Current Affairs 5th May 2023
Daily Current Affairs (Date – 5th May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 May 2023. Find Current General Knowledge 5th May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO, पोलिस, तलाठी, जिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- Current Affairs 4th May 2023 : चालू घडामोडी 04 मे २०२३: Click Here
- Current Affairs 3rd May 2023 : चालू घडामोडी 03 मे २०२३: Click Here
- Current Affairs 2nd May 2023 : चालू घडामोडी 02 मे २०२३: Click Here
- Current Affairs 1st May 2023 : चालू घडामोडी 01 मे २०२३: Click Here
चालू घडामोडी ०५ मे २०२३ : Current Affairs May 05, 2023→
आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या राज्यातील जातीनिहाय जनगणनेला पटना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे?
(A) बिहार
(B) ओडिसा
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(A) बिहार
(Q२) बिलाबल भूत्तो झरदारी हे भारताच्या दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत?
(A) बांगलादेश
(B) पाकिस्तान
(C) नेपाळ
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) पाकिस्तान
(Q३) महाराष्ट्र राज्यात २०२३ च्या एप्रिल महिन्यात मागील किती वर्षातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक पाऊस पडला आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ६२
(D) ७०
Ans-(C) ६२
(Q४) महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात किती मिमी पाऊस झाला आहे?
(A) ५६ मिमी
(B) ५५ मिमी
(C) ४७ मिमी
(D) ४६.७ मिमी
Ans-(D) ४६.७ मिमी
(Q५) युनेस्को तर्फे दिला जाणारा जिलेर्मा कानो पुरस्कार निलाफू रहमदी, इलाही मोहम्मदी, नर्गेस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे त्या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत?
(A) इराण
(B) श्रीलंका
(C) सिंगापूर
(D) युक्रेन
Ans-(A) इराण
(Q६) मैतेई या समुदयाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यावरून कोणत्या राज्यात संघर्ष सुरु आहे?
(A) नागालँड
(B) मणिपूर
(C) आसाम
(D) मेघालय
Ans-(B) मणिपूर
(Q७) माणिपूर राज्यात मैतेई समाज किती टक्के आहे?
(A) ५०%
(B) ५५%
(C) ५३%
(D) ५६%
Ans-(C) ५३%
(Q८) भारतीय वंशाचे अजय बंगा हे वर्ल्ड बँक चे कितवे अध्यक्ष झाले आहेत?
(A) १०
(B) १२
(C) १५
(D) १४
Ans-(D) १४
(Q९) नुम्बेओच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स २०२३ नुसार जगात कोणता देश राहण्यासाठी सर्वात स्वस्त आहे?
(A) पाकिस्तान
(B) अमेरिका
(C) चीन
(D) मलेशिया
Ans-(A) पाकिस्तान
(Q१०) जगात राहण्यासाठी सर्वात स्वस्त देशाच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) पाचवा
(D) सहावा
Ans-(B) तिसरा
(Q११) कॉस्ट ऑफ लिव्हिंग यादीमध्ये जगात राहण्यासाठी सर्वात महागडा देश कोणता आहे?
(A) जर्मनी
(B) स्विझरलंड
(C) बर्मुडा
(D) जपान
Ans-(C) बर्मुडा
(Q१२) अमेरिकेच्या फेडरेल बँकेने व्याजदरात किती टक्के वाढ केली आहे?
(A) ०.५०%
(B) ०.७५%
(C) ०.४५%
(D) ०.२५%
Ans-(D) ०.२५%
(Q१३) बलदेव हरपाल सिंग यांची महाराष्ट्राच्या कोणत्या महसूल विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे?
(A) कोकण
(B) अमरावती
(C) नागपूर
(D) पुणे
Ans-(A) कोकण
(Q१४) महाराष्ट्र राज्याच्या माहिती आयुक्त पदी कोणी शपथ घेतली आहे?
(A) अजय मेहता
(B) भूपेंद्र एम.गुरव
(C) सीताराम कुंटे
(D) श्रीकांत देशमुख
Ans-(B) भूपेंद्र एम.गुरव
(Q१५) सध्या देशात दुचाकीवर किती टक्के जिएसटी लागू आहे?
(A) २५%
(B) २६%
(C) २८%
(D) २७%
Ans-(C) २८%
(Q१६) देशाच्या वाहन विक्रीत दुचाकी चा किती टक्के वाटा आहे?
(A) ७०%
(B) ८०%
(C) ६५%
(D) ७५%
Ans-(D) ७५%
(Q१७) देशात कोणत्या राज्याची सहकारी बँक देशातील सहकार क्षेत्रातील सर्वाधिक नेट वर्थ असलेली बँक ठरली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश
(C) गुजरात
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१८) द्रमुक पक्ष्याच्या नेत्या कनिमोळी यांचं लोकसभा सदस्यत्व सर्वोच्च न्यायालया ने कायम ठेवले आहे त्या थुथुकडी या कोणत्या राज्याच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात?
((A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) तेलंगणा
Ans-(B) तामिळनाडू
अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti 2023.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
♦जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड |
♦शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
बी.टेक | एम.टेक | MS-CIT |