Current Affairs 8th May 2023 : चालू घडामोडी ०८ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 8th May 2023

Daily Current Affairs (Date – 8th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 May 2023. Find Current General Knowledge 8th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ मे २०२३ : Current Affairs May 08, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) नीरा टंडन यांची कोणत्या देशाच्या धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) अमेरिका

(Q२) बंगालच्या उपसागरात कोणते चक्रीवादळ सक्रिय झाले आहे?
(A) निसर्ग
(B) मोचा
(C) टोक्ते
(D) गुलाब
Ans-(B) मोचा

(Q३) IPL मध्ये ७००० धावा करणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) शिखर धवण
(C) विराट कोहली
(D) एम एस धोनी
Ans-(C) विराट कोहली

(Q४) चार्ल्स तृतीय हे ब्रिटनचे कितवे राजे झाले आहेत?
(A)३८
(B) ३९
(C) ४१
(D) ४०
Ans-(D) ४०

(Q५) इंडियन ओपन पॅरा भालाफेकपटू सुमित अंतील ने बंगुळुर येथे सुरु असलेल्या पॅरा आथेलिटिक्स स्पर्धेत किती मीटर अंतरावर भाला फेकून विश्वविक्रम केला आहे?
(A) ७०.१७ मि
(B) ७५.७६ मि
(C) ६९.७८ मि
(D) ६८.७८ मि
Ans-(A) ७०.१७ मि

(Q६) आशिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत बिंद्यारानी देवीने किती किलो वजणी गटात रौप्य पदक जिंकले?
(A) ६० किलो
(B) ५५ किलो
(C) ५६ किलो
(D) ६६ किलो
Ans-(B) ५५ किलो

(Q७) आशिया वेटलिफ्टिंग स्पर्धा कोठे सुरु आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) दक्षिण कोरिया
(D) उत्तर कोरिया
Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q८) एकदिवशीय क्रिकेट मध्ये कोणत्या देशाने अव्व्वल स्थान पटकाविले आहे?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान

(Q९) आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत तैवाणच्या चेन गुआन लिंग ने एकूण किती किलो वजन उचलून सुवर्णंपदक जिंकले?
(A) २०४ किलो
(B) २०० किलो
(C) २०८ किलो
(D) २०६ किलो
Ans-(A) २०४ किलो

(Q१०) केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सर्वाधिक २६ शाळांचा समावेश झाला आहे?
(A) सोलापूर
(B) यवतमाळ
(C) कोल्हापूर
(D) अमरावती
Ans-(B) यवतमाळ

(Q११) माद्रीद खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
(A) सानिया मिर्झा
(B) सेरेना विल्यम
(C) अरिना सबालेंका
(D) स्टेफी ग्राफ
Ans-(C) अरिना सबालेंका

(Q१२) आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत स्नॅच प्रकारात भारताच्या जेरेमी लालरिननुगांने किती किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले?
(A) ६५
(B) ६०
(C) ७०
(D) ६७
Ans-(D) ६७

(Q१३) भारताचे धावपटू अविनाश साबळे आणि पारुल चौधरी साऊंड रनिंग ट्रॅक स्पर्धेत किती मीटर शर्यतीत धावून राष्ट्रीय विक्रम नोंदविला?
(A) ५००० मि
(B) ४५०० मि
(C) ५५०० मि
(D) ४००० मि
Ans-(A) ५००० मि

(Q१४) साऊंड रनिंग ट्रॅक स्पर्धा कोठे पार पडली?
(A) पॅरिस
(B) लॉस एंजलिस
(C) दिल्ली
(D) लंडन
Ans-(B) लॉस एंजलिस

(Q१५) भारताच्या प्रवीण चित्रावेलने किती मीटर उडी मारून क्यूबा येथील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?
(A) १८ मी
(B) १८.५० मी
(C) १७.३७ मी
(D) १९.६९ मी
Ans-(C) १७.३७ मी

(Q१६) ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी जनगणणे मध्ये किती वाघ आढळून आले आहेत?
(A) ३४
(B) ३०
(C) ३५
(D) ३३
Ans-(D) ३३

(Q१७) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अकडेवारीनुसार भारताने २०२२-२३ आर्थिक वर्षात किती टन सोन्याची आयात केली आहे?
(A) ६०० टन
(B) ५५० टन
(C) ५०० टन
(D) ६५० टन
Ans-(A) ६०० टन

(Q१८) देशाच्या सोन्याच्या आयातीत मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्के घट झाली आहे?
(A) ७%
(B) ८%
(C) ९%
(D) १०%
Ans-(B) ८%

(Q१९) भारताने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किती डॉलर चांदीची आयात केली?
(A) ५.२० अब्ज डॉलर
(B) ५.५० अब्ज डॉलर
(C) ५.२९ अब्ज डॉलर
(D) ५.३८ अब्ज डॉलर
Ans-(C) ५.२९ अब्ज डॉलर

(Q२०) देशाच्या चांदीच्या आयातीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ६%
(B) ७%
(C) ५%
(D) ६.१२%
Ans-(D) ६.१२%

(२१) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची रत्न आणि दागिन्याची निर्यात किती झाली आहे?
(A) ३८ अब्ज डॉलर
(B) ३६ अब्ज डॉलर
(C) ३४ अब्ज डॉलर
(D) ३५ अब्ज डॉलर
Ans-(A) ३८ अब्ज डॉलर

(Q२२) भारताची मागील वर्षाच्या तुलनेत रत्ने आणि दागिन्याची निर्यात किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) ४%
(B) ३%
(C) २%
(D) १%
Ans-(B) ३%

(Q२३) सोन्या वरील आयात शुल्क १०.७५ टक्क्यावरून किती टक्के केले आहे?
(A) १२%
)B) १३%
(C) १५%
(D) १४%
Ans-(C) १५%

(Q२४) सीमा रस्ते बांधणी संघटनेचा (BRO) कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे?
(A) ६१
(B) ६२
(C) ६३
(D) ६४
Ans-(D) ६४

(Q२५) जी-२० अंतर्गत इलेक्ट्रॉनिक आणि शिक्षण विभागाची दोन दिवशीय बैठक कोठे होणार आहे?
(A) पुणे
(B) मुंबई
(C) नागपूर
(D) नाशिक
Ans-(A) पुणे

(Q२६) भारताची चलनवाढ यावर्षी किती टक्के राहण्याचा अंदाज एम के ग्लोबल फायनासिअल सर्व्हिसच्या प्रमुख अर्थतज्ञ माधवी अरोरा यांनी वर्तविला आहे?
(A) ५.५%
(B) ५.२%
(C) ५.६%
(D) ५.४%
Ans-(B) ५.२%

(Q२७) चालू वर्षात भारताचा रुपया अमेरिकेन डॉलर च्या तुलनेत किती राहण्याचा अंदाज माधवी अरोरा यांनी वर्तविला आहे?
(A) ८० ₹
(B) ७२ ₹
(C) ८१ ₹
(D) ८२ ₹
Ans-(C) ८१ ₹

(Q२८) मेघालयातील द पीपल डेमोक्रेटीक फ्रंट पक्ष कोणत्या पक्ष्यामध्ये विलीन झाला आहे?
(A) काँग्रेस
(B) भाजपा
(C) समाजवादी पार्टी
(D) नॅशनल पीपल्स पार्टी
Ans-(D) नॅशनल पीपल्स पार्टी

(Q२९) मे महिन्यातील पहिला रविवार कोणता दिवस साजरा केला जातो?
(A) जागतिक हास्य दिन
(B) जागतिक आरोग्य दिन
(C) जागतिक पर्यावरण दिन
(D) जागतिक हृदय दिन
Ans-(A) जागतिक हास्य दिन

(Q३०) आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत ३२० किलो वजन उचलून कोणत्या देशाच्या हे युएजीने सुवर्णंपदक जिंकले?
(A) मलेशिया
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) नेपाळ
Ans-(B) चीन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT