Current Affairs 18th May 2023 : चालू घडामोडी १८ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 18th May 2023

Daily Current Affairs (Date – 18th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 May 2023. Find Current General Knowledge 18th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ मे २०२३ : Current Affairs May 18, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) २०२२-२३ या शैक्षणीक वर्षात देशभरात किती मुले मुली शाळा बाह्य असल्याचे समोर आले आहे?
(A) ९ लाख
(B) ८ लाख
(C) ७ लाख
(D) ६ लाख
Ans-(A) ९ लाख

(Q२) महाराष्ट्र राज्यात २०२२-२३ या शैक्षणीक वर्षात किती मुले मुली शाळा बाह्य होती
(A) १५,६७८
(B) १५,७०७
(C) १४,५६७
(D) १४,७६५
Ans-(B) १५,७०७

(Q३) देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाळा बाह्य मुले मुली आहेत?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) उत्तरप्रदेश
(D) आसाम
Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q४) दिल्ली महापालिकामध्ये नामनिर्देशीत सदस्य निवडण्याचा अधिकार कोणाला आहे?
(A) राष्ट्रपती
(B) राज्यपाल
(C) पंतप्रधान
(D) नायब राज्यपाल
Ans-(D) नायब राज्यपाल

(Q५) दिल्ली महापालिकेत किती नामनिर्देशीत सदस्य आहेत?
(A) १०
(B) १५
(C) १४
(D) १२
Ans-(A) १०

(Q६) जगप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक कामी रिता शेर्पा यांनी कितव्यांदा माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे?
(A) २५
(B) २७
(C) २६
(D) २४
Ans-(B) २७

(Q७) कामी रिता शेर्पा यांनी पहिल्यांदा कधी माऊंट एव्हरेस्ट सर केले होते?
(A) १९९०
(B) १९९२
(C) १९९४
(D) १९९६
Ans-(C) १९९४

(Q८) राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण हे कोणाच्या प्रसासकीय नियंत्रणाखाली आणली जावी अशी शीफारस राष्ट्रीय हरीत न्यायधिकरणाने केली आहे?
(A) केंद्रीय गृहमंत्रालय
(B) पंतप्रधान कार्यलय
(C) केंद्रिय सचिवालय
(D) केंद्रीय पर्यावरण मंत्रालय
Ans-(D) केंद्रीय पर्यावरण मंत्रालय

(Q९) महाराष्ट्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिस ला पर्याय सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्ष खालील समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
(A) मुख्य सचिव
(B) मुख्यमंत्री
(C) राज्यपाल
(D) मुख्य न्यायाधीश
Ans-(A) मुख्य सचिव

(Q१०) भांडवली बाजारामध्ये प्रवेश केलेल्या LIC च्या शेअर मध्ये एक वर्षात किती टक्के घट झाली आहे?
(A) ३४%
(B) ४०%
(C) ४४%
(D) ३८%
Ans-(B) ४०%

(Q११) केंद्र सरकारची LIC मध्ये किती टक्के मालकी आहे?
(A) ९०%
(B) ९५%
(C) ९६.५%
(D) ९३%
Ans-(C) ९६.५%

(Q१२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्यातील एकविरा देवी गडावर रोप वे प्रस्तावित आहे?
(A) सातारा
(B) कोल्हापूर
(C) रायगड
(D) पुणे
Ans-(D) पुणे

(Q१३) क्वाड देशांची बैठक रद्द झाली ती कोठे होणार होती?
(A) सिडनी
(B) दिल्ली
(C) पॅरिस
(D) न्यूयार्क
Ans-(A) सिडनी

(Q१४) धान्य निर्यात करार कोणत्या दोन देशात झाला होता?
(A) रशिया व भारत
(B) रशिया व युक्रेन
(C) अमेरिका व चीन
(D) जपान व जर्मनी
Ans-(B) रशिया व युक्रेन

(Q१५) भारतातील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादन क्षमता मागील ९ वर्षात २९ अब्ज डॉलर वरून किती वर गेली आहे?
(A) ११० अब्ज डॉलर
(B) ९० अब्ज डॉलर
(C) १०० अब्ज डॉलर
(D) ८० अब्ज डॉलर
Ans-(C) १०० अब्ज डॉलर

(Q१६) जागतिक दर्यावर्दी (meritime) महिला दिन कधी असतो?
(A) १७ मे
(B) १५ मे
(C) १६ मे
(D) १८ मे
Ans-(D) १८ मे

(Q१७) जागतिक दर्यावर्दी महिला दिन साजरा करण्यास कधी पासून सुरवात झाली आहे?
(A) २०२२
(B) २०२३
(C) २०२१
(D) २०२०
Ans-(A) २०२२

(Q१८) जगातील एकूण सागरी नौवाहन (दर्यावर्दी) कर्मचाऱ्या पैकी किती टक्के महिला आहेत?
(A) १.१%
(B) १.२%
(C) १.३%
(D) १.४%
Ans-(B) १.२%

(Q१९) भारतातील विदेशी गुंतवणूकित जाने-मार्च या तिमाहीत मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्क्यानी घट झाली आहे?
(A) १२%
(B) १०%
(C) ११%
(D) १५%
Ans-(C) ११%

(Q२०) भारतातील विदेशी गुंतवणुकीचे मूल्य जानेवारी मार्च तिमाहीत किती डॉलर एवढे मर्यादित राहिले?
(A) ५४० अब्ज डॉलर
(B) ५५५ अब्ज डॉलर
(C) ४५० अब्ज डॉलर
(D) ५४२ अब्ज डॉलर
Ans-(D) ५४२ अब्ज डॉलर

(Q२१) एस. पी. हिंदुजा यांचे निधन झाले ते कोणत्या उद्योग समूहाचे चेअरमन होते?
(A) हिंदुजा ग्रुप
(B) रिलायन्स इंडस्ट्री
(C) टाटा उद्योग समूह
(D) महिंद्रा उद्योग
Ans-(A) हिंदुजा ग्रुप

(Q२२) देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने डॉक्टर आरोग्य कर्मचारी विद्यार्थी यांना संरक्षण देण्यासंबतीच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गोवा
Ans-(B) केरळ

(Q२३) नाईट फ्रॅंक च्या द वेल्थ रिपोर्ट २०२३ नुसार भारतातील अतिश्रीमंताच्या संख्येत किती टक्के घट झाली आहे?
(A) ६.५%
(B) ५.५%
(C) ७.५%
(D) ८.५%
Ans-(C) ७.५%

(Q२४) द वेल्थ रिपोर्ट २०२३ नुसार २०२२ मध्ये जागतिक पातळीवर अतिश्रीमंताच्या संख्येत किती टक्के घट झाली आहे
(A) ४.५%
(B) ३.५%
(C) ४.४%
(D) ३.८%
Ans-(D) ३.८%

(Q२५) अंतराळात उपग्रह सोडण्याच्या देशात कोणाचा क्रमांक पहिला आहे?
(A) रशिया
(B) जपान
(C) भारत
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q२६) अमेरिकेचे सध्या किती उपग्रह अंतराळात आहेत?
(A) ३४१५
(B) ३४५०
(C) ३४७६
(D) ३२८०
Ans-(A) ३४१५

(Q२७) भारताचे सध्या अंतराळात किती उपग्रह आहेत?
(A) ५८
(B) ५९
(C) ६०
(D) ६२
Ans-(B) ५९

(Q२८) भारताने युरोपिय देशाला तेल विकण्याच्या बाबतीत कोणत्या देशाला मागे टाकले आहे?
(A) रशिया
(B) अमेरिका
(C) सौदी अरेबिया
(D) कुवेत
Ans-(C) सौदी अरेबिया

(Q२९) ७६ वा कान्स फिल्म फेस्टिवल कोणत्या देशात सुरु आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) ऑस्ट्रेलिया
(D) फ्रान्स
Ans-(D) फ्रान्स

(Q३०) दहशतवाद, गुन्हेगारी, अमलीपदार्थ तस्करी यावर कारवाई करण्यासाठी NIA कोणते ऑपरेशन राबवत आहे?
(A) ऑपेरेशन ध्वस्त
(B) ऑपरेशन क्लीन
(C) ऑपरेशन यश
(D) ऑपरेशन ग्रीन
Ans-(A) ऑपरेशन ध्वस्त

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT