A) ६.१%
(B) ६.०%
(C) ६.२%
(D) ६.५%
Ans-(A) ६.१%

(Q२) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारताचा संपूर्ण आर्थिक वर्षाचा विकासदर किती राहण्याचा अंदाज आहे?
(A) ७.१%
(B) ७.२%
(C) ७.३%
(D) ७.४%
Ans-(B) ७.२%

(Q३) भारताची अर्थव्यवस्था सध्या किती अमेरिकन डॉलर पर्यंत पोहचली आहे?
(A) ३.५ लाख कोटी डॉलर
(B) ३.४ लाख कोटी डॉलर
(C) ३.३ लाख कोटी डॉलर
(D) ३.२ लाख कोटी डॉलर
Ans-(C) ३.३ लाख कोटी डॉलर

(Q४) एप्रिल महिन्यातील भारतीय अर्थव्यवस्थेच्या पायाभूत क्षेत्राचा वाढीचा दर किती नोंदवला गेला आहे?
(A) ३.२%
(B) ३.३%
(C) ३.४%
(D) ३.५%
Ans-(D) ३.५%

(Q५) भारताचा चालू आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीतील GDP किती टक्के होता?
(A) ४.५%
(B) ४.४%
(C) ४.३%
(D) ४.२%
Ans-(A) ४.५%

(Q६) महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्याची घोषणा केली आहे?
(A) पुणे
(B) अहमदनगर
(C) कोल्हापूर
(D) सातारा
Ans-(B) अहमदनगर

(Q७) महाराष्ट्र राज्यात कैद्याना स्मार्ट कार्ड फोन सुविधा देण्याचा पहिला प्रयोग कोणत्या कारागृहात राबविण्यात आला आहे?
(A) सांगली
(B) नागपूर
(C) पुणे
(D) मुंबई
Ans-(C) पुणे

(Q८) आर्थिक वर्षे २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत कृषी क्षेत्रात किती वाढ नोंदवली आहे?
(A) ५.२%
(B) ५.३%
(C) ५.४%
(D) ५.५%
Ans-(D) ५.५%

(Q९) भारताच्या सेवा क्षेत्राने चालू वर्षातील चौथ्या तिमाहीत किती वाढ नोंदवली आहे?
(A) ६.९%
(B) ६.८%
(C) ६.७%
(D) ६.६%
Ans-(A) ६.९%

(Q१०) भारताच्या बांधकाम क्षेत्राने चालू वर्षातील चौथ्या तिमाहीत किती वाढ नोंदवली आहे?
(A) १०.३%
(B) १०.४%
(C) १०.५%
(D) १०.६%
Ans-(B) १०.४%

(Q११) कोणत्या देशाने मल्लीगयाँग-१ या उपग्रहाचे केलेले प्रक्षेपण अयशस्वी ठरले?
(A) दक्षिण कोरिया
(B) चीन
(C) उत्तर कोरिया
(D) अमेरिका
Ans-(C) उत्तर कोरिया

(Q१२) महाराष्ट्र राज्यातील नुकतेच भूमिपूजन झालेले निळवंडे धरण कोणत्या जिल्यात आहे?
(A) नाशिक
(B) सातारा
(C) सोलापूर
(D) अहमदनगर
Ans-(D) अहमदनगर

(Q१३) अहमदनगर जिल्यातील निळवंडे धरणाची क्षमता किती TMC आहे?
(A) ८.३२
(B) ८.५६
(C) ८.७६
(D) ८.३४
Ans-(A) ८.३२

(Q१४) भारताची आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये वित्तीय तूट किती टक्के राहिली आहे?
(A) ६%
(B) ६.४%
(C) ६.५%
(D) ७%
Ans-(B) ६.४%

(Q१५) आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षात भारताने किती टक्के वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) ५.७%
(B) ५.८%
(C) ५.९%
(D) ६.०%
Ans-(C) ५.९%

(Q१६) जगभरात १ जून हा कोणता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो?
(A) जागतिक रक्त दिन
(B) जागतिक आहार दिन
(C) जागतिक कृषी दिन
(D) जागतिक दूध दिन
Ans-(D) जागतिक दूध दिन

(Q१७) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरनानुसार केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेत किती कोटी रुपये खर्च केले आहेत?
(A) ६१,५०१ कोटी
(B) ६०,७०६ कोटी
(C) ६२,५६८ कोटी
(D) ६३,४५० कोटी
Ans-(A) ६१,५०१ कोटी

(Q१८) केंद्र सरकारला २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण किती महसूल मिळाला आहे?
(A) २३ लाख कोटी
(B) २४ लाख ५५,००० कोटी
(C) २४ लाख कोटी
(D) २५ लाख कोटी
Ans-(B) २४ लाख ५५,००० कोटी

(Q१९) जगातील सर्वात मोठया धान्य साठवणूक योजनेला भारत सरकारने मंजुरी दिली आहे, त्यामुळे देशात किती टन साठा करण्याची क्षमता निर्माण होणार आहे?
(A) ६०० लाख टन
(B) ५०० लाख टन
(C) ७०० लाख टन
(D) ८०० लाख टन
Ans-(C) ७०० लाख टन

(Q२०) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने महाराष्ट्र राज्यातील किती संकटग्रस्त प्रजातीच्या पक्ष्यांची यादी जहिर केली आहे?
(A) ४२
(B) ४३
(C) ४४
(D) ४५
Ans-(D) ४५

(Q२१) जर्मनीने आपल्या देशातील कोणत्या देशाचे दुतावास कार्यलय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) रशिया
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) रशिया

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT