Current Affairs 22nd April 2023 : चालू घडामोडी २२ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 22nd April 2023

Daily Current Affairs (Date – 22nd April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 April 2023. Find Current General Knowledge 22nd April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ एप्रिल २०२३ : Current Affairs April 22, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कर्यक्रम समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) सुधीर मुनगंटीवार
(B) अजित पवार
(C) दीपक केसरकर
(D) जयंत पाटील
Ans-(A) सुधीर मुनगंटीवार

(Q२) पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोणत्या राज्यात आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) केरळ
Ans-(B) राजस्थान

(Q३) डॉमिनल राब यांनी कोणत्या देशाच्या उप पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) ब्रिटन
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(C) ब्रिटन

(Q४) संयुक्त राष्ट्रानी कोणते दशक हे स्वदेशी भाषा दशक म्हणून जाहीर केले आहे?
(A) २०२०-२०३०
(B) २०२१-२०३१
(C) २०२०-२०३०
(D) २०२२-२०३२
Ans-(D) २०२२-२०३२

(Q५) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्याला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटपासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रशासकीय गतिमानतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) जळगाव
(B) पुणे
(C) अमरावती
(D) नांदेड
Ans-(A) जळगाव

(Q६) महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय गतिमान पुरस्कारा मध्ये कोणत्या महानगर पालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) मुंबई
(B) नागपूर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(B) नागपूर

(Q७) टी-२०क्रिकेट मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या विकेट कीपर मध्ये कोणता खेळाडू प्रथम स्थानावर गेला आहे?
(A) दिनेश कार्तिक
(B) के एल राहुल
(C) एम एस धोनी
(D) ईशान किशन
Ans-(C) एम एस धोनी

(Q८) टी-२० क्रिकेट मध्ये एम एस धोनी ने विकेट कीपरिंग मध्ये सर्वाधिक किती झेल घेतले आहेत?
(A) २००
(B) २०५
(C) २०६
(D) २०८
Ans-(D) २०८

(Q९) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात कोणते राज्य वृद्धा वरील होणाऱ्या आत्याच्यारात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१०) देशात वृद्धावरील होणाऱ्या अत्याच्यारामध्ये महाराष्ट्र नंतर कोणत्या राज्याच्या क्रमांक आहे
(A) केरळ
(B) मध्य प्रदेश
(C) तामिळनाडू
(D) बिहार
Ans-(B) मध्यप्रदेश

(Q११) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला केंद्र सरकारचा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे?
(A) कोल्हापूर
(B) सांगली
(C) सोलापूर
(D) पुणे
Ans-(C) सोलापूर

(Q१२) कोणत्या राज्याच्या मिशन युथ उपक्रमाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) केरळ
(B) बिहार
(C) तामिळनाडू
(D) जम्मू आणि काश्मीर
Ans-(D) जम्मू आणि कास्मीर

(Q१३) कोणत्या राज्याच्या गरजूसाठी अवयव प्रत्यरोपण उपक्रमांस उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
(A) गुजरात
(B) आसाम
(C) सिक्कीम
(D) मेघालय
Ans-(A) गुजरात

(Q१४) आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधाच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेची निवड पंतप्रधान पुरस्कारा साठी करण्यात आली आहे?
(A) आयष्मान भारत
(B) पीएम गती शक्ती योजना
(C) मुद्रा योजना
(D) पीएम किसान सन्मान योजना
Ans-(B) पीएम गती शक्ती योजना

(Q१५) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सोलार इंडस्ट्रिज कंपनी भारतीय सैन्य दलाला मानवरहित हवाई वाहन शस्त्र पुरवठा करणार आहे?
(A) नागपूर
(B) पुणे
(C) नाशिक
(D) नांदेड
Ans-(A) नागपूर

(Q१६) कोणते शस्त्र हे मानव रहित हवाई वाहणावर आधारित पहिले स्वदेशी शस्त्र आहे?
(A) नाग
(B) अग्नी
(C) आकाश
(D) नागस्त्र-१
Ans-(D) नागस्त्र-१

(Q१७) नागस्त्र-१ या शस्त्रा ची भेदन क्षमता किती मिटर आहे?
(A) २ मिटर
(B) ३ मीटर
(C) ४ मीटर
(D) ५ मीटर
Ans-(A) २ मीटर

(Q१८) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते १६ व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाट्न झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) जगदीप धनखड
(C) नितीन गडकरी
(D) अमित शहा
Ans-(B) जगदीप धनखड

(Q१९) कोणता दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हूणन साजरा करण्यात येतो?
(A) २१ एप्रिल
(B) २२ एप्रिल
(C) २३ एप्रिल
(D) २० एप्रिल
Ans-(B) २२ एप्रिल

(Q२०) २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्याची कल्पना कधी मांडण्यात आली?
(A) १९८०
(B) १९७५
(C) १९८५
(D) १९७०
Ans-(D) १९७०

(Q२१) या वर्षी आशियाई क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होण्याचे नियोजित आहे?
(A) पाकिस्तान
(B) श्रीलंका
(C) बांगलादेश
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) पाकिस्तान

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT