Current Affairs 2nd May 2023 : चालू घडामोडी ०२ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 2nd May 2023

Daily Current Affairs (Date – 2nd May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 May 2023. Find Current General Knowledge 2nd May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ मे २०२३ : Current Affairs May 02, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक अस्थमा दिवस कधी साजरा केला जातो?
(A) १ मे
(B) २ मे
(C) ३ मे
(D) ४ मे
Ans-(B) २ मे

(Q२) जी-२० अंतर्गत सायन्स -२० एंगेजमेंट बैठक कोठे पार पडली?
(A) लक्षद्विप
(B) लडाख
(C) आसाम
(D) दिल्ली
Ans-(B) लडाख

(Q३) देशाचे एप्रिल महिन्यात एकूण जिएसटी संकलन किती झाले आहे?
(A) २ लाख कोटी
(B) १ लाख कोटी
(C) १.८७ लाख कोटी
(D) ३ लाख कोटी
Ans-(C) १.८७ लाख कोटी

(Q४) देशाच्या जिएसटी संकलनात मागच्या तुलनेत किती टक्क्यानी वाढ झाली आहे?
(A) १०%
(B) ११%
(C) १३%
(D) १२%
Ans-(D) १२%

(Q५) देशाच्या एप्रिल महिन्याच्या एकूण जिएसटी संकलनात राज्याचा वाटा किती आहे?
(A) ४७,४१२ कोटी
(B) ४५,६५८ कोटी
(C) ५०,६७८ कोटी
(D) ४६,७८६ कोटी
Ans-(A) ४७,४१२ कोटी

(Q६) महाराष्ट्र सरकारच्या परिवहन मंडळ (ST) चे सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड झाली आहे?
(A) नाना पाटेकर
(B) मकरंद अनासपुरे
(C) अशोक सराफ
(D) सयाजी शिंदे
Ans-(B) मकरंद अनासपुरे

(Q७) महाराष्ट्र राज्याचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला?
(A) ६२
(B) ६०
(C) ६३
(D) ६४
Ans-(C) ६३

(Q८) २ ते ९ जून काळात कोणत्या राज्यात शिवराज्यभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे?
(A) गुजरात
(B) बिहार
(C) आसाम
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) देशात कोणत्या राज्यात ओबीसी चे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे?
(A) ओडिसा
(B) महाराष्ट्र
(C) पंजाब
(D) मणिपूर
Ans-(A) ओडिसा

(Q१०) ओबीसी चे सर्व्हेक्षण करणारे ओडिसा राज्य देशात बिहार नंतर कितवे राज्य ठरले आहे?
(A) तिसरे
(B) दुसरे
(C) पाचवे
(D) चौथे
Ans-(B) दुसरे

(Q११) भारतीय दंड साहितेच्या कोणत्या कलमाचा फेरविचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे?
(A) १२४ ब
(B) १२५
(C) १२४ अ
(D) १२३
Ans-(C) १२४ अ

(Q१२) पंजाब राज्याच्या लुधियांना मध्ये कोणत्या वायुची गळती झाली आहे?
(A) कार्बन
(B) सल्फर
(C) मिथेन
(D) हायड्रोजन सल्फाईड
Ans-(D) हायड्रोजन सल्फाईड

(Q१३) अफझल अन्सारी यांचे लोकसभेचे सदसत्व रद्द झाले आहे ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत?
(A) समाजवादी पार्टी
(B) बहुजन समाज पार्टी
(C) काँग्रेस
(D) भाजपा
Ans-(B) बहुजन समाज पार्टी

(Q१४) अफझल अन्सारी हे कोणत्या लोकसभा मतदार संघांचे सदस्य होते?
(A) गाझीपूर
(B) वाराणसी
(C) लखनऊ
(D) नोयडा
Ans-(A) गाझीपूर

(Q१५) देशाच्या निर्मिती क्षेत्राचा (PMI) निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणावर पोहचला आहे?
(A) ५८.९
(B) ५६.३
(C) ५७.२
(D) ५५.४
Ans-(C) ५७.२

(Q१६) भारताच्या निर्मिती क्षेत्राचा (PMI) निर्देशांक मार्च महिन्यात किती गुणावर होता?
(A) ५४.७
(B) ५२.४
(C) ५१.५
(D) ५६.४
Ans-(D) ५६.४

(Q१७) फर्स्ट रिपब्लिक बँक ही आर्थिक संकटात बुडालेली कोणत्या देशाची बँक आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) ब्रिटन
Ans-(A) अमेरिका

(Q१८) रजनीश कर्नाटक यांची कोणत्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि CEO पदी नियुक्ती झाली आहे?
(A) बँक ऑफ बडोदा
(B) पंजाब नॅशनल बँक
(C) बँक ऑफ इंडिया
(D) महाराष्ट्र ग्रामीण बँक
Ans-(C) बँक ऑफ इंडिया

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT