Current Affairs 16th April 2023 : चालू घडामोडी १६ एप्रिल २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 16th April 2023

Daily Current Affairs (Date – 16th April 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 April 2023. Find Current General Knowledge 16th April 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ एप्रिल २०२३ : Current Affairs April 16, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) समलिंगी विवाहाबाबत निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किती सदस्यांचे घटनापीठ स्थापन केले आहे?
(A) ५
(B) ३
(C) ७
(D) ११
Ans-(A) ५

(Q२) महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागाच्या ५ जिल्याच्या ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किती पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत?
(A) २८०
(B) २८३
(C) २७६
(D) २६७
Ans-(B) २८३

(Q३) महाराष्ट्र राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत कोणत्या जिल्यात सर्वाधिक १६८ पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या आहेत?
(A) कोल्हापूर
(B) नाशिक
(C) पुणे
(D) सातारा
Ans-(C) पुणे

(Q४) मागील ९ वर्षात महाराष्ट्र राज्यात किती व्यक्तीचा उष्माघाताने बळी घेतला आहे?
(A) ७०
(B) ७५
(C) ८०
(D) ७६
Ans-(D) ७६

(Q५) महाराष्ट्रात कोणत्या वर्षी उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे?
(A) २०२२
(B) २०२१
(C) २०२०
(D) २०१९
Ans-(A) २०२२

(Q६) शहराच्या समतोल विकासासाठी केंद्राची आकांक्षित योजना राबविण्याचा निर्णय कोणत्या राज्यानी घेतला आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) कर्नाटक
Ans-(B) महाराष्ट्र

(Q७) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला २०२२ चा प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) लातूर
(D) रायगड
Ans-(C) लातूर

(Q८) महाराष्ट्रातील लातूर जिल्याला कोणत्या श्रेणी मध्ये प्रधानमंत्री उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) स्वच्छता श्रेणी
(B) उत्कृष्ट पोलीस प्रशासन
(C) शैक्षणिक श्रेणी
(D) आरोग्यदायी भारत निर्माण करणे
Ans-(D) आरोग्यादायी भारत निर्माण करणे

(Q९) ईशान्य भारतातील पहिले एम्स हॉस्पिटल कोठे उभरण्यात आले आहे?
(A) गुवाहटी
(B) कोहीमा
(C) दिसपूर
(D) आगरताळा
Ans-(A) गुवाहटी

(Q१०) महाराष्ट्र सरकारच्या वतीने २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) नानासाहेब धर्माधिकारी
(B) अप्पासाहेब धर्माधिकारी
(C) अशा भोसले
(D) जयसिंगराव पवार
Ans-(B) अप्पासाहेब धर्माधिकारी

(Q११) अप्पासाहेब धर्मधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात अला आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) नितीन गडकरी
(C) अमित शहा
(D) एकनाथ शिंदे
Ans-(C) अमित शहा

(Q१२) भारतात किती टपाल कार्यालयात इंटरनेट आणि भ्रमनध्वनीचे नेटवर्क उपलब्ध नाही?
(A) ८००
(B) ७५०
(C) ७८९
(D) ८७९
Ans-(D) ८७९

(Q१३) महाराष्ट्र सर्कल मधील किती टपाल कार्यलय इंटरनेट पासून वंचित आहेत?
(A) १०१
(B) २०१
(C) १५०
(D) १२१
Ans-(A) १०१

(Q१४) भारतात एकूण किती टपाल कार्यलय आहेत?
(A) १,२३,४५४
(B) १,५९,३९२
(C) १,३४,५४६
(D) १,५४,५४६
Ans-(B) १,५९,३९२

(Q१५) भारतीय क्रिकेट नियामक (BCCI) ने रणजी करंडक विजेत्या संघांचे पारितोषिक २ कोटी रुपयावरून किती रुपये केले आहे?
(A) १० कोटी
(B) ६ कोटी
(C) ७ कोटी
(D) ५ कोटी
Ans-(D) ५ कोटी

(Q१६) जगातील कोणती कंपनी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे?
(A) मायक्रोसॉफ्ट
(B) मेटा
(C) अँपल
(D) रिलायन्स
Ans-(C) अँपल

(Q१७) स्मार्टफोन व संगणक उत्पादन कंपनी अँपल चे भाग भांडवल किती आहे?
(A) २.५ हजार अब्ज डॉलर
(B) २ हजार अब्ज डॉलर
(C) ३ हजार अब्ज डॉलर
(D) ४ हजार अब्ज डॉलर
Ans-(A) २.५ हजार अब्ज डॉलर

(Q१८) फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२३ ची विजेती कोण ठरली आहे?
(A) स्वेता अग्रवाल
(B) नंदिनी गुप्ता
(C) श्रेया पुंजा
(D) मानसी देशमुख
Ans-(B) नंदिनी गुप्ता

(Q१९) फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२३ ची विजेती नंदिनी गुप्ता कोणत्या राज्याची आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) हरियाणा
Ans-(C) राजस्थान

(Q२०) फेमिना मिस इंडिया वर्ल्ड २०२३ ची अंतिम फेरी कोठे पार पडली?
(A) जयपूर
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) इंफाळ
Ans-(D) इंफाळ

(Q२१) विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना भारत सरकार कडून दिला जाणाऱ्या प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे?
(A) राज सुब्रमण्यम
(B) राकेश आग्रवाल
(C) परेश तिवारी
(D) पराग शुक्ला
Ans-(A) राज सुब्रमण्यम

(Q२२) भारत सरकारकडून दिला जाणाऱ्या प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते राज सुब्रमण्यम हे कोणत्या कंपनीचे साईओ आहेत?
(A) अँपल
(B) फेडेक्स
(C) टाटा मोटर्स
(D) सॅमसंग
Ans-(B) फेडेक्स

(Q२३) जी-७ देशाच्या गटाची ऊर्जा आणि पर्यावरण मंत्र्याची परिषद कोठे पार पडली?
(A) लंडन (ब्रिटन)
(B) न्यूयार्क (अमेरिका)
(C) सापोरो (जपान)
(D) दिल्ली (भारत)
Ans-(C) सापोरो (जपान)

(Q२४) जपान मध्ये पार पडलेल्या जी-७ गटाच्या ऊर्जा आणि पर्यावरण मंत्र्याच्या परिषदेस भारतातर्फे कोण उपस्थित होते?
(A) पियुष गोयल
(B) निर्मला सीतारामन
(C) एस.जयशंकर
(D) भूपेंद्र यादव
Ans-(D) भूपेंद्र यादव

तारखेनुसार अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Date Wise Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT