Current Affairs 1st May 2023 : चालू घडामोडी ०१ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 1st May 2023

Daily Current Affairs (Date – 1st May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 May 2023. Find Current General Knowledge 1st May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ मे २०२३ : Current Affairs May 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या देशाच्या लस्कराच्या तोफखाना रेजिमेंट मध्ये पहिल्यांदाच महिलांचा समावेश झाला आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) सिंगापूर
Ans-(A) भारत

(Q२) भारतातील किती टक्के व्यवहार डिजिटल स्वरूपात होत आहे?
(A) ५०%
(B) ५३%
(C) ४८%
(D) ५२%
Ans-(B) ५३%

(Q३) १ मे पासून कोणत्या शहराच्या मेट्रो प्रवासात जेष्ठ नागरिक अपंग आणि विद्यार्थ्यांना सवलत मिळणार आहे?
(A) कोलकाता
(B) पुणे
(C) मुंबई
(D) दिल्ली
Ans-(C) मुंबई

(Q४) मुबंई मेट्रो मध्ये जेष्ठ नागरिक अपंग व विद्यार्थ्यांना किती प्रवास भाड्यात किती टक्के सवलत मिळणार आहे?
(A) २०%
(B) १५%
(C) १०%
(D) २५%
Ans-(D) २५%

(Q५) छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय केंद्र कोठे होणार आहे?
(A) आग्रा
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) सुरत
Ans-(A) आग्रा

(Q६) महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय अंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) पुणे
(B) शिर्डी
(C) मुबंई
(D) कोल्हापूर
Ans-(B) शिर्डी

(Q७) देशात यंदा द्राक्षे निर्यातीत घट होऊन किती टणावर आली आहे?
(A) ८० हजार टन
(B) ८५ हजार टन
(C) ९० हजार टन
(D) ९५ हजार टन
Ans-(C) ९० हजार टन

(Q८) महाराष्ट्र राज्यातील पहिले सरकारी वाळू विक्री डेपो कोणत्या जिल्ह्यात सुरु होणार आहे?
(A) पुणे
(B) नांदेड
(C) सातारा
(D) अहमदनगर
Ans-(D) अहमदनगर

(Q९) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात आर्थिक गुन्हेगारीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
(A) चौथा
(B) पहिला
(C) तिसरा
(D) दुसरा
Ans-(A) चौथा

(Q१०) देशात आर्थिक गुन्हेगारीत कोणत्या राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) आसाम
(D) पंजाब
Ans-(B) राजस्थान

(Q११) ग्रँडमास्टर डिंग लिरेनने कोणत्या देशाचा पहिला जगज्जेता बुद्धिबळ पट्टू म्हणून मान मिळवला आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) चीन
(D) भारत
Ans-(C) चीन

(Q१२) जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम सामन्यात चीनच्या डिंग लिरेनने कोणत्या देशाच्या इयान नेपोमलिया ला पराभूत केले?
(A) श्रीलंका
(B) नेपाळ
(C) ऑस्ट्रेलिया
(D) रशिया
Ans-(D) रशिया

(Q१३) पुरुषांची जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा आजपासून कोठे होणार आहे?
(A) तास्कंद
(B) पॅरिस
(C) दिल्ली
(D) मुंबई
Ans-(A) तास्कंद

(Q१४) भारताच्या अनुउर्जा आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) गिरीश व्यास
(B) ए के मोहंती
(C) कमलेश सिंह
(D) के व्ही कामत
Ans-(B) ए के मोहंती

(Q१५) परकीय गंगाजळी मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) पाचवा
(D) चौथा
Ans-(D) पाचवा

(Q१६) जगात परकीय गंगाजळी क्रमवारीत कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक आहे?
(A) अमेरिका
(B) जर्मनी
(C) जपान
(D) चीन
Ans-(D) चीन

(Q१७) भारताची एकूण परकीय गंगाजळी किती आहे?
(A) ५६१ अब्ज डॉलर
(B) ५५० अब्ज डॉलर
(C) ६५० अब्ज डॉलर
(D) ४४० अब्ज डॉलर
Ans-(A) ५६१ अब्ज डॉलर

(Q१८) देशातील पहिल्या नॅनो डीएपी खताची निर्मिती कोणत्या राज्यात होत आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) हरियाणा
(D) झारखंड
Ans-(B) गुजरात

(Q१९) अंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार जगात कोणत्या देशात CO२ चे सर्वाधिक उत्तसर्जन होते?
(A) चीन
(B) ऑस्ट्रेलिया
(C) ब्रिटन
(D) नेपाळ
Ans-(A) चीन

(Q२०) जगामध्ये किती टक्क्या पेक्षा अधिक CO२ चे उत्तसर्जन चीन आणि अमेरिका या देशात होते?
(A) ३५%
(B) ४०%
(C) ४०%
(D) ३८%
Ans-(B) ४०%

(२१) भारतात किती टक्के कार्बन डाय ओकसाईड चे उत्तसर्जन होते?
(A) ७.३%
(B) ६%
(C) ८%
(D) ९%
Ans-(A) ७.३%

(Q२२) भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?
(A) मलेशिया
(B) इस्राईल
(C) मालदीव
(D) सुदान
Ans-(C) मालदीव

(Q२३) आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक आणि चिराग शेट्टी ने किती वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले?
(A) ५८
(B) ६०
(C) ६५
(D) ५५
Ans-(A) ५८

(Q२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवणी वरील मन कि बात कार्यक्रमाचा कितवा भाग प्रसारीत झाला आहे?
(A) १२५
(B) ७५
(C) १५०
(D) १००
Ans-(D) १००

(Q२५) नरेंद्र मोदी यांच्या आकाशवानी वरील मन कि बात कार्यकर्माचे प्रसारण कोठे करण्यात आले आहे?
(A) संयुक्त राष्ट्र संघटना
(B) वर्ल्ड बँक
(C) IMF
(D) UNICEF
Ans-(A) संयुक्त राष्ट्र संघटना

(Q२६) नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरील मन कि बात कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या कोणत्या दिवशी प्रसारित होतो?
(A) सोमवार
(B) बुधवार
(C) शुक्रवार
(D) रविवार
Ans-(D) रविवार

(Q२७) कोणत्या राज्याच्या सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे?
(A) तेलंगणा
(B) बिहार
(C) केरळ
(D) पंजाब
Ans-(A) तेलंगणा

(Q२८) इंडियन प्रीमियम लीग IPL मधील मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेला कितवा सामना होता?
(A) १५००
(B) १०००
(C) २०००
(D) ५००
Ans-(B) १०००

(Q२९) फिल्मफेअर पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
A) आलिया भट
B) दीपिका पदुकोण
C) प्रियंका चोप्रा
D) क्रिती सेनन
Ans-(A) आलिया भट

(Q३०) फिलफेअर पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) अजय देवगण
(B) राजकुमार राव
(C) रणवीर सिंग
(D) रणबीर कपूर
Ans-(B) राजकुमार राव

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT