Current Affairs 12th May 2023 : चालू घडामोडी १२ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 12th May 2023

Daily Current Affairs (Date – 12th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 May 2023. Find Current General Knowledge 12th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ मे २०२३ : Current Affairs May 12, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस, आणि जमीन वगळता इतर प्रशासकीय अधिकारावर राज्य सरकारचे नियंत्रण असेल असा निर्णय दिला आहे?
(A) दिल्ली
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) पद्दूचेरी
Ans-(A) दिल्ली

(Q२) केंद्र सरकार आणि दिल्ली राज्य सरकार याच्यातील प्रशासकीय अधिकाराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या किती सदस्यांच्या घटनापीठाणे दिला?
(A) ७
(B) ५
(C) ९
(D) ११
Ans-(B) ५

(Q३) महाराष्ट्र राज्यातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने कोणाकडे दिला आहे?
(A) विधानपरिषद सभापती
(B) राज्यपाल
(C) विधानसभा अध्यक्ष
(D) मुख्यमंत्री
Ans-(C) विधानसभा अध्यक्ष

(Q४) नमाब रेबिया प्रकरण किती सदस्ययीय घटना पिठाकडे सोपविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे?
(A) ५
(B) ९
(C) ११
(D) ७
Ans-(D) ७

(Q५) सिंगल महिलांचे सर्वेक्षण करणारा कोणता जिल्हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे?
(A) अहमदनगर
(B) पुणे
(C) नाशिक
(D) कोल्हापूर
Ans-(A) अहमदनगर

(Q६) अहमदनगर जिल्यात एकूण किती एकल (singal) महिला आढळून आल्या आहेत?
(A) १ लाख ८७९
(B) १ लाख ७२६
(C) १ लाख ४५६
(D) १ लाख ५६४
Ans-(B) १ लाख ७२६

(Q७) पाकिस्तान च्या कोणत्या माजी पंतप्रधानाची अटक सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली आहे?
(A) नावाज शरीफ
(B) परवेझ मुशरफ
(C) इम्रान खान
(D) बेनझिर भूत्तो
Ans-(C) इम्रान खान

(Q८) तरणजित सिंग संधू हे भारताचे कोणत्या देशातील राजदूत आहेत?
(A) चीन
(B) कॅनडा
(C) सिंगापूर
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q९) भारताच्या दिव्या टीएस आणि सरबज्योत सिंग यांनी जागतिक नेमबाजी स्पर्धेत मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्णपदक
(B) रौप्य
(C) कास्य
(D) यापैकी नाही
Ans-(A) सुवर्णपदक

(Q१०) कोणता जिल्हा महाराष्ट्र राज्यात सूर्यफूल उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे?
(A) सांगली
(B) सोलापूर
(C) सातारा
(D) पुणे
Ans-(B) सोलापूर

(Q११) मागील वर्षी राज्याच्या सूर्यफूलाच्या एकूण उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन एकट्या सोलापूर मध्ये झाले?
(A) ७६%
(B) ७७%
(C) ८०.२७%
(D) ८३%
Ans-(C) ८०.२७%

(Q१२) देशात मागील वर्षात किती हेक्टर क्षेत्रावर सूर्यफूलाची पेरणी झाली होती?
(A) २ लाख हेक्टर
(B) २ लाख १ हजर हेक्टर
(C) २ लाख ३ हजार हेक्टर
(D) २ लाख २ हजार हेक्टर
Ans-(D) २ लाख २ हजार हेक्टर

(Q१३) सोलापूर जिल्यात मागच्या वर्षी सूर्यफुलाची पेरणी किती हेक्टर क्षेत्रावर झाली होती?
(A) १२,६२८ हेक्टर
(B) १०,४५० हेक्टर
(C) ११,४५६ हेक्टर
(D) १३,६५७ हेक्टर
Ans-(A) १२,६२८ हेक्टर

(Q१४) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेने सेमी क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(B) भारत

(Q१५) इस्रो ने चाचणी घेतलेल्या सेमी क्रायोजेनिक इंजिन ची शक्ती किती आहे?
(A) १५०० किलो न्यूटन
(B) २३०० किलो न्यूटन
(C) २००० किलो न्यूटन
(D) १८०० किलो न्यूटन
Ans-(C) २००० किलो न्यूटन

(Q१६) फॉउंडइट इन्साइट्स ट्रॅकर अहवाला नुसार एप्रिल २०२३ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ऑनलाईन नोकऱ्यात किती टक्के घट झाली आहे?
(A) ४%
(B) ५%
(C) ७%
(D) ६%
Ans-(D) ६%

(Q१७) आर्थिक वर्ष २०२३-२३ मध्ये RBI ने किती टन सोने खरेदी केले आहे?
(A) ३४.२२ टन
(B) ३२.४४ टन
(C) ३३.५६ टन
(D) ३५.५० टन
Ans-(A) ३४.२२ टन

(Q१८) भरताचा एकूण सोन्याचा साठा किती झाला आहे?
(A) ७०० टन
(B) ७९४.६४ टन
(C) ८०० टन
(D) ७५० टन
Ans-(B) ७९४.६४ टन

(Q१९) जगामध्ये सर्वाधिक सोन्याची खरेदी कोणत्या देशाने केली आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) जर्मनी
(C) तुर्की
(D) इस्राईल
Ans-(C) तुर्की

(Q२०) जस्टीस फॉर अ जज हे आत्मचरित्र भारताच्या कोणत्या माजी सरन्यायधीशांचे आहे?
(A) अरविंद बोबडे
(B) उदय ललित
(C) व्ही रामन्ना
(D) रंजन गोगई
Ans-(D) रंजन गोगई

(Q२१) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवश कधी साजरा करतात?
(A) ११ मे
(B) १२ मे
(C) १० मे
(D) १३ मे
Ans-(A) ११ मे

(Q२२) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या एकदिवशिय क्रिकेट क्रमवारी मध्ये भारताची कितव्या स्थानावर घसरण झाली आहे?
(A) दुसऱ्या
(B) तिसऱ्या
(C) पाचव्या
(D) सहाव्या
Ans-(B) तिसऱ्या

(Q२३) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे?
(A) इंग्लंड
(B) पाकिस्तान
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q२४) IPL मध्ये कोण सर्वात वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू ठरला आहे?
(A) सूर्यकुमार यादव
(B) संजू सॅमसन
(C) रोहित शर्मा
(D) यशस्वी जयस्वाल
Ans-(D) यशस्वी जयस्वाल

(Q२५) यशस्वी जयस्वाल ने IPL मध्ये किती चेंडू मध्ये अर्धशतक करून सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे?
(A) १३
(B) १२
(C) ११
(D) १०
Ans-(A) १३

(Q२६) आशिया करंडक फुटबॉल स्पर्धा २०२३ कोठे होणार आहेत?
(A) दिल्ली
(B) मलेशिया
(C) दुबई
(D) कतार
Ans-(D) कतार

(Q२७) आंतरराष्ट्रीय नर्स डे कधी साजरा केला जातो?
(A) ११ मे
(B) १२ मे
(C) १० मे
(D) १३ मे
Ans-(A) १२ मे

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT