Current Affairs 29th April 2023 : चालू घडामोडी २९ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 29th April 2023

Daily Current Affairs (Date – 29th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 April 2023. Find Current General Knowledge 29th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ एप्रिल २०२३ : Current Affairs April 29, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) मनोज सौनिक
(B) स्वाधीन क्षत्रिय
(C) संजय कुमार
(D) एस.पि.सिन्हा
Ans-(A) मनोज सौनिक

(Q२) महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झालेले मनोज सौनिक हे कोणत्या वर्षीच्या बॅचचे आए ए एस अधिकारी आहेत?
(A) १९८६
(B) १९८७
(C) १९८८
(D) १९८५
Ans-(B) १९८७

(Q३) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी कोणाची नियुकी झाली आहे?
(A) सुजाता सौनिक
(B) श्रीकर परदेशीं
(C) मनुकुमार श्रीवास्तव
(D) अजय मेहता
Ans-(C) मनुकुमार श्रीवास्तव

(Q४) मनुकुमार श्रीवास्तव यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सेवा हक्क आयुक्त पदी किती वर्षासाठी नियुक्ती झाली आहे?
(A) ३
(B) ४
(C) ६
(D) ५
Ans-(D) ५

(Q५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात किती नवीन FM केंद्राचे उदघाट्न केले?
(A) ९१
(B) ९०
(C) ७५
(D) ८१
Ans-(A) ९१

(Q६) देशात एकूण किती जिल्ह्यामध्ये आकाशवाणीच्या FM सेवाचा विस्तार झाला आहे?
(A) ८०
(B) ८४
(C) ९०
(D) ७५
Ans-(B) ८४

(Q७) महाराष्ट्र राज्यात आकाशवाणीची किती नवीन FM ट्रांसमिटर बसविण्यात आली आहेत?
(A) ६
(B) ८
(C) ७
(D) ९
Ans-(C) ७

(Q८) पंतप्रधानाणी उदघाटन केलेल्या नवीन FM केंद्रामध्ये सर्वाधिक राजस्थान आणि मध्यप्रदेश मध्ये प्रत्येकी किती केंद्राचा समावेश आहे?
(A) १२
(B) १०
(C) ११
(D) १३
Ans-(D) १३

(Q९) मागील ९ वर्षात भारतात किती पानथळ जागाचा रामसर स्थळाच्या यादीत समावेश झाला आहे?
(A) ४९
(B) ५०
(C) ५५
(D) ४५
Ans-(A) ४९

(Q१०) भारतात रामसर यादीत समाविष्ट झालेल्या पानथळांची एकूण संख्या किती झाली आहे?
(A) ८०
(B) ७५
(C) ८५
(D) ८८
Ans-(B) ७५

(Q११) आशियातील रामसर पानथळ ठिकाणाचे सर्वात मोठे क्षेत्र कोणत्या देशात आहे?
(A) चीन
(B) श्रीलंका
(C) भारत
(D) सिंगापूर
Ans-(C) भारत

(Q१२) नंदा तलाव हे कोणत्या राज्यातील पहिले आणि एकमेव रामसर यादीत समावेश झालेले पान थळ ठिकाण आहे?
(A) बिहार
(B) आसाम
(C) केरळ
(D) गोवा
Ans-(D) गोवा

(Q१३) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना कोणत्या महानगर पालिकेची आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) ठाणे
(D) नाशिक
Ans-(A) मुंबई

(Q१४) भारताच्या प्रमुख ८ क्षेत्राचा विकासदर मार्च महिन्यात किती टक्केवर पोहचला आहे?
(A) ३.४%
(B) ३.६%
(C) ३.५%
(D) ३.८%
Ans-(B) ३.६%

(Q१५) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार कोळसा क्षेत्रातील उत्पादनात किती टक्के वाढ नोंदवली आहे?
(A) १२.२%
(B) १३%
(C) १४%
(D) १६%
Ans-(A) १२.२%

(Q१६) आर्थिक वर्ष २०२३-२३ मध्ये भारताच्या ८ प्रमुख क्षेत्राचा विकासदर किती टक्के राहिला?
(A) ७.५%
(B) ७.८%
(C) ७.६%
(D) ८.०%
Ans-(C) ७.६%

(Q१७) भारताच्या अर्थव्यस्थेत मार्च महिन्यात नैसर्गिक वायु उत्पादनातील वाढ किती टक्यापर्यंत मर्यादित राहिली
(A) २.४%
(B) २.७%
(C) २.५%
(D) २.८%
Ans-(D) २.८%

(Q१८) ब्रिटनच्या गुंतवणूक मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यात कोठे ब्रिटिश व्यपार कार्यालयाचे उदघाट्न केले?
(A) पुणे
(B) मुंबई
(C) ठाणे
(D) नागपूर
Ans-(A) पुणे

(Q१९) प्रकल्पाच्या संख्येचा विचार करता कोणता देश ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचा गुंतवणूक दार आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(B) भारत

(Q२०) भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) दीपक शर्मा
(B) उर्जित पटेल
(C) राजीव मेहता
(D) सिद्धार्थ मोहंती
Ans-(D) सिद्धार्थ मोहंती

(Q२१) महाराष्ट्र सरकारने गुंतवणूक वाढीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
(A) मलेशिया
(B) मॉरीशस
(C) ब्रिटन
(D) श्रीलंका
Ans-(B) मॉरीशस

(Q२२) नुकतेच कोणत्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) मॉरीशस
(B) सिंगापूर
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(A) मॉरीशस

(Q२३) मॉरीशस देशात अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची किती आहे?
(A) १२ फूट
(B) १५ फूट
(C) २० फूट
(D) २२ फूट
Ans-(A) १२ फूट

(Q२४) देशात CSR निधीतून विकास कामासाठी खर्च करण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) आसाम
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२५) नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्ष खाली समिती नेमली आहे?
(A) नितीन करमळकर
(B) रघुनाथ माशेलकर
(C) नरेंद्र जाधव
(D) रानी बंग
Ans-(A) नितीन करमळकर

(Q२६) ब्लूमबर्ग बि्लियनिअर्स इंडेक्सनुसार जगात कोण सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?
(A) बेझ जोसेफ
(B) टीम कुक
(C) बिल गेट्स
(D) बनॉर्ड अरनॉल्ट
Ans-(D) बनॉर्ड अरनॉल्ट

(Q२७) जगात श्रीमंताच्या यादीत भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर आहेत?
(A) १२
(B) १०
(C) १३
(D) ११
Ans-(C) १३

(Q२८) देशात मार्च महिन्यात किती आधार कार्डचे प्रामाणिकरण (KYC) झाले आहे?
(A) २.३१ अब्ज
(B) ३ अब्ज
(C) २.६७ अब्ज
(D) ३.५० अब्ज
Ans-(A) २.३१ अब्ज

(Q२९) देशात आधार प्रामाणिकरणात मार्च महिन्यात फेब्रुवारी च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १३.५%
(B) १४.५%
(C) १२.६%
(D) १६.३%
Ans-(D) १६.३%

(Q३०) शांघांय सहकार्य संघटनेच्या परिवहन मंत्र्याची बैठक कोणाच्या अध्यक्ष खाली झाली?
(A) राजनाथ सिंह
(B) रघुराम राजन
(C) नितीन गडकरी
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) नितीन गडकरी

(Q३१) शांघांय सहकार्य संघटनेची परिवहन मंत्र्याची बैठक कोठे पार पडली?
(A) नवी दिल्ली
(B) लाहोर
(C) मोस्को
(D) शांघांय
Ans-(A) नवी दिल्ली

(Q३२) देशामध्ये कोणते राज्य खासदार निधी खर्च करण्यात आघाडीवर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) कर्नाटक
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(B) कर्नाटक

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT