Current Affairs 22nd May 2023 : चालू घडामोडी २२ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 22nd May 2023

Daily Current Affairs (Date – 22nd May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 May 2023. Find Current General Knowledge 22nd May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ मे २०२३ : Current Affairs May 22, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या प्रथमेश जावकरणे पुरुषाच्या वैयक्तिक प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) रौपे
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q२) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत मिश्र सांघिक गटात भारताच्या ओजस देवतळे व ज्योती सुरेखा या जोडीने कोणत्या संघाला हरवून सुवर्णपदक जिंकले?
(A) चीन
(B) कोरिया
(C) सिंगापूर
(D) मलेशिया
Ans-(B) कोरिया

(Q३) महिला वरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्रात कोणत्या जिल्याचा प्रथम क्रमांक आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) मुंबई
(D) नाशिक
Ans-(C) मुंबई

(Q४) फॉरम फॉर इंडो-पॅसिफिक आईसलँड कॉपरेशन शिखर परिषदेचा यजमान देश कोणता आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) जपान
(C) जर्मनी
(D) पापुआ न्यू गिनी
Ans-(D) पापुआ न्यू गिनी

(Q५) भारतीय लस्कराचे नवीन मास्टर जनरल सस्टेनन्स म्हणून कोणाची निवड झाली आहे?
(A) ले.जनरल अमरदीप सिंग
(B) रंदीप सुरजेवाला
(C) भगत मान
(D) सुखविंदर सिंग
Ans-(A) ले.जनरल अमरदीप सिंग

(Q६) कोणत्या विमानतळावरून भारताच्या पहिल्या स्वदेशी इंधनावरील विमानाने उड्डाणं केले?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) चेन्नई
(D) दिल्ली
Ans-(B) पुणे

(Q७) देशातील अमदाराचे राष्ट्रीय विधायक संमेलन कोठे होणार आहे?
(A) दिल्ली
(B) कोलकाता
(C) मुंबई
(D) हैद्राबाद
Ans-(C) मुंबई

(Q८) जपान मधील हिरोशीमा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले?
(A) सरदार वल्लभभाई पटेल
(B) सुभाषचंद्र बोस
(C) पंडित जवाहरलाल नेहरू
(D) महात्मा गांधी
Ans-(D) महात्मा गांधी

(Q९) सिद्धरामय्या यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?
(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र
(C) तामिळनाडू
(D) केरळ
Ans-(A) कर्नाटक

(Q१०) सिद्धरामय्या हे कर्नाटक राज्याचे कितवे मुख्यमंत्री आहेत?
(A) २३
(B) २४
(C) २५
(D) २६
Ans-(B) २४

(Q११) भारतीय वायुदलाने कोणत्या लढाऊ विमानाचा वापर थांबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) मिग-२०
(B) मिग-२३
(C) मिग-२१
(D) मिग-२४
Ans-(C) मिग-२१

(Q१२) भारतात जि-२० अंतर्गत पर्यावरण आणि हवामान शास्वत कार्यकारी गटाची तिसरी बैठक कोठे होणार आहे?
(A) पुणे
(B) कोलकाता
(C) बंगलोर
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई

(Q१३) भारतात दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन पाळला जातो?
(A) २१ मे
(B) २३ मे
(C) २० मे
(D) २२ मे
Ans-(A) २१ मे

(Q१४) अंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
(A) १८ मे
(B) २२ मे
(C) २० मे
(D) २३ मे
Ans-(B) २२ मे

(Q१५) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार २०२२ मध्ये किती लाख भारतीयांना नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतरित व्हावे लागले आहे?
(A) २०
(B) २२
(C) २५
(D) २४
Ans-(C) २५

(Q१६) जगातील किती देशांना २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्ती चा फटका बसला आहे?
(A) ८०
(B) ८२
(C) ८६
(D) ८८
Ans-(D) ८८

(Q१७) जगभरात २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीमूळे किती लोकांचे स्थलांतर झाले आहे?
(A) ३ कोटी २६ लाख
(B) ३ कोटी ३० लाख
(C) २ कोटी ९० लाख
(D) ३ कोटी २० लाख
Ans-(A) ३ कोटी २६ लाख

(Q१८) भारताच्या नवीन संसद भवनामध्ये एकूण लोकसभा व राज्यसभा सदनात एकूण असन क्षमता किती आहे?
(A) ११००
(B) ११८८
(C) ११८०
(D) ११५०
Ans-(B) ११८८

(Q१९) आर एन जयप्रकाश यांची कोणत्या भारतीय महासंघाच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) भारतीय हॉकी महासंघ
(B) भारतीय फुटबॉल महासंघ
(C) भारतीय कब्बड्डी महासंघ
(D) भारतीय जलतरण महासंघ
Ans-(D) भारतीय जलतरण महासंघ

(Q२०) इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
(A) सानिया मिर्झा
(B) सेरेना विल्यम
(C) एलीना रायबाकिना
(D) आश्ले बार्टी
Ans-(C) एलीना रायबाकिना

(Q२१) विश्वचसक तिरंदाजी स्पर्धेत कोणता देशाने प्रथम क्रमांक पटकावला?
(A) कोरिया
(B) अमेरिका
(C) भारत
(D) सिंगापूर
Ans-(A) कोरिया

(Q२२) विश्वचसक तिरंदाजी स्पर्धेत कोरिया ने किती पदक जिंकले?
(A) १२
(B) ११
(C) १०
(D) ०९
Ans-(B) ११

(Q२३) विश्वचसक तिरंदाजी स्पर्धेत भारताने दुसऱ्या क्रमांकासह किती पदक जिंकले?
(A) २
(B) ४
(C) ३
(D) ५
Ans-(C) ३

(Q२४) कृत्रिम पायाने एव्हरेस्ट शिखर सर करणारे हरी बुधमगर हे पहिले व्यक्ती ठरले ते कोणत्या देशाचे आहेत?
(A) भारत
(B) मलेशिया
(C) बांगलादेश
(D) नेपाळ
Ans-(D) नेपाळ

(Q२५) जगातील रेडिमेड कपड्यांचा सर्वाधिक निर्यातदार देश कोणता आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) चीन

(Q२६) जगामध्ये सर्वाधिक टॉवर्स ची संख्या कोणत्या देशात आहे?
(A) इटली
(B) चीन
(C) रशिया
(D) इंग्लंड
Ans-(B) चीन

(Q२७) अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ११००० धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय ठरला आहे?
(A) पहिला
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) चौथा
Ans-(C) दुसरा

(Q२८) IPL मध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणी केला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) डेव्हिड वॉर्नर
(C) जोस बटलर
(D) विराट कोहली
Ans-(D) विराट कोहली

(Q२९) IPL मध्ये विराट कोहली ने सर्वाधिक किती शतके केली आहेत?
(A) ७
(B) ६
(C) ५
(D) ८
Ans-(A) ७

(Q30) इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
(A) नोव्होक जोकोविच
(B) डॅनिल मेदवेदेव
(C) राफेल नादाल
(D) रॉजर फेडरर
Ans-(B) डॅनिल मेदवेदेव

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT