Current Affairs 26th May 2023 : चालू घडामोडी २६ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 26th May 2023

Daily Current Affairs (Date – 26th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 May 2023. Find General Knowledge Current Affairs 26th May 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २६ मे २०२३ : Current Affairs May 26, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यातील लोणार येथील ५ वर्षीय शिवराज कापुरे ने कोणत्या राज्यातील जॉर्ज एव्हरेस्ट शिखर सर केले आहे?
(A) उत्तराखंड
(B) हरियाणा
(C) आसाम
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) उत्तराखंड

(Q२) उत्तराखंड राज्यातील जॉर्ज एव्हरेस्ट शिखराची उंची किती आहे?
(A) ६५०० फूट
(B) ६५७८ फूट
(C) ५६०० फूट
(D) ५७८० फूट
Ans-(B) ६५७८ फूट

(Q३) महाराष्ट्र राज्यात किती लाख क्षेत्रावर पेरण्या होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे?
(A) १५५ लाख हेक्टर
(B) १५३ लाख हेक्टर
(C) १५० लाख हेक्टर
(D) १५२ लाख हेक्टर
Ans-(C) १५० लाख हेक्टर

(Q४) महाराष्ट्र राज्यातील एकूण पेरणीयोग्य क्षेत्र किती आहे?
(A) १७० लाख हेक्टर
(B) १६२ लाख हेक्टर
(C) १७२ लाख हेक्टर
(D) १७४ लाख हेक्टर
Ans-(D) १७४ लाख हेक्टर

(Q५) महाराष्ट्रातील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार कोणाद्वारे केला जाणार आहे?
(A) MSRDC
(B) MSRTC
(C) पर्यावरण मंत्रालय
(D) पुरातन विभाग
Ans-(A) MSRDC

(Q६) पानामा कोलंबीया सीमेजवळ कॅरेबीयन समुद्रात झालेल्या भूकंपाची रिस्टर स्केलवर तीव्रता किती होती?
(A) ५.५
(B) ६.६
(C) ७.७
(D) ८.८
Ans-(B) ६.६

(Q७) कोलकत्ताच्या हावडा ब्रिज चे ११ वर्षानंतर परीक्षण केले जाणार आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो?
(A) सरदार सेतू
(B) गांधी सेतू
(C) रवींद्र सेतू
(D) नेताजी सेतू
Ans-(C) रवींद्र सेतू

(Q८) हावडा ब्रिज ची लांबी किती आहे?
(A) ७०० मी
(B) ७०३ मी
(C) ७०४ मी
(D) ७०५ मी
Ans-(D) ७०५ मी

(Q९) हावडा ब्रिजचे उदघाट्न कोणत्या वर्षी झाले होते?
(A) १९४३
(B) १९४२
(C) १९४१
(D) १९४०
Ans-(A) १९४३

(Q१०) भारतातील कोणत्या शहरादरम्यान च्या वंदे भारत एक्सप्रेस चे उदघाट्न पंतप्रधानी केले?
(A) दिल्ली ते जबलपूर
(B) डेहराडून ते दिल्ली
(C) पुणे ते मुंबई
(D) चेन्नई ते कोलकत्ता
Ans-(B) डेहराडून ते दिल्ली

(Q११) युरोपातील कोणत्या देशामध्ये मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे?
(A) ब्रिटन
(B) अमेरिका
(C) जर्मनी
(D) जपान
Ans-(C) जर्मनी

(Q१२) जर्मनीच्या जिडीपी मध्ये सलग दुसऱ्या तिमाहीत किती टक्के घट झाली आहे?
(A) ०.७%
(B) ०.५%
(C) ०.४%
(D) ०.३%
Ans-(D) ०.३%

(Q१३) जर्मनी जगातील कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(A) ४

(Q१४) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशात UPI वरील आर्थिक देवाणघेवाण किती कोटीवर पोहचली आहे?
(A) १४० लाख कोटी
(B) १३९ लाख कोटी
(C) १३८ लाख कोटी
(D) १३५ लाख कोटी
Ans-(B) १३९ लाख कोटी

(Q१५) देशातील ATM ची देवाणघेवाण GDP च्या किती टक्के आहे?
(A) ११.३%
(B) १२.२%
(C) १२.१%
(D) ११.५%
Ans-(C) १२.१%

(Q१६) देशातील UPI पेमेंट मध्ये खेड्यातील हिस्सा किती टक्के आहे?
(A) २४%
(B) २३%
(C) २२%
(D) २५%
Ans-(D) २५%

(Q१७) देशातील UPI पेमेंट मध्ये शहराचा हिस्सा किती टक्के आहे?
(A) २०%
(B) १८%
(C) १७%
(D) १५%
Ans-(A) २०%

(Q१८) भारतीय नौदलाच्या कोणत्या विमानाने रात्री अंधारात INS विक्रांत वर उतरत इतिहास नोंदवला आहे?
(A) मिग -२१
(B) मिग -२९के
(C) मिग -२३
(D) मिग -२४
Ans-(B) मिग -२९ के

(Q१९) मिग -२९ के हे भारतीय नौदलाचे विमान ताशी किती किलोमीटर उडू शकते?
(A) १५०० किमी
(B) २३०० किमी
(C) २००० किमी
(D) २४०० किमी
Ans-(C) २००० किमी

(Q२०) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये कोणती बँक आर्थिक वर्ष २०२३-२३ मध्ये ठेवी व कर्ज व्यवसायात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) बँक ऑफ बडोदा
(B) पंजाब नॅशनल बँक
(C) SBI
(D) बँक ऑफ महाराष्ट्र
Ans-(D) बँक ऑफ महाराष्ट्र

(Q२१) बँक ऑफ महाराष्ट्र ने २०२२-२३ मध्ये किती निव्वळ नफा कमवला आहे?
(A) २६०२ कोटी ₹
(B) २५०० कोटी ₹
(C) २४०० कोटी ₹
(D) २५०६ कोटी ₹
Ans-(A) २६०२ कोटी ₹

(Q२२) बँक ऑफ महाराष्ट्राने कर्ज वितरणात किती टक्के वाढ नोंदवली आहे?
(A) २८.६%
(B) २९.४%
(C) ३०%
(D) २६%
Ans-(B) २९.४%

(Q२३) बँक ऑफ महाराष्ट्राच्या ठेवी मध्ये किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १४.५%
(B) १७.५%
(C) १५.७%
(D) १४.८%
Ans-(C) १५.७%

(Q२४) खुर्रमशहर-४ या बॅलेंस्टिक क्षेपनास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे?
(A) चीन
(B) कोरिया
(C) इराक
(D) इराण
Ans-(D) इराण

(Q२५) भारतातील कोणत्या राज्यामध्ये झाडाच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे?
(A) अरुणाचल प्रदेश
(B) मणिपूर
(C) मेघालय
(D) आसाम
Ans-(A) अरुणाचल प्रदेश

(Q२६) अमूल या दूध कंपनीला कर्नाटक नंतर कोणत्या राज्याने विरोध केला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) तेलंगाणा
(D) आंध्रप्रदेश
Ana-(B) तामिळनाडू

(Q२७) आविन हा कोणत्या राज्याचा सहकारी विपणन महासंघ आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(C) तामिळनाडू

(Q२८) जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या मैदनावर होणार आहे?
(A) वानखेडे
(B) सिडनी
(C) लॉर्ड
(D) ओव्हल
Ans-(D) ओव्हल

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT