Current Affairs 31st March 2023 : चालू घडामोडी ३१ मार्च २०२३

Current Affairs 29th March 2024

Current Affairs 31st March 2023

Daily Current Affairs (Date – 31st March 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 March 2023. Find Current General Knowledge 31st March 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

Previous Days Current Affairs Notes Links:-

चालू घडामोडी ३१ मार्च २०२३ : Current Affairs March 31, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ मार्च २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) इस्रो च्या लॅडस्लाईट अटलास ऑफ इंडिया अहवालानुसार देशातील एकूण भुस्खलनप्रवण १४७ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचा समावेश आहे?
(A) ११
(B) १२
(C) १३
(D) १४
Ans-(A) ११

(Q२) २००० ते २०२१ या काळात महाराष्ट्र राज्यात किती भूस्खलनाच्या घटना घडल्या?
(A) ५११०
(B) ५११२
(C) ५००८
(D) ५५५०
Ans-(B) ५११२

(Q३) जगात सर्वाधिक भुस्खलनाचा धोका असणाऱ्या देशामध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(C) तिसरा

(Q४) गणितातील नोबेल मानला जाणारा यंदाचा आबेल पुरस्कार प्राप्त लुईस काफारेली हे कोणत्या देशाचे आहेत?
(A) अमेरिका
(B) स्विझरलँड
(C) जपान
(D) अर्जेंटीना
Ans-(D) अर्जेंटीना

(Q५) आबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो?
(A) नॉर्वे
(B) सिंगापूर
(C) फिनलंड
(D) न्यूझीलंड
Ans-(A) नॉर्वे

(Q६) कोणत्या राज्यामध्ये चुनखडी, मॅग्नेटाईट यासारख्या खनिजाचे साठे सापडले आहेत?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) पंजाब
(D) आसाम
Ans-(B) बिहार

(Q७) केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील जलाशयात सामान्य पाणीसाठ्या पेक्षा किती अधिक साठा आहे?
(A) ८०%
(B) ७८%
(C) ८३%
(D) ८५%
Ans-(C) ८३%

(Q८) देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक जलसाठा आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) बिहार
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q९) महाराष्ट्र राज्यातील जलाशयात सामान्य जलसाठ्याच्या किती टक्के अधिक साठा आहे?
(A) ३०%
(B) २५%
(C) २७%
(D) २८%
Ans-(A) ३०%

(Q१०) आयपीएल च्या १६व्या पर्वात रिलायन्स डिजिटल कोणत्या संघांचे अधिकृत पार्टनर असणार आहे?
(A) दिल्ली कॅपिटल्स
(B) मुंबई इंडियन्स
(C) राजस्थान रॉयल
(D) पंजाब किंग्स
Ans-(B) मुंबई इंडियन्स

(Q११) टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची निवड झाली?
(A) रुपाली भिसे
(B) राजश्री काळे
(C) गीताली टिळक
(D) मेधा कुलकर्णी
Ans-(C) गीताली टिळक

(Q१२) भारत कोणत्या देशासोबत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे?
(A) चीन
(B) नेपाळ
(C) मलेशिया
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका

(Q१३) भारत आणी श्रीलंकेचा सौरऊर्जा प्रकल्प किती मेगावॅट चा असणार आहे?
(A) १३५ MW
(B) १४० MW
(C) १५० MW
(D) १४५ MW
Ans-(A) १३५ MW

(Q१४) कोणत्या देशातील न्यायालयाने एच-१बी व्हिसा धारक कर्माचाऱ्याचे जोडीदार देशात काम करु शकतील असा निर्णय दिला?
(A) ब्रिटन
(B) अमेरिका
(C) सिंगापूर
(D) युएई
Ans-(B) अमेरिका

(Q१५) शैक्षनिक संथाच्या राष्ट्रीय मूल्यांकन आणी प्रमाणपत्र परिषद (नॅक) मूल्यांकनात कोणते राज्य आघाडीवर आहे?
(A) गुजरात
(B) केरळ
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१६) महाराष्ट्र राज्यात एकूण किती विद्यापीठे आहेत?
(A) ४०
(B) ३५
(C) ५०
(D) ४५
Ans-(D) ४५

(Q१७) भारतात एकूण विद्यापीठाची संख्या किती आहेत?
(A) १ हजार ११३
(B) १ हजार २२०
(C) १ हजार २२५
(D) १ हजार २३०
Ans-(A) १ हजार ११३

(Q१८) केंद्र सरकारच्या सरकारी शाळाचा विकास करणाऱ्या पीएम श्री योजनेत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याच्या किती शाळांचा समावेश असणार आहे?
(A) ५००
(B) ५१६
(C) ५२५
(D) ५५०
Ans-(B) ५१६

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams  →Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT