Current Affairs 3rd May 2023 : चालू घडामोडी ०३ मे २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd May 2023 in Marathi

Daily Current Affairs (Date – 3rd May 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 May 2023. Find Current General Knowledge 3rd May 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ मे २०२३ : Current Affairs May 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ मे २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) डॉ. अनंत पंढेरे
(B) डॉ. तात्याराव लहाने
(C) डॉ. रमण गंगाखेडकर
(D) डॉ. गिरीश ओक
Ans-(A) डॉ. अनंत पंढेरे

(Q२) इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे अध्यक्ष कोण असतात?
(A) केंद्रीय ग्रहमंत्री
(B) केंद्रीय आरोग्यमंत्री
(C) राज्यपाल
(D) राष्ट्रपती
Ans-(B) केंद्रीय आरोग्यमंत्री

(Q३) इंडियन रेडक्रॉस सोसायटी ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?
(A) १९२२
(B) १९२१
(C) १९२०
(D) १९१९
Ans-(C) १९२०

(Q४) अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ICC च्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) श्रीलंका
(C) इंग्लंड
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q५) कसोटी क्रिकेट च्या क्रमवारीत भारताला किती गुण आहेत?
(A) १२१
(B) १२२
(C) १२३
(D) १२४
Ans-(A) १२१

(Q६) भारताचा बेरोजगारी दर कोणती संस्था जाहीर करते?
(A) अंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(B) सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी
(C) वर्ल्ड बँक
(D) नीती आयोग
Ans-(B) सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी

(Q७) सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी संस्थेच्या अहवालानुसार भारताचा एप्रिल महीन्याचा बेरोजगारी दर किती टक्के आहे?
(A) ७.५५%
(B) ९.५%
(C) ८.११%
(D) ६.७७%
Ans-(C) ८.११%

(Q८) भारताचा मार्च महिन्याचा बेरोजगारी दर किती टक्के होता?
(A) ६.८%
(B) ५.५%
(C) ६.२%
(D) ७.८%
Ans-(D) ७.८%

(Q९) भारताचा एप्रिल महिन्यात शहरी बेरोजगारी दर किती टक्के होता?
(A) ९.८१%
(B) ९.४५%
(C) ८.५६%
(D) ८.९९%
Ans-(A) ९.८१%

(Q१०) भारताचा एप्रिल महिन्यात ग्रामीण बेरोजगारी दर किती टक्के होता?
(A) ५.५६%
(B) ७.३४%
(C) ६.५७%
(D) ८.७५%
Ans-(B) ७.३४%

(Q११) महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
(A) राजकारण
(B) अभिनय
(C) सामाजिक कार्य
(D) उद्योग
Ans-(C) सामाजिक कार्य

(Q१२) गांधी वर्ल्डवाईड एज्युकेशन इन्स्टिट्यूट ची स्थापना अरुण गांधी यांनी कोणत्या वर्षी केली होती?
(A) २००९
(B) २००६
(C) २००७
(D) २००८
Ans-(D) २००८

(Q१३) लोक माझे सांगाती या कोणाच्या राजकीय आत्मकथेच्या दुसऱ्या आवृत्ती च प्रकाशन झाले आहे?
(A) शरद पवार
(B) नितीन गडकरी
(C) उद्धव ठाकरे
(D) सुशीलकुमार शिंदे
Ans-(A) शरद पवार

(Q१४) अंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आशिया-प्रशांत क्षेत्राचा विकासदर किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे?
(A) ४.४%
(B) ५.६%
(C) ५.८%
(D) ४.६%
Ans-(D) ४.६%

(Q१५) अंतरराष्ट्रीय नाणेनिधी ने आशिया प्रशांत क्षेत्राचा जागतिक विकासदरात किती टक्के वाटा असेल असे म्हटले आहे?
(A) ६४%
(B) ७५%
(C) ७०%
(D) ८०%
Ans-(C) ७०%

(Q१६) वर्ल्ड ऑफ स्टॅटीस्टिक्स अहवाला नुसार जगात १०४ देशाच्या सरासरी मासिक वेतनाच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे?
(A) ७०
(B) ६५
(C) ७५
(D) ५५
Ans-(B) ६५

(Q१७) भारतात कर्मचाऱ्यांचे सरासरी मासिक वेतन किती आहे?
(A) ४६ हजार ₹
(B) ४५ हजार ₹
(C) ५० हजार ₹
(D) ५५ हजार ₹
Ans-(A) ४६ हजार ₹

(Q१८) जगात सर्वाधिक मासिक वेतन कोणत्या देशात आहे?
(A) न्यूझीलंड
(B) स्विझरलँड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) अमेरिका
Ans-(B) स्विझरलँड

(Q१९) जगामध्ये कोणत्या देशात सर्वात कमी मासिक वेतन आहे?
(A) बांगलादेश
(B) श्रीलंका
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) पाकिस्तान

(Q२०) सत्यजित रे स्मृति पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) नागराज मंजुळे
(B) केदार शिंदे
(C) अशोक पत्की
(D) अशोक राणे
Ans-(D) अशोक राणे

(Q२१) सत्यजित रे स्मृति पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?
(A) चित्रपट लेखन
(B) पत्रकार
(C) राजकारण
(D) उद्योग
Ans-(A) चित्रपट लेखन

(Q२२) सकल राज्य राष्ट्रीय उत्पनाच्या (SGDP) तुलनेत देशात कोणत्या राज्यावर सर्वात कमी कर्ज आहे?
(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) कर्नाटक
(D) राजस्थान
Ans-(B) महाराष्ट्र

(Q२३) सकल राज्य राष्ट्रीय उत्पनाच्या (SGDP) तुलनेत देशात कोणत्या राज्यावर सर्वधिक कर्ज आहे?
(A) बिहार
(B) आसाम
(C) जम्मु आणि काश्मीर
(D) हरियाणा
Ans-(C) जम्मू आणि काश्मीर

(Q२४) थकीत कर्जाच्या बाबतीत देशात कोणत्या राज्यावर सर्वात जास्त कर्ज आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) उत्तरप्रदेश
Ans-(D) उत्तरप्रदेश

(Q२५) महाराष्ट्र राज्यावर किती थकीत कर्ज आहे?
(A) ४.८० लाख कोटी
(B) ५.६७ लाख कोटी
(C) ४.५६ लाख कोटी
(D) ५.५० लाख कोटी
Ans-(A) ४.८० लाख कोटी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT